शिक्षकांची भूमिका.......शिक्षकांची भूमिका......1)शाळेत लवकर जावे शाळेसाठी जास्तीचा वेळ द्यावा .2)दैनदिन कामाचे नियोजन करावे य़शस्वीतेसाठी नियोजनाचा अवलंब करावा .3) महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे .4)शाळा सुसज्ज ठेवणे .5)विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणे .6)आपले वर्तन प्रेरणादायी , अनुकरणीय व आदर्शवत असावे .7)पालक संपर्क वाढवणे .8) ग्रामस्थाशी हितसंबध ठेवावेत .9) समाजाला मदत करणे व समाजाची मदत घेणे .10)स्वत;ची शैक्षणिक पात्रता उंचावणे .11)विशेष कला गुण संपादन करणे .12)उत्तम मार्गदशर्क व प्रशासक म्हणून भूमिका बजावणे .13)आपले ज्ञान ,अनुभव कौशल्य याचा उपयोग विद्यार्थी व समाजासाठी करणे .14)पालक ,ग्रामस्थ प्रती प्रातिष्ठत, वरिष्ठ अधिकारी सहकारी शिक्षक व समाज यांचा आदर करणे .15)प्रत्येकाशी नम्रतेने व सौजन्याने वागावे .16) नेतृत्व गुण व संघटन कौशल्य असावे .17)शालेयस्तरावरील विविध योजनाची अमलबजावणी करणे .18)आपल्या अंगी निर्णय क्षमता असवी .19)शालेय व्यस्थापन कुशल असावे .20)विद्यार्थी व शाळेवर पर्यवेक्षण असावे .21)अध्यापनासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार असावी .22)अध्ययन अध्यापनाची विशेष कौशल्य आत्मसात करणे .23) कार्यक्षमता व कार्य प्रेरणा असावी .24)सर्वाना सोबत घेवून काम करावे . सहकरी शिक्षकावर विश्वास दाखवावा .25)आपल्याजवळ असणारे मनुष्यबळ वेळ , पैसा यांचे योग्य नियोजन करून शालेय कामकाज करावे . 26)शाळा गावात गेली पाहिजे व गाव शाळेत आला पाहिजे .
Pages
- Home
- शिष्यवृत्यांची अर्ज भरण्यासाठी संकेत स्थळे
- शैक्षणिक साहित्य
- सहज सोपे उपक्रम
- भाषणाचे नमुने
- कार्यालयीन
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- प्रश्नपञिका
- सरल माहिती भरण्यासाठी
- महाराष्ट्रातील ब्लॉगर
- माहितीचा अधिकार-अर्ज pdf
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- शिक्षकांसाठी आवश्यक माहिती
- माहितीचा अधिकार
- ● विद्यार्थी दालन
- विविध खेळ
- विज्ञानातील सोपे प्रयोग
- आपली शाळा (ISO) करण्यासाठी
- सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदीसेवापुस्तक अद्यय...
- उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना
- नोंदी कशा प्रकारच्या असाव्यात?
- संगणिकृत शालेय रेकार्ड
- थोर नेत्यांची माहिती
- भारतीय शास्त्रज्ञ
- important websites other
- SCHOLARSHIP SITES
- वार्षिक नियोजन
- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
- विविध अहवाल download
- शिक्षकांची संकेतस्थळे
- महत्त्वपूर्ण वेबसाईड्स
- ● महाराष्ट्रातील सर्व DIET ची संकेतस्थळे
- Marathi grammar
- शिक्षकांची भूमिका.
- नोंदी
- लर्निंगचे साहित्यdigital classroom
- रंजक खेळ
- रंजक गणिते
- 15 august speech
- 15AUGUST
- डाऊनलोड विभाग
- ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्टसह
- परिपाठ व गीते
- देशभक्ती पर मराठी हिंदी गाणे mp3
- प्रक्रल्पांची नावे
- महत्वाच्या वेबसाईट
- Magic experiments
- सूत्रसंचालन
- प्रकल्प
- Health information
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६
- मनोरंजक खेळ
- प्रश्नसंच
- बालगीते
- ISO मानांकनसाठीचे निकष
- शॉर्ट किज अॉफ कॉम्प्यूटर
- सहज सोपे उपक्रम
- लेझीम माहिती -
- मुख्याध्यापकांसाठी आवश्यक माहिती
- “ज्ञानरचनावादी अध्यापनात वापरता येणारे...
- ● स्पर्धा परीक्षा (शालेयस्तरांसह)
- important websites
- आवडता खेळ
- ● मराठी संत
- शैक्षणिक तंत्रज्ञान वेबसाईट
- माहिती पत्रक
- ब्लॉगसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद वेबसाईट...
- pdf download
- Project
- संग्राह्य पुस्तके
- लेझीम व्हिडिओ भाग
- मुळाक्षरे व बाराखडी
- संगीतमय पाढे- Mp3 व Video
- सोफ्टवेअर
- शिष्यवृत्ती विभाग
- शालेय सॉफ्टवेअर
- शैक्षणिक ॲप्स
- ईयत्ता चौथी शिष्यवृत्ती
- परिपत्रके व शासन निर्णय
- पाठ्यपुस्तके1-8
- इंग्रजी कविता - पहिली ते चौथी■
- ■मराठी कविता - पहिली ते चौथी■
- शिक्षकांची शै.संकेतस्थळे
- Download विभाग
- शासकिय योजना
- महत्वाच्या web sites
- शैक्षणिक साईट्सची माहिती
- शालेय सॉंफ्टवेअर नमस्कार शिक्षक मित्रांनो , बाजा...
- 15 august speech
- आजची वर्तमानपत्रे
- जनरल नॉलेज
- GR शिक्षण विभाग 2017
- संकेतस्थळे new
- नवीन माहिती
- संकलीत चाचणी-२
- BASELINE
- SARAL - विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती भरणे...
- ● वार्षिक नियोजन (इयत्तावार)2
- Best excel sheets
- My PPT
No comments:
Post a Comment