GR शिक्षण विभाग 2017
GR शिक्षण विभाग 1 जानेवारी 2017 पासुन आज अखेर महत्वपुर्ण फक्त....
|
download
| ||
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2016-17 दि १/९/२०१७
| |||
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती तसेच अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. १/९/२०१७
| |||
सरल प्रणाली मध्ये एक महिना किंवा त्याहून अधिक काळाकरिता गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद घेणेबाबत. २८/८/२०१७
| |||
शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसचे प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत. २४/८/२०१७
| |||
राज्यातील प्रशिक्षण संस्थांच्या पुनर्रचनेनंतर नामाभिधानाबाबत..२४/८/२०१७
| |||
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिपत्याखालील न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याबाबत.... २३/८/२०१७
| |||
शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबीं संदर्भात मार्गदर्शक सूचना. २३/८/२०१७
| |||
अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना शालेय पोषण आहार योजना व मोफत पाठयपुस्तक योजना लागू करण्याबाबत. १८/८/२०१७
| |||
सरल प्रणाली अंतर्गत विविध Portal वर माहिती भरणे व ती अंतिम करणे याबाबत सूचना. १४/८/२०१७
| |||
दि. 1 सप्टेंबर ते दि.१५ सप्टेंबर, २०१७ या कालावधीत स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करणेबाबत.४/८/२०१७
| |||
विभागातील आवश्यकता नसलेल्या पदांमधून समान वेतनश्रेणीतील समकक्ष पदे विद्या प्राधिकरण, विभागीय विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील समकक्ष पदांवर स्थानांतरण करण्याबाबत. 31/7/2017
| |||
अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या शैक्षणिक विकासाबाबत. 25/7/2017
| |||
शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसेच प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत.24/7/2017
| |||
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून शैक्षणिक प्रगती चाचण्यांच्या आयोजनाबाबत....14/7/2017
| |||
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम 2012 अंतर्गत नवीन शाळा स्थापन करण्याची व विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्याची कार्यपद्धती सुटसुटीत करणे व राज्यात फक्त A ग्रेड च्या शाळा संचालित होतील याचे धोरण निश्चीत करणे बाबत.14/7/2017
| |||
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या शिक्षण संस्थांना विशेष आर्थिक मदत देणेबाबत. ५/७/२०१७
| |||
पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती विहित करण्याबाबत... 23/6/2017
| |||
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत. 21/6/2017
| |||
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 21/6/2017
| |||
विनाअनुदान कायम विनाअनुदान व स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या धोरणाबाबत स्पष्टीकरण. 20/6/2017
| |||
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत. 14/6/2017
| |||
राज्यस्तरीय माहिती व तंत्रज्ञान गटाच्या सक्षमीकरणाबाबत. 13/6/2017
| |||
ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत शिक्षण सेवक भरतीकरीता पवित्र (PAVITRA- Portal For Visible to All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली ई-निविदा पध्दतीने विकसित करण्याबाबत. 12/6/2017
| |||
शिक्षणामध्ये नाविण्यपूर्ण आयसीटी, तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शिक्षकांकरिता राष्ट्रीय पारितोषिक. 9/6/2017
| |||
शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या परिणामांसाठी प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत. 8/6/2017
|
शासननिर्णय
|
download
|
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009 नूसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. 1/6/2017
| |
राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी), पुणे ही संस्था बंद करणे व ई-बालभारती संस्था सुरु करणेबाबत...31/5/2017
| |
शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करणेबाबत. 30/5/2017
| |
दुष्काळग्रस्त / टंचाईसदृश भागात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरक आहार देणेबाबत.. 29/5/2017
| |
पर्यटन धोरण-2016 अंतर्गत शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्याबाबत. 20/5/2017
| |
रात्रशाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सेवाशर्ती व अन्य सर्वसाधारण बाबीसंदर्भात. 17/5/2017
| |
शाळांच्या उपहारगृहात HFSS Food ठेवण्यास व विक्री करण्यास बंदी घालण्याबाबत.. 8/5/2017
| |
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये, तक्रार पेटी बसविण्याबाबत. ५/५/२०१७
| |
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये, तक्रार पेटी बसविण्याबाबत. 5/5/2017
| |
रोटरी साऊथ एशियन सोसायटी (RSAS) च्या सहकार्याने राज्यातील शाळा डिजिटल करणेबाबत. 19/4/2017
| |
प्राथमिक शिक्षण सेवक योजना आदिवासी उपयोजना क्षेत्रात नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबत. 17/3/2017
| |
शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची कार्यपध्दती---शुद्धीपत्र. 14/3/2017
| |
शासनाच्या अधिपत्याखालील वरिष्ठ शासकीय संस्थांमधील अध्यापकीय पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत.
| |
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी ) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत कार्यपध्दतीची अंमलबजावणी....शुध्दीपत्र. 7/3/2017
| |
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यासाठी नवीन पदे निर्माण करण्याबाबत. 6/3/2017
================================================= जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 27/2/2017 | |
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2017-18 करिता वर्गखोली बांधकामे व इतर कामांसाठी एकक किंमत निश्चित करणेबाबत. 7/2/2017
| |
100 अनुदाना प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांने दाखल केलल्या रिट याचिकेमध्ये शासनाच्या बाजूने अपील दाखल करणेबाबत.. 1/2/2017
| |
शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत. 1/2/2017
| |
दि.1/11/2005 पूर्वी नियुक्त व दि.1/11/2005 नंतर 100 अनुदाना प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांने दाखल केलल्या रिट याचिकेमध्ये शासनाच्या बाजूने अपील दाखल करणेबाबत.. 31/1/2017
| |
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना. 30/1/2017
=================================================== शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामधील गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत... 30/1/2017 | |
सन 2005-06 ते 2012-13 या कालावधीतील राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण 1055 शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत. 25/1/2017
|
शासननिर्णय
|
डाउनलोड
|
सन 2005-06 ते 2012-13 या कालावधीतील राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण 1055 शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत. 25/1/2017
| |
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वयाचा मानिव दिनांक निश्चित करण्याबाबत. 25/1/2017
| |
पदवीधर शिक्षकांची ज्येष्ठतासूचीबाबत.24/1/2017
| |
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना 17/1/2017
| |
स्थलांतरीत होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत- सेल्फी तरतूदीस स्थगिती देण्याबाबत. दि 11/1/2017
| |
महाराष्ट्र वाणिज्य शिक्षण संस्था (टंकलेखन, लघुलेखन आणि संगणक टंकलेखन अभ्यासक्रम) मान्यता व संचालन नियम, 1991 ची सुधारित नियमावली, 2016 यास मान्यता देण्याबाबत..शुध्दीपत्र 11/1/2017
| |
इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परिक्षेकरिता व अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभतेकरिता लेखनिक /वाचक सेवा देण्यासाठी पात्र सदस्यांची नोंदणी असलेली लेखनिक /वाचक बँक तयार करणेबाबत. 11/1/2017
| |
शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत.10/1/2017
| |
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम. 9/1/2017
| |
शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानीत किंवा विनाअनुदानीत खाजगी शाळेतील संबंधित शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने/गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत करणे,बडतर्फ करणे, सेवेतून काढून टाकणे याकरीता शिक्षण संचालक यांना प्राधिकार प्रदान करणे बाबत. 9/1/2017
| |
शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची 7/1/2017कार्यपध्दती.
| |
शाला सिध्दी (समृध्द शाळा) या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत 7/1/2017
| |
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नूसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. 7/1/2017
| |
शालेय पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर्सची पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत. 3/1/2017
| |
जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी 2/1/2017
| |
इयत्ता 9 वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्याकरिता जलदगतीने शिक्षण पध्दतीद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती रोखणे.. 1/1/2017
| |
/
|
No comments:
Post a Comment