THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday, 17 March 2017

मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते.

मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते.

प्रत्येक महिन्याच्या शेवटी आपल्याला Catalog तयार करावा लागतो त्या मध्ये हजार दिवस गैरहजर दिवस टोटल तसेच सरासरी काढावी लागते ..!

👉👉DOWNLOAD & INSTALL👈👈

त्यापासून सुटका होण्यासाठी आपल्या साठी एक खास  APP घेऊन येतोय त्या मध्ये फक्त एकदा  तुम्हाला विद्यार्थ्यांचे नाव DOB आणि  जात टाकल्यास,

१.    हजर दिवस,गैरहजर दिवस, मुले/मुली पट, जातवार पट, सरासरी, जातवार सरासरी, विद्यार्थ्याचे महिना अखेरचे वय(वर्ष,महिना,दिवस) इ. सर्व आपोआप तयार होते.
२.    वर्षभराचे सॉफ्टवेअर- मागिल महिन्यातील सर्व विद्यार्थी माहिती पुढिल महिन्यात आपोआप येते.
३.    मागिल सर्व दिवसाचे हजर दिवस चालु महिन्यात आपोआप add केले जातात.

डाउनलोड करण्यासाठी    👉👉 येथे क्लीक करा येथे क्लीक करा 👈👈

डाउनलोड करण्यासाठी  👉👉 येथे क्लीक करा येथे क्लीक करा 👈👈
 


  कसे वापरावे?















 १.  एक्सेल शीट ची झुम लेवल 110 % पेक्षा कमी ठेवू नका( एक्सेल मध्ये
खालील डाव्या बाजुला झुम बार आहे)









 २.  विद्यार्थी नावापुढे M / F टाइप केल्यानंतरच सॉफ्टवेयर संख्या मोजते,












 ३.  विद्यार्थी नावे युनिकोड मध्येच टाइप करा




 ४.  सॉफ्टवेअरमध्ये जातवार पट बरोबर येण्यासाठी धर्म व जात या
 कॉलममध्ये जात न टाकता,
कोणतेही टिंब न टाकता सलग इंग्रजित जात संवर्ग टाइप करा-
जसे open , obc, sc, st, nt इ.(याव्यतिरिक्त इतर संवर्ग count होत नाहीत)
* हजर विद्यार्थ्या साथी p व गैरहजर साठी a टाइप करावे.













* विद्यार्थी सकाळाच्या सत्रात हजर राहिल्यास एक दिवस हजर मोजला जातो.











 ५. हे सॉफ्टवेअर फक्त ४५ विद्यार्थ्यासाठीच आहे.













 ६. आकार मोठा असल्यामुळे सामान्य कागदावर print setup होत नाही




निर्मिती :- सुनील बलभीम सागरे,

No comments:

Post a Comment