THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

ISO मानांकनासाठी निकष :---

---------------–------------------------------------------
ISO मानांकनासाठी निकष :---
१] वृक्षारोपण 
२] घोषवाक्य 
३] जुने रेकॉर्ड मांडणी
४] विजिटर नोंदवही
५] विद्यार्थी फ़ाइल्स
६] शाळेचा सहभाग
७] शाळेचे नाव ठळक दर्शवणे
८] सेंद्रिय / गांडूळ खत
९] चप्पल स्टँड 
१०] अधिकारी पदाधिकारी फलक
११] समित्या फलक
१२] वर्गांना कार्यालयांना फलक
१३] सन्देश, सुविचार
१४] खिडक्यांना पडदे, टेबल क्लॉथ, फ्लॉवर पॉट
१५] स्वच्छता व टापटिपपणा
१६] आपात कालीन मार्ग
१७] शिक्षक, विद्यार्थी ओळख पत्र
१८] दिशादर्शक फलक
१९] बोलका वरांडा
२०] आखलेले शालेय क्रिडांगण
२१] सौरऊर्जा वापर
२२] वीज, इन्व्हर्टर सुविधा
२३] प्रकाश योजना, ट्यूब, बल्ब, फॅन (प्रत्येक वर्गात)
२४] क्रीडासाहित्य मांडणी
२५] कला,कार्या, शैक्षणिक साहित्य मांडणी
२६] विज्ञान प्रयोगशाळा
२७] पार्किंग व्यवस्था
२८] विजबचत, पाणिबचत संदेश 
२९] स्वच्छता संदेश 
३०] पाण्याची सुविधा
३१] स्वच्छ सुंदर बाह्यांग अंतरंग
३२] प्रथमोपचार पेटी
३३] ऑफिस अंतर्गत रचना
३४] शालेय रेकॉर्ड (बॉक्सफाइल नावाच्या स्टिकर सह)
३५] राष्ट्रीय नेत्यांचे फ़ोटो
३६] संगणक शिक्षण,e-लर्निंग
३७] डिजिटल क्लासरूम
३८] बागबगीचा, परसबाग, रोपवाटिका
३९] स्वागत फलक
४०] शौचालय सुविधा फलक
४१] अग्निशामक यंत्र
४२] वाचनालय
४३] संरक्षक भिंत
४४] शिक्षक कार्यसुचि
 ४५] सुचना व कौतुक पेटी

No comments:

Post a Comment