■इंग्रजी कविता - पहिली ते चौथी■
नमस्कार. ..
आपण माझ्या इयत्ता पहिली ते चौथी मराठी कवितांच्या नाविण्यपूर्ण चालींना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद...
अशाच प्रकारे इंग्रजी कवितांना सुलभ व नाविण्यपूर्ण चाली संगितमय सुरामध्ये लावण्याचा प्रयत्न मी माझ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने केला आहे. यामुळे मुलांना इंग्रजी विषयाची आवड नक्की निर्माण होईल.
इयत्ता - पहिली
download
इयत्ता - दुसरी
इयत्ता - चौथी
No comments:
Post a Comment