शासननिर्णय ( अर्थ विभाग )
अर्थविभागाचे शासननिर्णय डाउनलोड करण्यासाठी download वर क्लिक करा .
२०१७
2015
२०१७
शासननिर्णय
|
download
|
राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचांऱ्याना लागू करणेबाबत. ११/८/२०१७
| |
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभांबाबत.२८/७/२०१७
| |
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत स्वियेत्तर सेवेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत राज्य शासकीय कर्मचाऱ्याची राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये नोंदणी करणे व अंशदाने जमा करणेबाबत स्वियेत्तर सेवेत पाठविणाऱ्या विभागाने व कोषागाराने करावयाच्या कार्यवाहीबाबत.२८/७/२०१७ | |
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत डिसीपीएस/एनपीएस मधील वार्षिक विवरणपत्रातील त्रुटींचे निराकरणाबाबत आहरण व संवितरण अधिकारी व कोषागार अधिकारी यांनी अवलंब करावयाच्या कार्यपध्दतीबाबत तसेच इतर संकीर्ण सूचनांबाबत. २८/७/२०१७
| |
कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना.१७/७/२०१७ |
राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट होण्यासंदर्भात स्पष्टीकरण व संबंधित प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत. 10/7/2017
| |
राज्याच्या /केंद्राच्या स्वायत्त संस्थांमध्ये येणारे केंद्र /राज्य शासनाचे कर्मचारी आणि शासन /केंद्र शासन तसेच राज्याच्या /केंद्राच्या स्वायत्त संस्थांमध्ये येणारे केंद्राच्या / राज्याच्या स्वायत्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्तीवेतनासाठी ग्राह्य धरण्यासाठी राज्यातील अनुदानित शैक्षणिक संस्थांना स्वायत्त संस्था घोषित करण्याबाबत. 25/5/2017
| |
निलंबन कालावधी नियमित करण्याचे अधिकार प्रत्यायोजित करण्याबाबत. 25/4/2017
| |
शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षावरुन 60 वर्षे करण्याच्या अनुषंगाने समिती गठीत करण्याबाबत. 15/6/2017
अंध, अस्थिव्यंगाने अधू आणि कण्याच्या विकाराने पीडित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता मंजूर करण्याबाबतच्या तरतूदी ...अंधत्वाची व्याख्या सुधारीत करण्याबाबत.......... 3/4/2017 | |
शासकीय पैसा शासकीय लेख्याबाहेर ठेवण्यास प्रतिबंध... 18/3/217
दत्तक मुल घेणाऱ्या राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यास 180 दिवस विशेष रजा करण्याबाबत. 15/3/2017 राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरू करणेबाबत. २०/२/२०१७ | |
राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरू करणेबाबत. 18/2/2017
2016
राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण.......... २६/१२/२०१६
| |
शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्याच्या अनुषंगाने समिती गठित करण्याबाबत २४/११/२०१६
| |
राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारकास हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत. १८/११/२०१६
| |
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना दि.1 जानेवारी, 2016 ते दि. 31 ऑगस्ट, 2016 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत. 20/10/2016
| |
घरभाडे भत्याच्या पात्रतेसाठी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वास्तव्य करणे अनिवार्य करणेबाबत. 7/10/2016
| |
विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत. 21/9/2016
| |
समावेशनाने नवीन विभागात नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यास समावेशनाच्या पदावरील पदोन्नतीच्या वेतनश्रेणीत वेतननिश्चितीचा लाभ देण्याबाबत. 16/7/2016
| |
कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना. 28/6/2016
| |
निवृत्तीवेतनाच्या 1/3 अंशराशीकृत भागाचा लाभ मिळालेल्या समावेशीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना मिळणाऱ्या कुनिवेबाबतची कार्यपध्दती विहीत करणेबाबत. 9/6/2016
| |
सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्तिवेतनविषयक लाभ वेळेवर अदा व्हावेत यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 मधील नियम 59 तसेच नियम 118 ते 125 च्या तरतूदींचे काटेकोरपणे पालन करणेबाबत.. 29/4/2016
| |
राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना- 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते दि. 1 जानेवारी, 2016 ते दि. 31 डिसेंबर, 2016 या कालावधीकरीता. 12/4/2016
| |
राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरू करण्याबाबत. 11/3/2016
| |
राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरू करणेबाबत. 4/2/2016
| |
राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना -1982 अंतर्गत गट-क व गट-ड कर्मचा-यांचे विमा वर्गणीचे युनिट्स तथा वर्गणीच्या दरात वाढ करण्याबाबत. 30/1/2016
| |
सरोगसी पध्दतीने जन्मलेल्या अपत्याचे संगोपन करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करण्याबाबत. 20/1/2016
| |
राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांचेकरीता जीवनप्रमाणपत्र (Digital Life Certificate) सुविधा उपलब्ध करणेबाबत. 15/1/2016
| |
No comments:
Post a Comment