मराठवाड्यातील आपला ७/१२ शोधण्याविषयी काही महत्वाच्या सुचना..
मराठवाड्यातील सातबारा शोधण्यासाठी सर्वप्रथम आपला
जिल्हयाच्या नावावर क्लिक करा.नंतर आलेल्या वेबसाईड
मध्ये आपल्या तालुक्याचे नाव सिलेक्ट करा.त्यानंतर आपले
गाव निवडा नंतर जर गट नंबरप्रमाणे शोधायचे असल्यास
गटनंबर सिलेक्ट करा अन्यथा आपण आपल्या नावाप्रमाणे
सुदघा शोधू शकतो. नावाप्रमाणे शोधायचा असेल तर
नावाची यादी त्यामध्येच बाराखडी प्रमाणे येईल.
तर करा सुरवात......
१) उस्मानाबाद
२) बीड
३) परभणी
४) जालना
५) लातूर
६) औरंगाबाद
७) नांदेड
No comments:
Post a Comment