THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday 27 February 2018

ध्वजसंहिता डाउनलोड करण्यासाठी

ध्वज कसा बांधावा हे पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

ps://youtu.be/77Gk7dBseTg


ध्वजसंहिता डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली

 देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही,यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की,मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठीकरू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिककवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्यांच्या जवळून ध्वज जातअसताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्तीडोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.

सुत्रसंचालनासाठी उपयुक्त..

सुत्रसंचालनासाठी उपयुक्त..

सुत्रसंचालनासाठी उपयुक्त

या सदरात आपल्याला सूत्र संचलन साठी उपयोगी सर्व काही मिळेल.


" आम्ही नुसतेच लाकडे चंदनाची त्यातला गंध तुम्हीच आहे.
   आम्ही नुसतेच हार फुलांचे त्यातला सुगंध तुम्हीच आहे."



" मेल्यावरती तुझ्या ठाई पुन्हा एकदा रुजू दे
  माझ्या क़ातडयाचे जोड़े तुझ्या पायात वाजू दे".

"  जड़ी जाती तो जड़वा लेता,अंगूठी के नगीने में
    मगर तुम चीज ही ऐसी हो,जो जड़ी मेरे सीने में"


"  दम निकले इस देश के खातिर बस इतना अरमान है
   एक बार इस देशपर मर मिटना सौ जन्मोंके समान है---भगतसिंग


"   दोन ओन्डक्याची होते सागरात भेट
    एक लाट दोघा तोड़ी पुन्हा नाही भेट


जळमटाना जुन्या जाळले पाहिजे
घर पुन्हा नव्याने बांधले पाहिजे
लोक येतील लाख धावून पण
तुमचे वागणे चांगले पाहिजे

" निसर्गाला रंग हवा असतो
  फुलांना सुगंध हवा असतो
  आमचा कार्यक्रम हा असाच रंगत राहणार
  परंतु त्यांना तुमच्या  टाळ्यांचा कड़कड़ाट हवा असतो"

" चंद्राला जशी चांदन्याची
साथ समुद्राला जशी किनार्याची साथ
तशी आम्हाला ही हवी आहे
तुमच्या टाळ्यांची साथ


उनके आजानेसे आजाती है मुँह पे रौनक
और वोह समजते है के बीमार का हाल अच्छा है


म्हसोबा पंजोबा पैशाला दोन
पंचमी झाली की पूज

आओ झुककर सलाम करे उन्हें जिनके हिस्से में ये मक़ाम आया है
कितने खुशनसीब है वो लोग जिनका खून वतन के काम आया है


माणसे नाहीत ह्या देशात आता !
सांगतो जो तो स्वतःची जात आता


पु ल देशपांडे
सुन्दर कल्पना !!
.
एकदा Ego विकून पहा.....
जेव्हा कोणीही घेणार नाही
तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट
आपण इतके दिवस बाळगत होतो...???
.
बोलावे तर विचार करुन....
नाहीतर बडबड सगळेच करतात....
.
ऐकावे तर अंतःकरणातून.....
आरोळी तर सारेच देतात....!
.
टिपावं तर अचूक टिपावं....
नेम तर सारेच धरतात....
.
शिकावं तर माफ करायला....
राग तर सगळेच करतात....!
.
खळगी भरावी तर उपाशी पोटाची....
पोट भरुन तर सारेच जेवतात....
.
प्यावे तर दुसर्याच्या दुःखाचे विष...
सुखाचे घोट तर सारेच घेतात...!
.
जगावं तर इतरांसाठी....
स्वतःसाठी तर सगळेच जगतात....
.
ठेवावा तर शत्रुवर पण विश्वास...
घात तर सारेच करतात...!
.
दुःखामधे सुधा रहावं हसत
वेळ तर सर्वाँचीच येते....
.
झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं
राख तर सर्वाँचीच होते....

आम्ही नुसतीच लाकडे चंदनाची त्यातला गंध तुम्हीच आहे
आम्ही नुसतेच हार फुलांचे त्यातला सुगंध तुम्हीच आहे

शालेय पोषण आहार

शालेय पोषण आहार


शासन निर्णय
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संधर्बातील शासन निर्णय
दिनांकविभागविषय
१७/०८/२०१२शालेय शिक्षण व क्रीडा विभागशालेय पोषण आहार योजनेअंतर्गत खर्चाचे सुधारित दर(सन २०१२-२०१३)लागू करणे बाबत
०२/०२/२०११शालेय शिक्षण व क्रीडा विभागशालेय पोषण आहार योजनेअंतर्गत खर्चाचे सुधारित दर लागू करणे बाबत
२६/०२/२०१०शालेय शिक्षण व क्रीडा विभागशालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तांदुळाची वाहतूक आणि धान्यादी मालाचा पुरवठा सुरु करणे बाबत
१८/०६/२००९शालेय शिक्षण व क्रीडा विभागशालेय पोषण आहार योजनेमध्ये सुधारणा करणेबाबत
१६/०५/२००२शालेय शिक्षण विभागशालेय पोषण आहार योजनेअंतर्गत २००२-२००३ या शैक्षणिक वर्षापासून ई १ ते ५ वीच्या विद्यार्थ्यांना शिजवलेले अन्न देण्याबाबत
२२/११/१९९५शालेय शिक्षण विभागप्राथमिक शाळातील इ १ लि ते ५ वि तील मुलांना पोषण आहार योजना लागू करणे


आमचे मित्र श्री. महेश हारके सर यांनी खूप मेहनत घेऊन शालेय पोषण आहाराचे एक सॉफ्टवेअर बनवले आहे. ते आपण येथून  डाउनलोड करू शकता. हेसॉफ्टवेअर winrar मध्ये आहे. ते तुम्ही प्रथम extract करून घ्यायचे आहे. नन्तर ते ms exel मध्ये ओपेन होते. काही अडचन आल्यास help मेनूचा वापर करा किंवा हारके सरांना फोन करू शकता. फोन क्रमांक : ९९७५४०९१६१

नवीन शासन निर्णय

नवीन शासन निर्णय

  1. नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय

  2. आधार कार्डची प्रत छापनेबाबत
  3. प्राथमिक शिक्षकांकरिता ( इयत्ता १ ली ते ८ वी ) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता अनिवार्य करण्याबाबत1
  4. प्राथमिक शिक्षकांकरिता ( इयत्ता १ ली ते ८ वी ) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता अनिवार्य करण्याबाबत2
  5. प्राथमिक शिक्षकांकरिता ( इयत्ता १ ली ते ८ वी ) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता अनिवार्य करण्याबाबत3
  6. इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणा-या मुला-मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई इत्यादी ण्याबाबत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन २०१२-२०१३ पासून नियमित राबविण्याबाबत
  7. महागाई भत्ता वाढ ८०% वरून ९०%
  8.  कामाचे वाटप 
  9. मेडिकल बिलासाठी रुग्णालयाची यादी बाबत
  10. राष्ट्राध्वजाबाबत 
  11. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करणेबाबत 
  12. आक्टोबर चा पगार दिवाळी पूर्वी होन्याबाबत 
  13. शिक्षण संचालकांच्या ८ पदापैकी १ पदाचे रुपांतर आयुक्त  शिक्षण म्हणून करण्याबाबत 
  14. TET मधून कार्यरत शिक्षकांना वगळले बाबत 
  15. महाराष्ट्र जि.प.सेवा सुधारणा नियम २०१३ प्रारूप - हरकती व सुचानाबाबत ची प्रत  
  16. सर्व शासकीय व निमशासकीय कार्ल्याच्या इमारतीवर ध्वजारोहण करणेबाबत  
  17. राज्यात एकूण १८२ महसूल उपविभाग निर्माण करण्याबाबत 
  18. जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या धोरणांची अमलबजावणी.  
  19. जिल्हा परिषद कर्मचा-यासाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावाीच्या कार्यपध्दतीबाबत 
  20. शिक्षक प्रशिक्षण या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत सन २०१२-१३ या आर्थिक वर्षातील केंद्र व राज्य शासनाच्या हिश्याची उर्वरित रक्कम वितरीत करण्याबाबत.
  21. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत शाळांना शैक्षणिक आज्ञावल्या (सॉफ्टवेअर) पुरविण्यासाठी तरतूद करणे
  22. मान्यताप्राप्त विनानुदानित खाजगी प्राथमिक शाळांतील वर्ग अनुदानास पत्र ठरविण्याबाबत
  23.  अपंग एकात्मिक शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) मधील विशेष शिक्षकांना प्रशिक्षित शिक्षकाची वेतनश्रेणी लागू करण्याबाबत......
  24. तालुकाबाहय प्रशासकीय बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदलीबाबत मार्गदर्शक तत्वे.
  25. शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत क्षेत्रीय कार्यालयांसाठी ई-गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यासाठी नियुक्त केलेल्या मे.क्सेंचर लि. चे मानधन अदा करणेबाबत.....
  26. राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना Tablet P.C. पुरविणेबाबत.  
  27. महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2013 सन 2013-2014 चे अनुदान वितरण 
  28.  अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत रु. ६,५५,८००/- इतक्या प्रशासकीय खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
  29. राज्यातील शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन वाणिज्य संस्थामध्ये संगणक टायपिंग अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत. 
  30. राज्यातील क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी देय अनुदान वापराचे सूत्र ठरविण्याबाबत. सन 2013-14 अनुदान वितरणास मान्यता
  31.  राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारी इयत्ता 1 ली ते 4 थी तील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप योजना बंद करण्याबाबत.
  32.  युवक व पौगंडा अवस्थेतील मुलांच्या विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम (एनपीवायएडी) चे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्याबाबत
  33. दिनांक 19.11.2013 ते दिनांक 25.11.2013 हा सप्ताह कौमी एकता सप्ताह म्हणून साजरा करण्याबाबत. 
  34. उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2013-14 करिता अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत.
  35. स्वंय अर्थसहाय्यित विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी प्राप्त झालेले संस्करण शुल्क जमा करण्यासाठी नवीन उपशीर्ष उघडण्यास मान्यता देण्याबाबत. 
  36. यशवंत पंचायत राज अभियान 2013 - 2014 राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींसाठी पुरस्कार योजना 
  37. श्री.सचिन तेंडूलकर यांच्या सत्कार समारंभासाठी समिती नियुक्त करण्याबाबत.  
  38. केंद्र पुरस्कृत आय.सी.टी. योजना 5000 शाळांमध्ये राबविणेबाबत..... (आय सी टी टप्पा-3) 
  39. वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत.. विभागीय स्तरावर तपासणी समिती नेमण्याबाबत.
  40. ग्रामपंचायतीद्वारे ई-पंचायत प्रकल्पाअंतर्गत संग्राम केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या 19 दाखले/ प्रमाणपत्रे यासाठीच्या दर आकारणीबाबत. 
  41. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व क्रीडा विभाग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी समन्वय समिती तसेच उपसमिती गठीत करण्याबाबत.(Dte 13/11/2013)  
  42. शिक्षक पात्रता परिक्षा (TET) आयोजनासाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची स्थापना(Dte14/11/2013)
  43. राज्यातील शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर पद निश्चितीसाठी विद्यार्थी हजेरीपटाचा दिनांक निश्चित करणेबाबत.(Dte14/11/2013)
  44. महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2013 सन 2013-2014 चे अनुदान वितरणमहाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2013 सन 2013-2014 चे अनुदान वितरण
  45. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार प्राथमिकशिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत. (इ. १ली ते ८वी)(दि.१६/११/२०१३)
  46. शाळेतील विदयार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बस बाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना (दि.१८/११/२०१३) 
  47. जिल्हा परिषदेमधील शिक्षण व क्रीडा समितीच्या सभांना प्राथमिक शिक्षक संघटनेचे दोन प्रतिनिधी व एक शिक्षणतज्ञ यांना निमंत्रित प्रतिनिधी म्हणून बोलाविण्याबाबत
  48. राज्यामध्ये उच्च शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील सह संचालक, उच्च शिक्षण यांच्या मुख्यालयी मुलींची वसतिगृहे सुरु करण्याची योजना
  49. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चार्चे सुधारीत दर (सन 2013-2014) लागू करणेबाबत
  50. प्राथमिक  व उच्च प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांच्या पट संखेच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत दि.१३ डिसेंबर २०१३































Download विभाग


Download विभाग

आधार आधारित यू डायस २०१३-१४ Software File  Winrar 

  Download Androied Application for this blog 

युनिकोड मध्ये टाईप करण्यासाठी मराठी फॉन्ट संस्कृत २००३

सातत्यपुर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका 
(शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार)







शालेय पोषण आहार साठी सॉफ्टवेअर


सोफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

१ ते ८ वि चा निकाल तयार करण्यासाठी चे सॉफ्टवेअर 

डाउनलोड कारण्यासाठी  येथे क्लिक करा 

 

शालार्थ प्रणालीमध्ये काम करताना ते नेमके कसे करावे यासाठी  विडीओ:-
  1.  भाग १-  कार्यालयाची प्राथमिक माहिती कशी भरावी 
  2. भाग २- कर्मचाऱ्यांची माहिती कशी भरावी 

परिपत्रके व शासन निर्णय

परिपत्रके व शासन निर्णय

                                     सूचनाः परिपत्रक पाहण्यासाठी संबंधित विषयांवर टिक करा


  अनुक्रमांक
               विषय
परिपत्रक/शा. नि.क्रमांक
   दिनांक
        1
निप्रआ 1111/प्र.क्र. 86/11-अ
14-10-2011
        2
एसआरअव्ही-2011/प्र.क्र.284/12
21-10-2011
        3
सीएफ़आर 1210/प्र.क्र.47/2010/13
1-11-2011
        4
साप्रवि
जिपास 1009/प्र.क्र.116/09/18-अ
8-12-2011
        5
साप्रवि शासन निर्णय
बीसीसी-2011/प्र.क्र.1064/2011/16-ब
12-12-2011
        5
वित्त विभाग शासन निर्णय
वेतन 1311/प्र.क्र.17/सेवा-3
27-12-2011
       6
वित्त विभाग शासन निर्णय
वेतन 1010/प्र.क्र. 38/सेवा-3
26-12-2011
      7

वित्त विभाग शासन निर्णय
प्रवास-1011/प्र.क्र. 22/सेवा-5
27-12-2011

      8
वेतन निश्चिती
वि.वि.परिपत्रक नंबर
संकीर्ण/1011/प्र.क्र.173/सेवा

25-10-2011

     9
विधी व न्याय विभाग
इ.मऩि. वेतन-2012/प्र.क्र./का-3
20-01-2012





    10
महसूल व वन विभाग शा, नि.केओटी/1006/प्र.क्र. 87ई-10

24-02-2012
    11
वित्त विभागपत्र क्र.भनिनि/1010/389/प्र. क्र.151/10/13-ए
15-03-2012


    12
महसूल व वन विभाग शा, नि.लोआप्र-2009/प्र.क्र.238/ल-6

17-03-2012

    13
वित्त विभाग शासन निर्णय पदनि-2012प्र.क्र.15/12/वित्तीय सुधारणा-1

22-03-2012

    14
सामान्य प्रशासन विभाग परिपत्रकक्रमांक- संकीर्ण-2011/1054 प्र. क्र. 351/5
27-03-2012


    15
महसूल व वन विभाग परिपत्रक क्रमांक- संकीर्ण02/2011/प्र.क्र. 13/ई-1
29-03-2012


    16
महसूल व वन विभाग क्रमांक एससीवाय 2012/ प्र.क्र. 88/म-7
31-03-2012


    17
महसूल व वन विभाग परिपत्रक क्रमांक- संकीर्ण-2010/1812/प्र.क्र.309/ल-9
02-04-2012


   18
नियोजन विभाग परिपत्रक क्रमांक मग्रारो/-2012/प्र.क्र.21/रोहयो-1
25-04-2012


   19
वित्त विभाग शा. नि. गवियो-2012/प्र.क्र.45विमाप्रशासन
17-05-2012

  20
साप्रवि सीएफआर1211/प्र.क्र.217/13
19-05-2012
 21
साप्रविमातंस/2012/प्र.क्र./152/39
23-05-2012
22
झेडपीए-1012/प्र.क्र.73/पं.रा.-1
22-05-2012
23
वि.वि.शासन निर्णय बैठक-2012/प्र. क्र. 1/सेवा-5
23-05-2012
24
वि.वि. शासन निर्णय एमआयएस. 2408/प्र.क्र.164/2008/बीयुडी-1
22-05-2012
25
साप्रवि क्र. मलोआ/ 102/प्र.क्र.117/आठ.
23-05-2012
 26
केमाअ-2009/प्र.क्र.398/09/सहा
31-05-2012
  27
रागोयो-2012/प्र.क्र.16/आरोग्य 6
04-06-2012
महसुल व वनविभाग लेखाप-2010/2011/प्र.क्र.159/ज-1
07-06-2012
 29
कॄषि विभाग
शाऩि. नावियो-2012/ प्र.क्र.148/13-अ
11-06-2012
 30
ग्रामविकास विभाग
शुध्दीपत्रक क्र. जिपब0811/प्र.क्र. 122/ आस्था-14
15-06-2012
 31
सामान्य प्रशासन विभाग
24-06-2012
 32
वित्त विभाग शासन निर्णय मभवा-1112/प्र.क्र.15/सेवा-9
10-07-2012
 33
वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक-  पुनिवे-1009/प्र. क्र. 78/सेवा-4
11-07-2012

  शासन निर्णय/ परिपत्रके
ओक्टोबर 2012






 नोव्हेंबर 2012 मधील
शासन निर्णय/ परिपत्रके

 66
  
डिसेंबर 2012 मधील
शासन निर्णय / परिपत्रके  


जानेवारी 2013 मधील
शासन निर्णय व परिपत्रके

            फेब्रुवारी २०१३  मध्ये निर्गमित झालेली महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके

6-02-2013
12-02-2013
16-02-2013
16-02-2013
16-02-2013
26-03-2013

मार्च  २०१३  

मध्ये निर्गमित केलेले

महत्वाचे शासन निर्णय व

परिपत्रके


               
           एप्रिल  २०१३  मध्ये निर्गमित झालेली महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके







          मे  २०१३  मध्ये निर्गमित झालेली महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके















जून  २०१३ मध्ये  निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय  व परिपत्रके 


   १०२ 
ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक  व्हीपीएम-२००३/ प्र.कर.१३२ /पंरा ३ 
२५ - ०६ २०१३ 
  १०३
अल्पसंख्य विकास विभाग शा. नि.राअआ. २०१२ / १०८/ प्र.क्र. /०३
२५-०६-२०१३










जुलै २०१३ मध्ये  निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय  व परिपत्रके 




















          ऑगष्ट  २०१३ मध्ये  निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय  व परिपत्रके