हिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादीपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादीइयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी -भाषा -:* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.* बडबडगीते तोंडपाठ करणे.* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.* उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .* परिसरातील विविध स्थळांची माहिती .* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .* कथा व कवितांचा संग्रह करणे .* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार, सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका .* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.* विविध पत्राचे नमुने जमा करणे.* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.* पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.गणित -:* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.सामान्य विज्ञान -:* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.इतिहास व ना.शास्त्र -:* दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .* संतांची चित्रे व माहिती .* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .* जहाजांची चित्रे जमवा.* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.भूगोल -:* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .* परिसर भेट - नदी ,कारखाना .* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .* विविध धान्यांचे नमुने जमवा.* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.शिक्षक विचार मंथन
Pages
- Home
- शिष्यवृत्यांची अर्ज भरण्यासाठी संकेत स्थळे
- शैक्षणिक साहित्य
- सहज सोपे उपक्रम
- भाषणाचे नमुने
- कार्यालयीन
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- प्रश्नपञिका
- सरल माहिती भरण्यासाठी
- महाराष्ट्रातील ब्लॉगर
- माहितीचा अधिकार-अर्ज pdf
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- शिक्षकांसाठी आवश्यक माहिती
- माहितीचा अधिकार
- ● विद्यार्थी दालन
- विविध खेळ
- विज्ञानातील सोपे प्रयोग
- आपली शाळा (ISO) करण्यासाठी
- सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदीसेवापुस्तक अद्यय...
- उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना
- नोंदी कशा प्रकारच्या असाव्यात?
- संगणिकृत शालेय रेकार्ड
- थोर नेत्यांची माहिती
- भारतीय शास्त्रज्ञ
- important websites other
- SCHOLARSHIP SITES
- वार्षिक नियोजन
- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
- विविध अहवाल download
- शिक्षकांची संकेतस्थळे
- महत्त्वपूर्ण वेबसाईड्स
- ● महाराष्ट्रातील सर्व DIET ची संकेतस्थळे
- Marathi grammar
- शिक्षकांची भूमिका.
- नोंदी
- लर्निंगचे साहित्यdigital classroom
- रंजक खेळ
- रंजक गणिते
- 15 august speech
- 15AUGUST
- डाऊनलोड विभाग
- ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्टसह
- परिपाठ व गीते
- देशभक्ती पर मराठी हिंदी गाणे mp3
- प्रक्रल्पांची नावे
- महत्वाच्या वेबसाईट
- Magic experiments
- सूत्रसंचालन
- प्रकल्प
- Health information
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६
- मनोरंजक खेळ
- प्रश्नसंच
- बालगीते
- ISO मानांकनसाठीचे निकष
- शॉर्ट किज अॉफ कॉम्प्यूटर
- सहज सोपे उपक्रम
- लेझीम माहिती -
- मुख्याध्यापकांसाठी आवश्यक माहिती
- “ज्ञानरचनावादी अध्यापनात वापरता येणारे...
- ● स्पर्धा परीक्षा (शालेयस्तरांसह)
- important websites
- आवडता खेळ
- ● मराठी संत
- शैक्षणिक तंत्रज्ञान वेबसाईट
- माहिती पत्रक
- ब्लॉगसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद वेबसाईट...
- pdf download
- Project
- संग्राह्य पुस्तके
- लेझीम व्हिडिओ भाग
- मुळाक्षरे व बाराखडी
- संगीतमय पाढे- Mp3 व Video
- सोफ्टवेअर
- शिष्यवृत्ती विभाग
- शालेय सॉफ्टवेअर
- शैक्षणिक ॲप्स
- ईयत्ता चौथी शिष्यवृत्ती
- परिपत्रके व शासन निर्णय
- पाठ्यपुस्तके1-8
- इंग्रजी कविता - पहिली ते चौथी■
- ■मराठी कविता - पहिली ते चौथी■
- शिक्षकांची शै.संकेतस्थळे
- Download विभाग
- शासकिय योजना
- महत्वाच्या web sites
- शैक्षणिक साईट्सची माहिती
- शालेय सॉंफ्टवेअर नमस्कार शिक्षक मित्रांनो , बाजा...
- 15 august speech
- आजची वर्तमानपत्रे
- जनरल नॉलेज
- GR शिक्षण विभाग 2017
- संकेतस्थळे new
- नवीन माहिती
- संकलीत चाचणी-२
- BASELINE
- SARAL - विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती भरणे...
- ● वार्षिक नियोजन (इयत्तावार)2
- Best excel sheets
- My PPT
No comments:
Post a Comment