THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

lवजाबाकी सोडविन्याची सोपी पद्धत

वजाबाकी सोडविन्याची सोपी पद्धत👇👇👇🌹👇👇👇बरेच दा खालील प्रकारचे गणिते सोडवितांना 1ते4चे विद्यार्थी चुकवितात ही वजाबाकी सोडविन्याची सोपी पद्धत1 0 0 0 0 0-          2 8---------0 9 9 9 7 26 0 0 0 0 0-            4----------5 9 9 9 9 69 0 0 0 0 0 0-          3 4 5----------8 9 9 9 6 5 5सोडविन्याचे नियमावली1 ) उत्तर काढताना जि संख्या वजा करीत आहोत त्या संख्येच्या एककामध्ये अशी संख्या मिळवा की उत्तर 10 येइल2 ) बाकी सर्व संख्यामध्ये फक्तं पहीली संख्या सोडून अशा संख्या मिळवा की उत्तर 9 यायला पाहिजे3 ) आता जी पहिली संख्या असेल त्यामधून एक वजा करावासरावाने उत्तर काही सेकंदात काढता येत

No comments:

Post a Comment