इंग्रजी /सेमी इंग्रजी माध्यम GR
सेमी इंग्रजीबाबत gr खालीलप्रमाणे
- राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इ.1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना गणित व इ.6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे विषय ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी भाषेतून शिकविण्यास परवानगी देण्याबाबत.१९/६/२०१३
- कायम विना अनुदान तत्वावर इंग्रजी माध्यमाच्या खाजगी प्राथमिक शाळांना परवानगी देण्याबाबत ३/६/२०११
No comments:
Post a Comment