संख्येला 5⃣ ने स्पिडने गुणने5⃣5⃣5⃣5⃣5⃣5⃣5⃣
🌺 कोणत्याही संख्येला 5⃣ने स्पिडने गुणने
🌺पायरी- समसंख्येसाठी
🍀 दिलेल्या संख्येची निमपट करा म्हणजेच 2 ने भागा व आलेल्या उत्तरासमोर 0 ठेवा
🍀 विषमसंख्येसाठीदिलेल्या संख्येच्या आधीची संख्येची निमपट करा व आलेल्या उत्तरापुढे 5 ठेवा
🌺🌺 समसंख्येसाठी64×5=64 ची निमपट=32उत्तरापुढे 0 ठेवाउत्तर= 320🍀 102×5=102 ची निमपट= 51उत्तरापुढे 0 ठेवाउत्तर= 510
🌺🌺 विषमसंख्येसाठी🍀 37 ×5 =37 च्याआधीची संख्या= 36निमपट =18पुढे 5 ठेवा = 185
🍀 95×5=95 च्या आधीची संख्या=94निमपट =47पुढे 5 ठेवा = 475

No comments:
Post a Comment