THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

प्रक्रल्पांची नावे



.1) दिनदर्शिका  तयार  करणे2) प्रादेशिक  शब्द -अर्थ3) नदी  किनारा4) समुद्र किनारा5) सागर  सहल6) कुडींतील लागवड7) हातरूमालाचा वापर8) शालेय  दप्तर9) मातकामातील वस्तू10) शिवणकामातील  लहान   -लहान कपडे11) कापडी बॅचेस(बिल्ले )तयार  करणे12) वाया गेलेल्या  कागदापासून वस्तू  तयार करणे13) पुठ्ठा कामातून वस्तू  तयार  करणे14) भरती  ओहोटी  कारणे15) सागरी  लाटा  फायदे- तोटे16) आदर्श शाळा17) पाण्यावरील नाव- होडी18) हाऊस बोट  जहाज19) पाण्याचा वापर  कसा करावा20) वर्गमुळ-घनमुळ यांचा  तक्ता21) बेरीज -वजाबाकी-भागाकार गुणाकार  तक्ता22) हवेतील  तापमान  कसे  ओळखावे23) विविध  अक्षरांवरून वाक्यप्रचार तयार करणे24) समानार्थी शब्द25) विशेषण  विशेषनाम


26) लिंग -पुल्लिंग -स्त्रीलिंग27) विरुद्धधार्थी  शब्द28) श्रम  हाच  देवता /श्रम  हीच पूजा29) स्वच्छता  हाच  परमेश्वर 30) आई  हिच  देवता31) उत्तम  आरोग्य32) राखण्याचे  उपाय33) परिश्रम  हिच  पुजा34) कुलदैवत  हेच  वैभव35) आदर्श  गाव36) आदर्श विद्यार्थी37) आदर्श  बालक38) वीर  बालक- बालिका39) रोपवाटिका40) आरोग्य  हिच  संपत्ती41) कलावंताची  माहिती42) पावसाची  गाणी -कविता43)  स्वरांपासून प्रतिकृती  तयार  करणे44) परसबाग45) फुलझाडांची लागवड46) गच्चीवरील  बगीचा47) शैक्षणिक  खेळणी48) मासे  यांची  चित्रे  काढणे49)  प्राण्याची  चित्रे काढणे50) पक्ष्यांची  चित्रे काढणे

51) परिसरातील  झाडे52) परिसरातील  उद्याने53) परिसरातील मंदिरे54) परिसरातील  घरे55) स्वातंत्रगीतांचा  संग्रह  करणे56) ग्रामसभा  आयोजित  करणे57) ग्रामपंचायतीची  रचना58) महापुराचे  वर्णन59) धूर  विना  चूल60) फळझाडे61) आमराई62) नारळी -फोफळीच्या बागा63) माझा  कोकण64) कोकण  वैभव65) रात्रीचे  चांदणे66) सुर्यदेवता67) वर्षादेवता68) जलदेवता69) खेडूत  जिवन70) मेंढपाळ71) शेळीपालन72) शेतातील  पिके73) वृक्षदेवता74) भौमितिक  आकृतींच्या 75) साहाय्याने प्रतिकृती करणे


76) भौमितिक  आकृत्यांचा परिचय77) प्राथमिक  आजार -उपाय  78) रोगप्रसार व उपाय79) गोबर गॅस80) पाना -फुलांची  चित्रे काढणे81) विद्युत  उपकरण  दुरुस्ती82) संत  महिलांचा परिचय83) तुळशीच्या  वृंदावनाचे84) चित्र काढा85) रांगोळी  काढा (साधी )86) नक्षीदार  रांगोळी87) रांगोळीचा गालिचा88) पणत्यांची  प्रतिकृती89) खडू तयार करणे90) धूपबत्ती तयार  करणे91) मी  पाहिलेली  जत्रा92) आमच्या  गावाची  जत्रा93) विविध  खाद्य पदार्थ94) पदार्थाच्या चवी  उदा.खारट,तिखट इ.95) पोस्टबाॅक्सचे चित्र - आकार- प्रकार96) जाहिरात  संग्रह97) वृक्षांची  आकृती  उदा.आंबा98) सुचीपर्णी वृक्ष99) नारळाचे  झाड100) चिंचेचे  झाड101) अशोकाचे झाड

No comments:

Post a Comment