THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

रंजक गणिते

रंजक गणिते😄😄😄😄😄😄😄फावल्या वेळात आपण विद्यार्थींना खालील मनोरंजक गणिते सोडवायला देउ शकतो2 5 6 8 97 4 3 1 0.6 8 0 4 93  1 9. 5 03  5 7  5  4----------2 3 5 7 5  21) मित्राला कोणतीही पाच अंकी संख्या लिहायला सांगा2) त्या संख्येखाली  तुम्ही अशी संख्या लिहा की मित्रा ने लिहलेल्या पाच अंकी संख्येतील प्रत्येक आकड्याखाली तुमच्या संख्येतला जो आकडा येइल त्याची बेरीज नउ झाली पाहिजे3) आता मित्रा ला पुन्हा त्या संख्येखाली नवीन पाच अंक लिहायला सांगा4)मग त्याखाली तुम्ही पुन्हा पाच अंकी संख्या वर सांगितलेप्रमाणे बेरीज नउ येइल याप्रमाणे लिहा5) हे झाले की पुन्हा एकदा मित्राला पाच अंकी संख्या लिहायला सांगा व त्या संख्येखाली एक आडवी रेघ मारा आणि पटकन पाचही संख्येची बेरीज करा6) ही बेरीज तुम्ही कशी कराल एकक स्थानच्या संख्येतून दोन वजा करा  बाकीचे चार। अंक त्याच क्रमाने तसेच लिहा व त्याआधी दोन लिहा म्हणजे च उत्तराची सुरवात दोन ने करा7) मित्राने  पाच अंक लिहल्याबरोबर लगेच आपण मित्राच्या लक्षात येवू न देता पुढील संख्या अशी लिहावी की त्यांची बेरीज नउ  आली पाहिजेसरावाने ही गणिते  भराभर करता येतात

No comments:

Post a Comment