THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday 29 December 2019

*नवोदय गेस पेपर*  ....

विषय - *गणित*

पुढील गेस पेपर मिळण्यासाठी 

Join Telegram channel 

@Geniusmath 

Genius math

*नवोदय गणित गेस पेपर - 05* 


*नवोदय गणित गेस पेपर - 04* 


*नवोदय गणित गेस पेपर - 03* 



*नवोदय गणित गेस पेपर - 1* 


*नवोदय गणित गेस पेपर - 2* 


*English & Marathi Medium*
*_____________________________*

घटक  ( 15 )

*परिमिति , क्षेत्रफळ व घनफळ* 


घटक  - ( 14 ) 

*सरळव्याज ....!*


घटक -  ( 13 )

*नफा तोटा ....!*


घटक ( 9 )

*काम काळ वेग अंतर....!*


घटक  ( 12 )

*शतमान व उपयोग*....


घटक  ( 8 ) 

*मापन धारकता....!*


घटक  ( 7 )

*अपूर्णांक चे रूपांतर ...*


घटक ( 6 ) 

*दशांश अपूर्णांक ......*



घटक  ( 5 )

*लसावि मसावि......!*



घटक  ( 4 )  

*अवयव आणि गुणिते.....*


घटक ( 3 ) 

*अपूर्णांक व अपूर्णांक वरील क्रिया*


घटक ( 2 )  

*संख्यां वरील क्रिया...*


घटक - ( 1) 

*संख्यांज्ञान .....!*

https://youtu.be/0c9BaYPHW94


*पुढील घटक पहाण्यासाठी ....!*

Like करा....
Commments करा...
*subscribe करा.........!*

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

Saturday 28 December 2019

🚨🇮 🇳 🇨 🇴 🇲 🇪 🇹 🇦 ❌
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
https://youtu.be/J1H7PNORqz8

🧾 *या वर्षी आयकर किती बसणार....?*

📢 *आयकर मध्ये कोणकोणत्या सुट मिळणार ?*

📢 *आयकर प्रक्रिया नेमकी कशी आहे?*

      *यासर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी व आयकर मध्ये बायफरगेशन नेमके कसे करता येणार हे ही जाणून घ्या व्हिडीओ शेवटपर्यंत पहा व चँनलला सब्सक्राईब करा व ही पोस्ट सर्वांसाठी शेअर करा....*


     *🔔🤚🏼*

Tuesday 24 December 2019

*Scholarship Exam* 
 _Sub- English_ 

5th &8th

 *SMS Language* 



 *Alphabetical order* 


 *Related word* 


 *Comparison* 


 *Telling time* 


 *Direction* 


 *Homophones* 


 *Cardinal and Ordinal* number


 *_Subscribe my channel_*
Press the bell icon

🏆 *Learning With Smartness*🏆
⚜🔥⚜Ⓜ🅰🅿⚜🔥⚜

Friday 20 December 2019

अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघरांना घर द्यावं,
रंजल्या - गांजल्याची सेवा करावी,
मुक्या प्राण्यावर
दया करावी...
बापहो देव यांच्यात राहतो बापहो देव
देवळात राहत नाही...
देव आपल्या मनात राहतो...
देवळात फक्त पुजा-याचे पोट राहते !!
- राष्ट्रसंत गाडगेबाबा.

स्मृतीदिन (दि.२०डिसेंबर १९५६)
 त्यांच्या कार्याला, विचारांना,
 स्मृतीला विनम्र अभिवादन...💐💐💐
*गाडगे महाराज यांची सुंदर कविता!!!!*

” *llदेवll* “

कीती पुजला देव तरी,
देव अजुन पावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही..||धृ ||

मंदिरासमोर लुटली इज्जत,
हा बघत बसला पोरीला,
रक्षण करतो म्हणाला,
अन् स्वत:च गेला चोरीला,
हातात असुन धारदार शस्र,
कधी चोरामागे धावला नाही..
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही…||१||

सगळं काही तोच देतो,
तोच पुरवतो सगळ्यांची हौस…
शेतक़री बघतो आभाळांकडं,
मग गेला कुठं पाऊस…
खुप केलं हरी हरी तरी,
मुखांत कधी मावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही…||२||

कधी स्वत: राहून उपाशी,
भुक त्याची भागवली…
हा म्हणे नैवद्यावर थोडी,
साखर का नाही मागवली…
आहार त्याचा वाढतं गेला,
कधी एका बक-यावर भागला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही…||३||

आंघोळ करतो दुधाने,
जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या…
तोच घागरी भरतो म्हणे,
पुण्य अन् पापाच्या…
पाप-पुण्याचा हीशोब कधी,
मला त्यानं दावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत मला घावला नाही…||
SCHOOL MANAGEMENT SOFTWARE 🖨💻🖱
महाराष्ट्रामध्ये 3200 पेक्षा जास्त शाळेत वापरले जाणारे डिजिटल स्कुल सॉफ्टवेअर् आपण ही वापरा व आपली शाळा बनवा डिजिटल.

स्कुल सॉफ्टवेअर मधे आपण वापरु शकता


📕 शाळा सोडल्याचा दाखला 

📕 बोनाफाईड 

📕 किर्द / खतावणी / तेरिजपत्र

📕 पोषण आहार 

📕 मासिक पत्र 

📕 एस एम एस अलर्ट 

📕 शाळा व्यवस्थापन समित्या 

📕 शिक्षक पगारपत्र 

📕 कैटलॉग 

📕 जातवर्गवारी 

📕 परिक्षा व्यवस्थापण 

📕 दाखला मागणी अर्ज 

📕 रजा अर्ज 
व अजुन बरच काही....

 सॉफ्टवेअर संदर्भात अधिक माहिती 👇🏻

📌One time investment💰

📌Life time validity ♻ 

📌Totally offline software📡

📌All service charg free🖥 

📌No yearly charged❌


डेमो बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.👇🏻💻🎥🖥 https://youtu.be/eohvp-jiQ9I
अधिक महितीसाठी संपर्क : 8412851275
श्रीप्रसाद सुलाखे .🙏🏻

Friday 13 December 2019

📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥

*मुलांचे मराठी वाचन होईल सुलभ.....*

🔮 *मुळाक्षरे*   अ  🍍  आ 👩‍👧‍👦  इ 🏬.....

https://youtu.be/536XAhs4szE

🔮 *चौदाखडी* *क  का कि  की ....*  🖼
*डिजिटल खिडकीतून चौदाखडी ...*

https://youtu.be/nT9TJ-wXpq0

🔮 *वर्णानुक्रमे सोपे शब्द....*

https://youtu.be/vTr_hw1vbCI

🔮 *शब्दचिञे......*

https://youtu.be/t0x5NN9t11c

🔮 *कानायुक्त शब्द*

https://youtu.be/9v8_KDDZhU4

🔮 *ऱ्हस्व विलांटीयुक्त शब्द....*

https://youtu.be/moX8UEh-las

🔮 *विरुध्दार्थी शब्द....*

https://youtu.be/5URZGAHTtC0

*आणखी असेच व्हिडीओ नक्कीच डिजिटल क्लासचे महत्त्व वाढवित विद्यार्थी प्रगती गतिमान करेल....*

*या पोस्टला जतन करुन ठेवा व राज्यातील प्रत्येक शाळेपर्यत पोहचवा....*

*लगेचच सब्सक्राईब करा...*

*नावतर माहिती असेल....*

*"डिजिटल स्कूल चँनल....*

    *प्रकाशसिंग राजपूत*
          *सहशिक्षक*
*जि.प.प्रा.शा.मुरुमखेडावाडी ,*

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*
*शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन* *पाचवी आठवी* 
 _विषय - बुद्धिमत्ता_ 
 *_घटक - सम संबंध _* 

शिष्यवृत्ती परीक्षेतील सम संबंध या घटकाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा



यापूर्वीचे स्कॉलरशिप परीक्षा संदर्भातील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा


 *Subscribe* 
 *Like* 
&
 *Press the bell icon* 


 *Telegram Channel for Scholarship Exam* 


  ☘☘  *Navnath Lad* ☘☘⚜🔥⚜Ⓜ🅰🅿⚜🔥⚜
*आयकर गणना ०१-०४-२०१९ ते ३१-०३-२०२०*
समजा:
एकुण पगार - रु.७५००००/-
वजा व्यवसाय कर-रु.२५००/-
वजा स्टॅन्डर्ड डिक्शन - रु.५००००/-
--------------------------------------------
*Gross Total   Income-६९७५००/-*

गुंतवणूक १५००००/-पुर्ण असेल तर

    रु.६९७५००/-
(-)रु.१५००००/-
-----------------------------------------------
*करपात्र उत्पन्न -रु.५४७५००/-*
आता पाच लाख वरील रक्कमेवर २०% आयकर

    रु. ५४७५००/-
(-)रु.५०००००/-
---------------------------
रु. ४७५००/- च्या २०%
=रु.९५००/-
आणि पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर =रु. १२५००/-
रू.९५००+ रू.१२५००
एकुण आयकर =२२०००/-
(+) हेल्थ आणि शिक्षण कर(४%)=
   रु. ८८०/-
*भरावयाचा आयकर रू. २२८८०/-*

******************************
*जर करपात्र उत्पन्न रु५०००००/- किंवा त्यापेक्षा कमी असेल तर आयकर गणना*

एकुण पगार=रु.६२०५००/-
वजा व्यवसाय कर-रु.२५००/-
वजा स्टॅन्डर्ड डिक्शन - रु.५००००/-
--------------------------------------------
*Gross Total   Income-५६८०००/-*

गुंतवणूक रु.७५०००/-पुर्ण असेल तर (१५००००/- पैकी ७५०००/- पुर्ण असेल तर)

    रु.५६८०००/-
(-)रु.७५०००/-
-----------------------------------------------
*करपात्र उत्पन्न -रु.४९३०००/-*
आता वरील उत्पन्न हे पाच लाख पेक्षा कमी आहे  म्हणून आयकर

    रु. ४९३०००/-
(-)रु.२५००००/-
---------------------------
रु. २४३०००/- च्या ५%
=रु.१२१५०/-

एकुण आयकर =रु.१२१५०/-
(-) रिबेट U/S 87A=रु. १२१५०/-
-----------------------------------------------
*भरावयाचा आयकर =0/-*

*****टिप *******
(जर करपात्र उत्पन्न पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर रिबेट रु.१२५००/- किंवा बसलेला आयकर या दोन्ही पैकी जी रक्कम लहान असेल ती एकुण आयकर मधुन वजा कली जाणार आहे.)

घर कर्ज असेल तर चालु वर्षी ३५००००/- पर्यंत वजावट (घर ०१-०४-२०१९ ते ३१-०३-२०२० या आर्थिक वर्षांत खरेदी केले असेल तरच अन्यथा व्याज २०००००/- पुर्वी प्रमाणे वजावट राहिल.) 
*आयकर मर्यादा खालील प्रमाणे*

उत्पन्न
रु.२५००००/- = निरंक
रु.२५०००१ ते रु.५०००००/-  = ५%
रु.५००००१ ते रु. १० लाख = २०%
रु. १० लाख वरिल रक्कमेवर = ३०%         (+) १% सर चार्ज
*पटसंख्या आधारित शाळेला अनुदान - लहान शाळेला सर्वाधिक फटका....*


👆🏼 *या परिस्थितीचा आम्ही सामना करत आहोत, सन २०००-२००१ पासून सर्व शिक्षा अभियान अंतर्गत लहान शाळेला ५००० शाळा अनुदान , ७५००/- देखभाल दुरुस्ती अनुदान व १००० रु शिक्षक अनुदान असे एकञित १३५००/- प्रति वर्ष आनुदान सन २०१७ पर्यंत मिळाले. पण समग्र योजनेचे संयुक्त अनुदान सन २०१८ १० हजार व यास आणखी घटवून  यावर्षी पटसंख्या आधारीत करुन केवळ ५००० रु जर शाळेचे १० महिने काळावधीत ५००/- प्रति महिना . कोणतेही शासकीय कार्यालय इतक्या कमी अनूदानात चालणारच कसे?*
      ,* विविध उपक्रम , कार्यक्रम सण उत्सव व जयंती, शालेची विद्युत गरज, डिजिटल वर्गाचा खर्च ,शालेय स्टेशनरी, वातावरण निर्मिती , रंगरंगोटी , शाळा दुरुस्ती व स्वच्छता व साफसफाईचा खर्च इतक्या कमी अनुदानात अशक्य झालेले आहे.*
        २००१ जवळजवळ २० वर्षात झालेल्या महागाईच्या तुलनेत हे अनुदान खूपच कमी असून मोठया शाळेस जेवढा कार्यालयीन व वातावरण निर्मिती खर्च आहे त्याच तुलनेत लहान शाळेचा खर्च आहे.
       *अशाने शालेय विकासास मोठा फटका बसून शाळा बंद होण्याच्या मार्गावर येतील व ग्रामीण भागातील वाडी, वस्ती व पाडयांवर सुरु असलेली ज्ञानगंगा ही आटू शकते.*
     *अनेक आँनलाईन कामे, टपालाचा खूप मोठा खर्च स्वतः मुख्याध्यापक चार्ज असलेल्या शिक्षकाला सोसावा लागत आहे. त्यातच अनेक फाँऊंडेशनचे उपक्रम जसे . तंबाखू मुक्त शाळा,  डिझाईन फाँर चेंज अशा अनेक उपक्रमाचा अतिरिक्त भार शाळेवर पडत एकंदरीत अत्यंत अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे. २०२० पर्यंत शिक्षण या दिशेला येऊन पोहचले आहे ही फारच चिंतनीय बाब आहे.*



     *प्रकाशसिंग राजपूत*
        *मुरुमखेडावाडी*
*श्रीमंत शाळा - गरीब शाळा*


*शाळेला ही नवी ओळख मिळाली,*
*समानतेला नाही राहीला थारा,*
*तीसच्या आतील गरीब झाली,*
*साठच्या वरील श्रीमंतीचा वारा,*


*शाळा ही तर शाळाच असते,*
*तेच उपक्रम तेवढेच काम माथी असते,*
*झाले अर्धे हे अनुदान आता तर,*
*दारिद्रय आता पक्के  नशिबी वसते ,*


*महागाईच्या तुलनेत परवडणार कसे,*
*कागद, फाईली रजिस्टर हा साठा,*
*घ्यावा कसा, रंगाची दुनिया हे तर स्वप्नं वाटते,*
*दुरुस्तीला  स्वस्तात माणसं धरणार का वाटा,*


*राष्ट्रीय उत्सव नी उपक्रमाची तयारी,*
*आवाहन आता पेलणार तरी कशा?*
*वाडी , वस्ती वा पाडे पेलणार तरी कसे,*
*गाव तेथे समृद्धी लोकवाटा ही तरी आशा,*



*शिक्षण हे  असावं देशाचं भांडवल,*
*खर्च समजून नका विझवु पेटलेल्या मशाली आता,*
*तुफानातील पोलादी जरी आमच्या  हिंमती,*
*लढतोय चौफेर प्रवाह विरोधी वाहता,*


*चिमुकल्यांना दाखवतो साऱ्या विश्वाची स्वप्ने,*
*पंखाना खुलण्या त्यांच्या मध्येच नका कापा,*
*तिमीरातून आत्ताच हे तेजाने उजळले,*
*भारत मातेची ही लेकरं पण जपा....*

     ✍🏼 *प्रकाशसिंग राजपूत*
          सहशिक्षक 
       मुरुमखेडावाडी , औरंगाबाद 
       9960878457 

*ही कविता लिहितांना अगदी मन आतून भरून आलं , पापण्याच्या कडा या चिमुकल्यांच्यासाठी न कळत ओल्या झाल्या ...*
      *३० च्या आतील पटसंख्या  शाळेचे सर्व शिक्षा अभियानात १३५०० असलेले सन २०००-२००१ पासूनचे अनुदान आता समग्र अनुदान अंतर्गत नाममाञ ५०००/- रु झाले आहे. २० वर्षात झालेली महागाई पहाता आता नक्कीच या शाळा गरीब झाल्या अशा म्हणता येईल.*

Tuesday 10 December 2019

*_🛑उपयोगी व्हिडीओज🛑_*
*_📕शाळा सिध्दी सन 2019-20 📕_*
__________________________________
*_1)शाळा सिध्दी माहिती मोबाईलवर कशी भरावी.?👇_*
__________________________________
*_2)शाळा सिध्दी OTP (PIN) मिळवण्यासाठी व्हिडीओ.?👇👇_*
__________________________________
*_3)शाळा सिध्दी  OTP (PIN) द्वारे पासवर्ड मिळवण्यासाठी व्हिडीओ.👇_*
__________________________________
*_4)शाळा सिध्दी  आॅनलाईन भरलेली माहिती मोबाईलवर PDF तयार करून,,प्रिंट कशी काढाव.?👇_*
__________________________________
*5)शाळा सिध्दी माहिती Finalize कशी करावी.?👇*
_________________________________
*_➡शाळा सिध्दी वेबसाईट👇_*

*_🔶
    *

*_इतर ग्रुपमध्ये Forward करा➡➡🙏🙏_*
*MDM PORTAL वर शाळांचा पट अपडेट करायचा आहे त्यासाठी MANUAL*

Thursday 5 December 2019

🎯दिवाळी संपली.... 10th ची परीक्षा जवळ आली SSC व CBSE बोर्डाच्या
उत्तम तयारीसाठी *नवनीत पब्लिकेशन* चे Top scorer मोबाईल ऍप सेल्फस्टडी कीट *70% ऑफर उपलब्ध*

📚 *नवीन अभ्यासक्रमावर आधारीत लक्षात राहण्यासारखे 2D 3D audio video अनिमेशन*

✒ *सर्व विषयांची विशेष तयारी करू शकता. सराव करण्यासाठी गणित व विज्ञान विषयाच्या अवघड कन्सेप्ट दृकश्राव्य माध्यमातून पाहिल्यास पटकन लक्षात राहतात*

📖 सराव साठी भरपूर बहुपर्यायी प्रश्न उत्तर
*अधिक माहितीसाठी संपर्क:9689789376*

📚 *Self Study kit for 1 std To 10th Maharashtra Board available*
✒ *Self Study Kit for CBSE Board 1std To 10th*

हा मेसेज तुमच्या ओळखीच्या विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांना पाठवा.

Monday 25 November 2019

*विदयार्थ्यांना असलेल्या ज्ञानाची अचूक माहिती देणारे व त्यांच्या ज्ञानात भर घालणारे नवीन शैक्षणिक साधन 'MINDMAP' याविषयी आपण आजच्या व्हिडिओ तुन माहिती घेऊया. डिजिटल शाळेतील संसाधनांचा वापर करून डिजिटल माईंडमॅप कसा तयार करायचा हे या व्हिडिओ चे वैशिष्ट्य आहे. चला तर पाहूया हे नवीन शैक्षणिक साधन* 
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/gKaeIqQGO5A

🧠🧠🧠🧠🧠🧠🧠🧠🧠

 *An educational video by Techno Anand. Do subscribe for more educational video's* .

👨‍🏫 Msg me to join Ⓜ🅰🅿 the biggest educational network in maharashtra👩‍🏫

Thursday 21 November 2019



💧🔔💧🔔💧🔔💧🔔💧

*केरळमध्ये मुलांनी भरपूर पाणी प्यावे म्हणून पाणी पिण्यासाठी घंटा (water bell ) वाजवली जाते . मुलांनी पाणी भरपूर प्यावे जेणेकरून आरोग्याच्या तक्रारी कमी होतील ..*

*भारतातील सर्व शाळांमध्ये water bell हि संकल्पना राबवली गेली पाहिजे.*

Please Share

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*

Friday 18 October 2019

*🙏🏻मित्रहो नमस्कार ...*

*उद्या रविवार आहे*..

*रविवारी आपण*निवडणूक* *कामासाठी* *जाणार* *आहोत.*.

*आपल्या* *शाळेच्या** *गावी आपले च बांधव येणार आहेत..*..

*आपल्या शाळेत मतदान केंद्र असेल तर खोल्यांची व्यवस्था फर्निचर लाईट* , *शौचालय पाणी  सतरंजी व* *अन्य साहित्य याबाबत योग्य ती उपलब्धता करून देण्याचा आपण प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे*

*निवडणूकीच्या निमित्ताने आपल्या गावी येणाऱ्या* *कर्मचारी बांधवांची राहणे व जेवण या बाबतीत गैरसोय होऊ नये म्हणून आपण*
*आपल्या गावातल्या ग्रामस्थांना सहकार्य* *करण्याची विनंती केली  तर*

*आपल्या च बांधवांना* *विशेषतः महिला* *कर्मचाऱ्यांना काम करणे सोयीचे होईल...*.

*मला खात्री आहे प्रत्येकाने हे नैतिक कर्तव्य पार पाडले तर*

*आपली ही कुठे तरी योग्य सोय होईल...*

*शक्य तितक्या मित्रांना  शेअर करा.....*

Thursday 17 October 2019

*माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून रु.3000/- प्रोत्साहनपर भत्ता योजना*
👉🏻https://marathiinfopedia.co.in/incentive-allowance-scheme/

*माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून रु.3000/- प्रोत्साहनपर भत्ता योजना*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hE

*राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMSS)*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hC

*आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hA

*इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hy

*इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hw

*संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hu

*प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hs

*प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hs

*पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hq

*विद्यार्थ्याना फी माफी*
👉🏻https://wp.me/p9Xrau-ho

*स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती*
👉🏻https://wp.me/p9Xrau-hm

*See All Govt Schemes*
👉🏻https://marathiinfopedia.co.in/government-schemes/

*आवडल्यास जरुर शेअर करा*

Wednesday 16 October 2019

_व्हिडिओ क्रं.2_

*शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म कसा भरावा व मुख्याध्यापकाचे प्रोफाइल कसे अपडेट करावे*

https://youtu.be/gafwXWDzJ8A

_व्हिडिओ क्रं.1_

*शिष्यवृत्ती परीक्षेचे शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे*

https://youtu.be/b6g6U6z-67I

*म्हणूनच रजिस्ट्रेशन कसे करावे  व शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म कसा भरावा हे पाहण्यासाठी वरील व्हिडिओ आवश्य पहा*


*Subscribe*
*Like*
&
*Press the bell icon*

*

  ☘☘ 
⚜🔥⚜Ⓜ🅰🅿⚜🔥⚜

Wednesday 9 October 2019

*श्रीमंत शाळा - गरीब शाळा*

*शाळेला ही नवी ओळख मिळाली,*
*समानतेला नाही राहीला थारा,*
*तीसच्या आतील गरीब झाली,*
*साठच्या वरील श्रीमंतीचा वारा,*

*शाळा ही तर शाळाच असते,*
*तेच उपक्रम तेवढेच काम माथी असते,*
*झाले अर्धे हे अनुदान आता तर,*
*दारिद्रय आता पक्के  नशिबी वसते ,*

*महागाईच्या तुलनेत परवडणार कसे,*
*कागद, फाईली रजिस्टर हा साठा,*
*घ्यावा कसा, रंगाची दुनिया हे तर स्वप्नं वाटते,*
*दुरुस्तीला  स्वस्तात माणसं धरणार का वाटा,*

*राष्ट्रीय उत्सव नी उपक्रमाची तयारी,*
*आवाहन आता पेलणार तरी कशा?*
*वाडी , वस्ती वा पाडे पेलणार तरी कसे,*
*गाव तेथे समृद्धी लोकवाटा ही तरी आशा,*

*शिक्षण हे  असावं देशाचं भांडवल,*
*खर्च समजून नका विझवु पेटलेल्या मशाली आता,*
*तुफानातील पोलादी जरी आमच्या  हिंमती,*
*लढतोय चौफेर प्रवाह विरोधी वाहता,*

*चिमुकल्यांना दाखवतो साऱ्या विश्वाची स्वप्ने,*
*पंखाना खुलण्या त्यांच्या मध्येच नका कापा,*
*तिमीरातून आत्ताच हे तेजाने उजळले,*
*भारत मातेची ही लेकरं पण जपा....*

     ✍🏼
       MAHESH MHASE 9561884685

*ही कविता लिहितांना अगदी मन आतून भरून आलं , पापण्याच्या कडा या चिमुकल्यांच्यासाठी न कळत ओल्या झाल्या ...*
      *३० च्या आतील पटसंख्या  शाळेचे सर्व शिक्षा अभियानात १३५०० असलेले सन २०००-२००१ पासूनचे अनुदान आता समग्र अनुदान अंतर्गत नाममाञ ५०००/- रु झाले आहे. २० वर्षात झालेली महागाई पहाता आता नक्कीच या शाळा गरीब झाल्या अशा म्हणता येईल. वर्षभरात राबवयाचे उपक्रम , राष्टीय उत्सव, पालक सभा, शालेय स्टेशनरी, किरकोळ दुरुस्त्या, रंगरंगोटी, साफसफाई, शाळेचे विदयुत बील, डिजिटल क्लासची साहित्य गरज, शिक्षक अध्यापनसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती खर्च तथा विविध टपालांसाठी व आँनलाईन कामे शिष्यवृती परीक्षा आवेदन, नवोदय परीक्षा आवेदन , सरल माहिती इत्यादी कामांचा खर्च व झेराँक्स खर्च असा अवाढव्य खर्च फक्त ५००० रु होणार तरी  कसा.*
     *माझ्या सारख्या तमाम शिक्षक बांधवांना हा प्रश्न भेडसावत आहे.लोकसहभाग मोठया गावात सहज मिळतो पण वाडी, वस्ती पाडे येथे मिळवणे हे फारच अवघड असते.*
     *मी आजवर विद्यार्थ्यांना सर्वात्तम शालेय परिसर व शिक्षण देण्यासाठी झटत आलोय . समाज सहभाग ही मिळवला पण आता ही परिस्थिती पाहून नक्कीच भविष्यात खूपच अवघड अवास्था शाळेची होणार असल्याचे दिसतेय,*
    *सर्व समाज, राजकीय व्यक्ती, शिक्षक नेते व सर्व शिक्षक बांधवांना नम्र विनंती कि या विषयी सकारात्मक विचार व्हावा. शिक्षण प्रवाहात असलेल्या दुर्गम भागातील चिमुकल्यांना उत्तम शाळा व उत्तम शिक्षण मिळावे.*

Sunday 6 October 2019

*आपल्या मोबाईलवरच शिष्यवृत्ती परीक्षेचे शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे*

इयत्ता 5 व 8 वी

_विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यासाठी शाळेचे रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे._
*शाळा रजिस्ट्रेशन केले तरच आपण विद्यार्थ्यांचा फॉर्म भरू शकतो.*
*म्हणूनच रजिस्ट्रेशन कसे करावे हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ आवश्य पहा*

https://youtu.be/b6g6U6z-67I

*Subscribe*
*Like*
&
*Press the bell icon*

Thursday 19 September 2019

*शिष्यवृत्ती परीक्षा*
*English*

Comparison

*शिष्यवृत्ती परीक्षा आणि सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त*

As dumb as a doorknob, Rock

As Ugly as Sin

As stubborn as a Mule

As Pretty as a Picture

_ अशा प्रकारची माहिती पाहण्यासाठी पाहण्यासाठी खालील व्हिडिओ आवश्य पहा_

https://youtu.be/hDak4HvtklM

*Subscribe*
*Like*
&
*Press the bell icon*

*Telegram Channel for Scholarship Exam*

https://t.me/scholarshipexam5th

  ☘☘  *☘☘
💥⚜💥

https://babanauti16.blogspot.com/p/bcpt-eteachenglish.html 

*इयत्ता 1ली ते 4 थी चे BCPT चे ENGLISH विषयाचे 64 GB चे व्हिडिओ फक्त 4.5 GB मध्ये उपलब्ध. आपल्याला ज्या इयत्तेचा/पानावरील घटकाचा पाठ किंवा सराव घ्यावयाचा आहे ते पान पाठ घेण्यापूर्वी डाऊनलोड करून घ्या. आवश्यकतेनुसार केंव्हाही आणि कितीही वेळा डाऊनलोड करू शकता. संग्रह करू शकता. सराव घेऊ शकता.त्यासाठी पेनड्राईव्ह ची आवश्यकता नाही.*

🔰 *इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा*

🎯 *सराव पेपर भाग १*
http://educationalmaharashtra.blogspot.com/p/blog-page_235.html?m=1

----------------;;------++------

🎯 *सराव पेपर भाग २*

http://educationalmaharashtra.blogspot.com/p/blog-page_407.html?m=1

🏅🏅🏅🎖🎖🎖🎖🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇

Thursday 5 September 2019

अध्‍ययन-अध्‍यापनात ई-लर्निंगचा वापर करत असताना विदयार्थ्‍यांचा कृतियुक्‍त सहभाग घेता यावा यासाठी www.mahazpschool.blogspot.in  या संकेतस्‍थळावर ई-प्रश्‍नपेढी तयार करण्‍यात आलेली अाहे. 

ई-प्रश्‍नपेढीची वैशिष्‍टये -
   १. इंटरअॅक्‍टीव पध्‍दतीचा वापर करुन तयार करण्‍यात आलेली प्रश्‍नपेढी.
   २. इंटरनेट शिवाय याचा ऑफलाईन वापर करता येतो.
   ३. प्रत्‍येक प्रश्‍न सोडविल्‍यास उत्‍तर चूक की बरोबर आहे हे समजते.
   ४. प्रत्‍येक चाचणी नंतर तात्‍काळ निकाल येतो.
   ५. कॉम्‍प्‍युटर, प्रोजेक्‍टर वर सुलभतेने वापरता येते.
   ६. ई-प्रश्‍नपेढी सहजरित्‍या डाऊनलोड करता यावी यासाठी अतिशय कमी साईज मध्‍ये ई-प्रश्‍नपेढीच्‍या फाईल तयार करण्‍यात आलेल्‍या आहेत
   ७. विदयार्थी कृतियुक्‍तपणे सहभागी होतात.


इयत्‍ता १ ली साठीची ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करण्‍यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

इ.१ली ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा.       


इ.२ री ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा. 


इ.३ री ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा. 


इ.४ थी ई-प्रश्‍नपेढी डाऊनलोड करा. 


            आपणास ई-प्रश्‍नपेढी कशी वाटली याविषयी आपली अमूल्‍य प्रतिक्रिया देण्‍यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

वाचकांच्‍या प्रतिक्रिया नोंदवा.

नमुना प्रश्नपत्रिका प्रथम सत्र 2016-17



संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका (प्रथम सत्र) 2016-17
.क्र.
संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका
लिंक
1
इयत्ता-पाचवी द्वितीय भाषा (प्रथम सत्र)
2
इयत्ता-पाचवी तृतीय भाषा (प्रथम सत्र)
3
इयत्ता-पाचवी परिसर अभ्यास (प्रथम सत्र)
 

CCE 2015-16 करिता प्रश्नपत्रिका नमुने
(EDITABLE)
  • DOWNLOAD करण्यासाठी विषयासमोरील DOWNLOAD शब्दावर क्लिक करा  सेव्ह करा.
  • इयत्ता तिसरी  चौथी - द्वितीय सत्र आकारिक मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका     DOWNLOAD 
  • द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका excel ,word format मध्ये उपलब्ध
इयत्ता
तपशील
तिसरी
पाचवी

सहावी

सातवी


  •   CCE संकलित मूल्यमापन प्रथम सत्र २०१५-१६ प्रश्नपत्रिका
विषय
इयत्ता-पाचवी
इयत्ता-सहावी
इयत्ता-सातवी
हिंदी


परिसर अभ्यास


विज्ञान