भीम जयंती महोत्सव १४ एप्रिल 2017- विशेष
126 वी जयंती
सागराचे पाणी कधी आटणार नाही
"बाबांची" आठवण कधी मिटणार नाही...
हा जन्म काय, हजार जन्मझाले तरी,
नाद हा "भिमजयंतीचा" सुटणार नाही.
"बाबांची" आठवण कधी मिटणार नाही...
हा जन्म काय, हजार जन्मझाले तरी,
नाद हा "भिमजयंतीचा" सुटणार नाही.
अद्वितीय बुद्धिमत्ता, त्या आधारे स्वत: घेतलेले अतिउच्च दर्जाचे शिक्षण; जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य; शिस्तबद्धता व नीटनेटकेपणा; वक्तृत्व; इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व; प्रचंड वाचन; संशोधनात्मक अभ्यास, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन... अशा अनेक गुणविशेषांसह ‘भीमजी रामजी आंबेडकर’ यांचा प्रवास हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणारे ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ अश्या महापुरुषास विनम्र अभिवादन.
सर्व माहिती हि गुगल माध्यमातून संकलित केली आहे.माझा उद्देश कुणाच्या भावना दुखावण्याचा मुळीच नाही.काही चुकले असल्यास क्षमा असावी
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
खालील नावांना क्लीक करा
***************************************
No comments:
Post a Comment