THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

पायाभूत चाचणी 2017 - 18 गुणदान तक्ते

पायाभूत चाचणी 2017 - 18 गुणदान तक्ते


शैक्षणिक वर्ष 2017 - 18 मध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे  गुणनोंद तक्ते डाउनलोड करण्यासाठी खालील download बटनावर क्लिक करा.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆ सूचना ◆
 पायाभुत चाचणी गुणदान तक्ते हे  फक्त आपल्या माहीतीसाठी दिलेले आहेत सदर चाचणीचे पेपर तपासुन आपणास सरल वर भरावयाचे आहे. व  गुणदान करावयाचे आहे त्यामुळे गुणदान केल्यावर हार्डकाॅपी काढुन आपल्या दप्तरी ठेवावी.
      सदर ब्लॉग वरील रकाने व सरल वरील रकाने वेगवेगळे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही
खाली सर्व excel फॉर्मट्स दिले आहेत.आपण इयत्तानिहाय excel sheets डाउनलोड करू शकता.

वैशिष्ट्य - 

आपणास इथे फक्त विद्यार्थ्यांचे गुण टाकायचे आहे.विद्यार्थी श्रेणी,वर्ग श्रेणी तसेच शाळा श्रेणी आपोआप निघते 

    इयता            विषय          क्लीक करा 

2 री ते 8 वी      भाषा        DOWNLOAD

2 री ते 8 वी      गणित       DOWNLOAD

3 री ते 8 वी      इंग्रजी       DOWNLOAD

6 री ते 8 वी      विज्ञान      DOWNLOAD

सर्व विषय गोषवारा तक्ता pdf            ↪ DOWNLOAD 

सर्व विषय गोषवारा तक्ता excel                DOWNLOAD 

No comments:

Post a Comment