THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

कार्यानुभव -वस्तूनिर्मिती

start a blog
कार्यानुभव -वस्तूनिर्मिती🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🌺कार्यानुभव -वस्तूनिर्मिती🌺


🔸१) कागदी आकाशकंदील🔸

२)युरियाच्या गोण्यांपासून हँगिंग गार्डन निर्मिती
🔸३)सुतळीपासून वॉलपीस🔸
४)सुतळीपासून फोन मँट
🔸५)काथ्याकाम पायपुसणी
🔸६)काथ्यापासून शिंकाळे🔸
७)प्लॅस्टिक बाटली पासून हँगिंग गार्डन
🔸८) पेन्सिलीच्या shave पासून वेगवेगळ्या वस्तू बनविणे
🔸९)आगपेटीपासून वॉलपीस , सोफा,कपाट🔸
१०) मोकळ्या बॉक्सपासून वेगवेगळ्या गाड्या बनविणे
🔸११)आईसकांड्यापासून बंगला,वेगवेगळ्या  वस्तू बनविणे
🔸१२) ओरिगामी कागदापासून वेगवेगळ्या वस्तू बनविणे🔸
१३)भेट कार्ड🔸
१४)मातकाम विविध फळे,प्राणी ,आकार बनविणे
🔸१५)कोलाजकाम🔸
१६) काचकाम
🔸१७)परिसरातील पानांपासून विविध प्रकारचे आकार
🔸रिकाम्या खोक्यापासून कपाट, मोबाईल स्टँड,बचतपेटी सोफासेट तयार करणे.
🔸*कागदी भिरभिरे
🔸*आकाशकंदील*
🔸नारळाच्या करवंटीपासून तबला,वीना,पेन स्टँड बनवणे.
🔸*आईस्क्रीम काड्यापासून घर,तोरण,जहाज,तुळस,वाँलपीस,झोपाळा, भौमितिक आकार बनवणे.
🔸*शिवणकाम-कापडावर बटण लावणे,कापडापासून पिशवी शिवणे,रूमाल इ.
🔸*स्ट्रा,मणी,चाँकलेटचे कागद यापासून हार बनवणे.
🔸*प्लस्टिकच्या पेल्यापासून आकर्षक आकाशकंदील
🔸*मातकामापासून पक्षी,प्राणी,फळे,भांडी
🔸*स्ट्राची बाहुली
*कापसाची बाहुली
🔸*स्पंजची बाहुली
🔸*पायमोज्यापासून बाहुल्या बनविणे.
🔸*अक्रोडच्या कवटापासून होडया
🔸*भाताच्या साळी खपली पासून अलंकार नेकलेस कानातले इ
🔸*चिखल दिवस साजरा करून मातकामा च्या वस्तू तयारकरणे.
🔸*गेलेले बल यापासून मोर बदक🔸
🔸*द्रोणापासून तराजू*🔸
१लीटर पाण्याच्या बाटल्यापासून कुंडया
🔸*क्रेप कागदापासून फुले🔸
*सुपारीपासून भटजी तयार करणे
🔸*काडेपेटीपासून वाँलपीस,ट्रक,खुर्ची आगगाडी*🔸
थर्माकोलपासून विविध वस्तू
🔸जुनी साडीपासुन पायपुसनी.
🔸*चहाच्या रिकाम्या ग्लास पासून मासा तयार करणे.
🔸
*माचिस व् वहिच्या पुठयपासून बदक गाड़ी बनवणे त्याचा उपयोग आपल्याला दशक गाड़ी बनवन्यासाठी होउ शकतो.
🔸१) काडीपेटीपासुन बॅग,सोफा पालखी तयार करणे.
🔸२)कागदापासुन विमान,टोपी,होडी तयार करणे.🔸
३)कागद,वनस्पतींपासुन तोरण बनवणे.🔸
४)पताका बनवणे.🔸
५)कापसाची फुलवात बनवणे.
🔸६) पुठ्ठ्यांचा आईस्क्रीम कपांचा तराजु बनवणे.
🔸७)भेटकार्ड बनवणे.
🔸८)प्लॅस्टीक पिशव्या तुकड्यांचा हार बनवणे.
🔸९)खत तयार करणे.
🔸१०)कापसाच्या वस्तु बनवणे.
🔸११)कागदी पिशव्या बनवणे.
🔸१२)कागदी टोप्या बनवणे.
🔸१३)चिंधीपासुन चेंडू बनवणे.
🔸१४)नारळाच्या सोडणापासुन काथ्या तयार करणे.
🔸१५)काथ्यापासुन वस्तु बनवणे.
🔸१६)बांबुच्या वस्तु बनवणे.
🔸१७) वेताच्या वस्तु बनवणे.
🔸१८)फुलांपासुन हार,गजरे,गुच्छ बनवणे.
🔸१९)कागदी घड्यांची चित्रे तयार करणे.
🔸२०)मुर्ती तयार करणे.
🔸२१)ज्वारीच्या धांडांपासुन बैलगाडी चश्मा बनवणे.
🔸२२)कार्डशीटपासुन खोके बनवणे.
🔸२३)कागदी फुले तयार करणे.
🔸२४)काथ्यापासुन पायपुसणी बनवणे.
🔸२५) नारळाच्या टाकाऊ वस्तुंपासुन झोपडी,घरे झाडे बनवणे.
🔸२६)मातीचे घर तयार करणे.
🔸२७)वेतापासुन चटई तयार करणे.
🔸२८)कागदी फुलझाडांची रोपे तयार करणे.
🔸२९)पालखी तयार करणे.
🔸३०)मोरपिसापासुन पंखा टोपी बनवणे.
🔸३१)नारळाच्या करवंटीपासुन फुलदाणी बनवणे.
🔸३२)घरे तयार करणे.
🔸३३)फुले ठेवण्यास परडी तयार करणे.
🔸३४)खोक्यापासुन शिल्प तयार करणे.
🔸३५)पत्रावळी व द्रोण तयार करणे.
🔸३६)आकाशकंदील तयार करणे.
🔸३७)राख्या तयार करणे.
🔸३८)मण्यांच्या माळा तयार करणे.
🔸३९)शंख शिंल्यापासुन सौंदर्याकृती बनवणे.
🔸४०)काथ्यापासुन डस्टर उशी बनवणे
.४१)काथ्यापासुन शिंकाळे तयार करणे
.४२)शिंकाळे तयार करणे.
४३)पंखा तयार करणे.
४४)मातीपासुन प्राणी पक्षी तयार करणे.
४५)साबणाच्या खोक्यापासुन घर रॅक बनवणे
.४६)रद्दी चित्रापासुन भेटकार्ड बनवणे.
४७)नक्षीदार वाॅलपीस तयार करणे.
४८)गोणपाटापासुन पिशवी बनवणे
.४९)बदक पोपट जिराफ कोल्हा ओरिगामी वस्तु बनवणे.
५०)उशी तयार करणे.
५१)बाहुली तयार करणे
.५२)बटवा तयार करणे.
५३)मातीची खेळणी बनवणे.
५४)मातीचा नाग बैल बनवणे
.५५)टोपली तयार करणे.
५६)शंख शिंपल्यांच्या माळा तयार करणे.
५७)उटणे तयार करणे.
५८)रांगोळीचे साचे तयार करणे.
५९)फळे तयार करणे.
६०)पिशव्या पाकीटे तयार करणे
६१)दंतमंजन तयार करणे.
६२)मेणबत्ती तयार करणे.
६३)जाळी तयार करणे
.६४)झाडू तयार करणे.
६५)करवंटीपासुन शोभेच्या वस्तु बनवणे.
६६)जाड ब्राउन पेपरपासुन भौमितिक आकार बनवणे.
६७)फाईल तयार करणे.
६८)जुन्या कागदांपासुन वह्या तयार करणे.
६९)खळ तयार करणे.
७०)पतंग तयार करणे.
७१)पतंगाचा मांजा तयार करणे.
७२)बाहुलीचे कपडे तयार करणे.
७३)आगपेटीपासुन गाड्या सोफा तयार करणे.
७४)आईस्क्रीम चमचे वापरुन खुर्ची तयार करणे.
७५)जुन्या पोस्टकार्डपासुन नरसाळे तयार करणे.
७६)टेबललॅम्प तयार करणे.
७७)खडू तयार करणे.
७८)वाॅलहॅंगिंग तयार करणे.
७९)लोकरीपासुन गोंडे तयार करणे.
८०)कागदी मुखवटे तयार करणे.
८१)अंड्याच्या कवचापासुन पिल्लु तयार करणे.
८२)कागदी लगद्यापासुन भांडी तयार करणे.
८३)नीळ तयार करणे.
८४)द्रवरुप साबण तयार करणे.
८५)वायरपासुन पिशवी,फुलदाणी तयार करणे.
८६)लोकरी फुले तयार करणे.
८७)सुतळीपासुन शिंकाळे फोनमॅट तयार करणे.
८८)फोटोफ्रेम तयार करणे.
८९)पेनस्टॅड तयार करणे.
९०)अॅबॅकस तयार करणे.
९१)खोबरेलतेलबाटलीपासुन फुलदाणी तयार करणे.
९२)अक्षता तयार करणे.
९३)हॅंगर तयार करणे.
९४)बॅच बिल्ले तयार करणे.
९५)सुगंधी फिनेल तयार करणे.
९६)थर्माकोलची(पुठ्याची) अक्षरे तयार करणे.
९७)करवंटीस लेस, आरसे ,प्लॅस्टिक फुले ,टिकल्या लावुन नक्षी तयार करणे.
९८)बाळासाठी दुपटे तयार करणे.
९९)कीचैन तयार करणे.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌺वर्तमानपञांचा..लगदा करून..पाहीजे त्या आकारावर...थर बसवावे...वाळल्यानंतर....आतील मूळ आकार अलगत काढावा...उदा.फुगा फुगवून त्यावर लगदा..लावावा..,वाळल्यानंतर फुगा.फोडा...कार्डसिट दोरा या पासून आकाशकन्दील बनवणेबांगडीच्या फुटलेल्या काचा पासून माला विविध डीज़ाइन बनवनेइको फ्रेंडली गणपती बनवनेदिवाळीत पणत्या रंगविणे.💥कार्यानुभव वस्तू काम 


-१) भेट वस्तू बाॅक्स -

२)फोटो फ्रेम 
-३) मुखवटे ( मास्क)-
४) पंखा -
५) भेटकार्ड -
६) दिनदर्शिका स्टॅन्ड-
७) कोलाज फ्रेम  (वाॅलपेंटिंग)
८) पुठ्ठा घर -
९) डोलणारा कोंबडा -
१०) अंडी कवचाचे पेंगविन -

No comments:

Post a Comment