क्रमवार संख्याची बेरीज,सम संख्याची बेरीज,विषम संख्याची बेरीज करा
.📐📐📐📐📐📐📐✈✈✈✈सेकंदात क्रमवार संख्याची बेरीज,सम संख्याचीबेरीज,विषम संख्याची बेरीज करा. ✈✈✈✈❎
उदा.1]क्रमवार 1ते 10 संख्याची बेरीज,सम संख्याची बेरीज,विषम संख्याची बेरीज करा.
✴1ते 10 मध्ये मधली संख्या 5 आहे.त्याच्या पुढे एकूण10 संख्या त्याच्या अर्धे 5 ठेवा
.➡ सर्व संख्याची बेरीज 55 येते.🆕
यातील सम संख्येची बेरीज55+5=60 करा.आता 60 अर्धे 30➡म्हणून सम संख्येची बेरीज 30 येते.
🆕विषम संख्येची बेरीज=55-सम संख्येची बेरीजम्हणजे 55-30=25➡म्हणून विषमसंख्येची बेरीज 25 येते.✴
उदा.2) 21 ते 30➡सर्व संख्याची बेरीज=255➡सम संख्याची बेरीज =130➡विषम संख्याची बेरीज = 125

No comments:
Post a Comment