Online test तयार करण्यासाठी web address मध्येtestmoz.com हा web address लिहा .
२. नंतर Make Test या शब्दावर click करा.
३. नंतर Tast Name मध्ये चाचणीचे नाव किंवा चाचणीचा विषय लिहा .
४. Chose Password मध्ये password लिहा.
५. Retype your password मध्ये पुन्हा तोच password लिहा.
६. नंतर continue शब्दाला click करा.
७. नंतर add question शब्दाला click करा.
८. Question 1 to 1 च्या खालील Box मध्ये आपणाला हवा तो प्रश्नType करा.
९. नंतर type शब्दाच्या खाली clilk करून प्रश्नाचा हवा तो प्रकार(चूक की बरोबर ,बहुपर्यायी ,रिकाम्या जागा भरा इ.) निवडावा.
१०. नंतर Save and new question ला click करा.असे आपणाला हवे तेवढे प्रश्न तयार करा.
११. नंतर Save या शब्दाला Click करा.आता तयार केलेले प्रश्न Saveझाले.
१२. नंतर निळसर रंगाच्या आडव्या ओळीतील Publish ला Click करा.
१३. नंतर लाल रंगातील publish शब्दाला click करा.आता आपली Test publish झाली .
१४. नंतर testmoz.com/675057 असी Link आपणाला दिसेल.हीlink copy paste करून whatsapp,hike,sms,e-mail करूनshare करा.
१६. नंतर आपणाला चाचणीचे नाव दिसेल व Your Name च्या खालीलBox मध्ये विद्यार्थी नाव टाका व continue ला click करा.
१७. आता आपणाला चाचणीचे नाव व प्रश्न दिसतील.त्या प्रश्नाची उत्तरे सोडवा व Submit शब्दाला click करा.
१८. आता विद्यार्थीला बरोबर चूक प्रश्न दिसतील व शेवटी Logout ला clickकरा.
२०. नंतर Admin Login या शब्दावर Click करा. नंतर Adminpassword टाकून Login करा.
२१. नंतर निळसर रंगाच्या आडव्या ओळीतील Reports ला Click करा.
२२. आपणाला Scoresheets स्वरूपात file हवी असेल तर त्यासमोरीलExport as csv या शब्दाला click करा व open with या शब्दासमोरील Box मध्ये click करून Microsoft Excel हा पर्याय निवडावा.
२३. नंतर Save File ला click करून OK ला click करा.
२४. आपणाला Question Grid स्वरूपात file हवी असेल तर त्यासमोरील Export as csv या शब्दाला click करा व open with या शब्दासमोरील Box मध्ये click करून Microsoft Excel हा पर्याय निवडावा.
२५. व शेवटी Logout व्हावे.
२६. आता Download झालेली File open करा व सर्व विद्यार्थीचा निकाल पहा.
No comments:
Post a Comment