आता आपण "शैक्षणिक व्हिडीओ" च्या ऑफीशीअल युटयुब चॅनलवरआपल्या शाळेचे मोबाइलवर शुट केलेले शैक्षणिक व्हिडीओ डायरेक्ट अपलोड करु शकता. सदर व्हिडीओज ला सोशल मिडीयावर प्रसारीत करण्यात येइल.
1. आपला व्हिडीओ २५ एमबी पेक्षा कमी असेल तरkewby5t2wfyp@m.youtube.com या इमेल आयडीवर मेल करा.३०मीनीटाच्या आत आपला व्हिडीओ www.youtube.com/marathicomptraining या चॅनल वर लाईव्ह केला जाईल.
टीप - सब्जेक्ट च्या चौकटीत व्हिडीओचा विषय आपल्या शाळेचे नाव
आपला मो. नंबर टाका.
No comments:
Post a Comment