नोंदी कशा प्रकारच्या असाव्यात?१.मराठी1 आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो2 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो3 बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो4 कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो5 प्रभावीपणे प्रकटवाचन करतो6 मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो7 आत्मविश्वासपूर्वक बोलतो8 दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो9 लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो10 योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो11 विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो12 स्वत:हून प्रश्न विचारतो13 कविता तालासुरात साभिनय म्हणतो14 नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो15 नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो16 दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो17 विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो18 बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो19 व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो20 भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो21 बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो22 ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो23 मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो24 निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो25 शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो26 अवांतर वाचन करतो27 गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो28 मुद्देसूद लेखन करतो29 शुद्धलेखन अचूक करतो30 अचूक अनुलेखन करतो31 स्वाध्याय अचूक सोडवितो32 स्वयंअध्ययन करतो33 अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो34 संग्रहवृत्ती जोपासतो35 नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो36 भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो37 लेखनाचे नियम पाळतो38 लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो39 वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो40 दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो41 पाठातील शंका विचारतो42 हस्ताक्षर सुंदर व वळणदार काढतो43 गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो44 वाचनाची आवड आहे45 कविता चालीमध्ये म्हणतो46 अवांतर वाचन ,पाठांतर करतो47 सुविचाराचा संग्रह करतो48 प्रश्नांची अचूक उत्तरे देतो49 दिलेल्या विषयावर निबंध लिहितो50 बोधकथा सांगतो51 वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो२.गणित ➡1 संख्या वाचन करतो2 लहान मोठ्या संख्या ओळखतो3 संख्याचा क्रम ओळखतो4 संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो5 बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो6 पाढे पाठांतर करतो7 गुणाकाराने पाढे तयार करतो8 संख्या अक्षरी लिहितो9 अक्षरी संख्या अंकात मांडतो10 संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो11 संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो12 तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो13 संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो14 विविध भौमितिक संबोध समजून घेतो15 विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो16 भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो17 गणितीय चिन्हे ओळखतो18 चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो19 गणितातील सूत्रे समजून घेतो20 सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो21 भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो22 भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो23 विविध परिमाणे समजून घेतो24 परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो25 विविध राशीची एकके सांगतो26 विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो27 उदाहरणे गतीने सोडवितो28 सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो29 आलेखाचे वाचन करतो30 आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो31 दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो32 विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो 33 संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो34 संख्या विस्तारीत रूपात लिहितो35 समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो36 अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो37 क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो38 थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो39 उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो40 दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो41 गणितीय कोडी सोडवितो42 सारणी व तक्ता तयार करतो३.विशेष प्रगती ➡1 शालेय शिस्त आत्मसात करतो2 दररोज शाळेत उपस्थित राहतो3 वेळेवर अभ्यास पूर्ण करतो4 गृहपाठ वेळेत पूर्ण करतो5 स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो6 वाचन स्पष्ट व शुद्ध करतो7 कविता पाठांतर करतो, सुरात गातो8 इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो9 ऐतिहासिक माहिती मिळवतो10 चित्रकलेत विशेष प्रगती11 दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो12 गणितातील क्रिया अचूक करतो13 शिक्षकाविषयी आदर बाळगतो14 शालेय उपक्रमात सहभाग घेतो15 सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो16 प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते17 खेळ उत्तम प्रकारे खेळते18 विविध खेळ प्रकारात भाग घेतो19 समानार्थी शब्दांचा संग्रह करतो20 दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो21 प्रयोगाची मांडणी अचूक करतो22 चित्रे छान काढतो व रंगवतो23 उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते24 प्रयोगवहीत आकृत्या छान काढते25 दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते26 स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो27 शाळेत नियमित उपस्थित राहतो28 वाचन स्पष्ट उच्चारात करतो29 शब्दांचे वाचन स्पष्ट करतो30 संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो31 कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो32 वाचन स्पष्ट व अचूक करतो33 चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो34 नियमित शुद्धलेखन करते35 शालेय उपक्रमात सहभाग घेते36 स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते37 कार्यानुभवातील वस्तू बनवितो38 तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते39 गणितातील उदाहरणे अचूक सोडविते40 प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो41 सुविचार व बोधकथा संग्रह करतो42 हिंदीतून पत्र लिहितो43 परिपाठात सहभाग घेते44 इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते45 क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते46 मुहावर्याचा वाक्यात उपयोग करते47 प्रयोगाची कृती अचूक करते48 आकृत्या सुबक काढते49 वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो50 वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते51 शाळा बाह्य परीक्षेत सहभाग52 सांस्कृतिक कार्यात सहभागी होते53 व्यवहार ज्ञान चांगले आहे54 अभ्यासात सातत्य आहे55 वर्गात क्रियाशील असते56 अभ्यासात नियमितता आहे57 वर्गात लक्ष देवून ऐकतो58 प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो59 गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो60 अभ्यासात सातत्य आहे61 अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो62 उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो63 वर्गात नियमित हजर असतो64 स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो65 खेळण्यात विशेष प्रगती66 Activity मध्ये सहभाग घेतो67 सर्व विषयाचा अभ्यास उत्तम68 विविध प्रकारची चित्रे काढते69 इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा४.व्यक्तिमत्व गुणविशेष ➡1 आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो2 आपली मते ठामपणे मांडतो3 कोणतेही काम एकाग्रतेने करतो4 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो5 आत्मविश्वासाने काम करतो6 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो7 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो8 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो9 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो10 स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे11 धाडसी वृत्ती दिसून येते12 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो14 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो15 वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो16 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो17 मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो18 शाळेच्या नियमाचे पालन करतो19 इतराशी नम्रपणे वागतो20 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो21 नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात22 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो23 शाळेत येण्यात आनंद वाटतो24 गृहपाठ आवडीने करतो25 खूप प्रश्न विचारतो26 स्वत:चा अभ्यास स्वत: करतो27 शिक्षकाविषयी आदर बाळगतो५.आवड /छंद➡1 चित्रे काढतो2 गोष्ट सांगतो3 गाणी -कविता म्हणतो4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो5 खेळात सहभागी होतो6 अवांतर वाचन करणे7 गणिती आकडेमोड करतो8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो10 कथा,कविता,संवाद लेखन करतो11 वाचन करणे12 लेखन करणे13 खेळणे14 पोहणे15 सायकल खेळणे16 चित्रे काढणे17 गीत गायन18 संग्रह करणे19 उपक्रम तयार करणे20 प्रतिकृती बनवणे21 प्रयोग करणे22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे23 खो खो खेळणे24 क्रिकेट खेळणे25 संगणक हाताळणे26 गोष्टी ऐकणे27 गोष्टी वाचणे28 वाचन करणे29 रांगोळीकाढणे30 प्रवास करणे31 नक्षिकाम32 व्यायाम करणे33 संगणक34 नृत्य35 संगीत ऐकणे६.सुधारणा आवश्यक ➡1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे2 अभ्यासात सातत्य असावे3 अवांतर वाचन करावे4 शब्दांचे पाठांतर करावे5 शब्दसंग्रह करावा6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे7 नियमित शुद्धलेखन लिहावे8 गुणाकारात मांडणी योग्य करावी9 खेळात सहभागी व्हावे10 संवाद कौशल्य वाढवावे11 परिपाठात सहभाग घ्यावा12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे13 हिंदी भाषेचा उपयोग करावे14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा15 गटचर्चेत सहभाग घ्यावा16 चित्रकलेचा छंद जोपासावा17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे18 संगणकाचा वापर करावा19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे21 गटकार्यात सहभाग वाढवावे22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे23 हस्ताक्षरात सुधारणा करावी24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे31 शालेय परिपाठात सहभाग असावा32 उपक्रमामध्ये सहभाग असावा33 लेखनातील चुका टाळाव्या34 नकाशा वाचनाचा सराव करावा35 उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा36 नियमित अभ्यासाची सवय लावावी37 नियमित उपस्थित राहावे38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा39 वाचन व लेखनात सुधारणा करावी40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे42 अक्षर सुधारणे आवश्यक43 भाषा विषयात प्रगती करावी44 अक्षर वळणदार काढावे45 गणित सूत्राचे पाठांतर करावे46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे48 गणिती क्रियाचा सराव करा49 संवाद कौशल्य आत्मसात करावे50 गणितातील मांडणी योग्य करावे51 शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे
Pages
- Home
- शिष्यवृत्यांची अर्ज भरण्यासाठी संकेत स्थळे
- शैक्षणिक साहित्य
- सहज सोपे उपक्रम
- भाषणाचे नमुने
- कार्यालयीन
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- प्रश्नपञिका
- सरल माहिती भरण्यासाठी
- महाराष्ट्रातील ब्लॉगर
- माहितीचा अधिकार-अर्ज pdf
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- शिक्षकांसाठी आवश्यक माहिती
- माहितीचा अधिकार
- ● विद्यार्थी दालन
- विविध खेळ
- विज्ञानातील सोपे प्रयोग
- आपली शाळा (ISO) करण्यासाठी
- सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदीसेवापुस्तक अद्यय...
- उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना
- नोंदी कशा प्रकारच्या असाव्यात?
- संगणिकृत शालेय रेकार्ड
- थोर नेत्यांची माहिती
- भारतीय शास्त्रज्ञ
- important websites other
- SCHOLARSHIP SITES
- वार्षिक नियोजन
- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
- विविध अहवाल download
- शिक्षकांची संकेतस्थळे
- महत्त्वपूर्ण वेबसाईड्स
- ● महाराष्ट्रातील सर्व DIET ची संकेतस्थळे
- Marathi grammar
- शिक्षकांची भूमिका.
- नोंदी
- लर्निंगचे साहित्यdigital classroom
- रंजक खेळ
- रंजक गणिते
- 15 august speech
- 15AUGUST
- डाऊनलोड विभाग
- ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्टसह
- परिपाठ व गीते
- देशभक्ती पर मराठी हिंदी गाणे mp3
- प्रक्रल्पांची नावे
- महत्वाच्या वेबसाईट
- Magic experiments
- सूत्रसंचालन
- प्रकल्प
- Health information
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६
- मनोरंजक खेळ
- प्रश्नसंच
- बालगीते
- ISO मानांकनसाठीचे निकष
- शॉर्ट किज अॉफ कॉम्प्यूटर
- सहज सोपे उपक्रम
- लेझीम माहिती -
- मुख्याध्यापकांसाठी आवश्यक माहिती
- “ज्ञानरचनावादी अध्यापनात वापरता येणारे...
- ● स्पर्धा परीक्षा (शालेयस्तरांसह)
- important websites
- आवडता खेळ
- ● मराठी संत
- शैक्षणिक तंत्रज्ञान वेबसाईट
- माहिती पत्रक
- ब्लॉगसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद वेबसाईट...
- pdf download
- Project
- संग्राह्य पुस्तके
- लेझीम व्हिडिओ भाग
- मुळाक्षरे व बाराखडी
- संगीतमय पाढे- Mp3 व Video
- सोफ्टवेअर
- शिष्यवृत्ती विभाग
- शालेय सॉफ्टवेअर
- शैक्षणिक ॲप्स
- ईयत्ता चौथी शिष्यवृत्ती
- परिपत्रके व शासन निर्णय
- पाठ्यपुस्तके1-8
- इंग्रजी कविता - पहिली ते चौथी■
- ■मराठी कविता - पहिली ते चौथी■
- शिक्षकांची शै.संकेतस्थळे
- Download विभाग
- शासकिय योजना
- महत्वाच्या web sites
- शैक्षणिक साईट्सची माहिती
- शालेय सॉंफ्टवेअर नमस्कार शिक्षक मित्रांनो , बाजा...
- 15 august speech
- आजची वर्तमानपत्रे
- जनरल नॉलेज
- GR शिक्षण विभाग 2017
- संकेतस्थळे new
- नवीन माहिती
- संकलीत चाचणी-२
- BASELINE
- SARAL - विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती भरणे...
- ● वार्षिक नियोजन (इयत्तावार)2
- Best excel sheets
- My PPT
No comments:
Post a Comment