THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

संख्येला 50 , किंवा 500 ने सुपरफास्टपद्धतीने गुणने

संख्येला 50 , किंवा 500 ने सुपरफास्टपद्धतीने गुणने

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌺 कोणत्याही संख्येला 50 ,  किंवा  500  ने  सुपरफास्ट पद्धतीने गुणने

🌺🌿 समसंख्यासाठी🌿20 × 50 =प्रथम 20 ची निमपट करा= 10पढे दोन 00 ठेवाउत्तर=1000🍄   12 ×  50प्रथम 12 ची निमपट =  6पुढे दोन 00 ठेवाउत्तर =  600🌹  30  ×500प्रथम  30   ची  निमपट = 15पुढे 000   लिहाउत्तर  =  15000
🌻 40 ×500प्रथम 40  ची  निमपट =  20पुढे  000   लिहाउत्तर =  20 000🍃🍃 विषमसंख्यासाठी

🌸🌸 15 ×50=15 पेक्षा 1 ने  कमी संख्या =14निमपट संख्या = 7पुढे   50  ठेवाउत्तर  =  750🍁 21 ×50=21.पेक्षा 1 ने कमी संख्या = 20निमपट= 10पुढे  50 ठेवाउत्तर =  1050🌳🌳 11×500=11 पेक्षा 1 ने कमी संख्या =10निमपट = 5पुढे 500 ठेवाउत्तर= 5500🌷 27×50027 पेक्षा 1 ने कमी संख्या =26निमपट =13पुढे  500 लिहाउत्तर =  13500

No comments:

Post a Comment