शै.धोरण अभिप्राय शै.धोरण अभिप्राय नोंदणीसाठी सूचना🙏नविन शैक्षणिक धोरण 🙏अभिप्राय प्रोसेस 🙏गावपातळीवरुन आणि मुख्याध्यापकाने अभिप्राय नोंदवण्यासाठी www.survey.mygov.in या साईट वर जावुन Nep School Esucation ला क्लिक करावे त्यानंतर Log in To Participate ला क्लिक करुन आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपली शाळा ओपन होइल आणि त्या पोर्टलवर जावुन Submit Your Consultation वर मध्ये इंटर केल्यानंतर आपल्यासमोर एकुण 8 Themes दिसतील . नंतर वर मेनु बार वरील भाषा चेंज करा . तेथे Hindi भाषा निवडा . नंतर पहिल्या थिम ला 1 Theme 1 : Ensuring Learning Outcomes in Elementary Education ला क्लिक करुन आलेल्या प्रश्नांचीउत्तरे समाविष्ट करावित त्यानंतर पहिलया थिम मधिल शेवटच्या 6 व्या प्रश्नाचेउत्तर सेव झाल्यानंतर आपणास एक फाईल अपलोड करण्यासाठी Browse वर क्लिक करुन फाईल अपलोड करावयाची आहे . आणि जर फाईल अपलोड करायची नसेल तर त्या खाली तीन ऑप्शन दिसतील Previous - Next- Cancel यापैकी Cancel ला क्लिक करावे . आपणास पहिली थीम ग्रीन कलर मध्ये रुपांतरीत झालेली दिसेल . त्यानंतर ग्रीन कलरच्या खालील एक एक थिम मधील प्रश्नांची उत्तरे / अभिप्राय नोंदवुन आठही थिम कंपलीट करा . शेवटी आपण नोंदवलेल्या २८ प्रश्नांचे अभिप्राय एकत्रीत दिसतील आणि शेवटी खालील बाजुस Riview आणि सहेजें बटन( Submit ) हे दोन ऑप्शन दिसतील . जर आपण भरलेली माहिती काही चुक वाटली किंवा दुरुस्त करावी वाटत आसेल तर Riview करुन पुण्हा माहिती नोंदवा आणि जर संपुर्ण माहिती योग्य आहे आसेवाटले तर सहेजें बटन (Submit) ला क्लिक करा . आता आपला अभिप्राय नोंदवला गेला आहे .त्यामधील आसलेले प्रश्नावली देत आहे आणि नमुणादाखल उत्तरसुची देत आहे . त्याप्रकारे आपले विचार अभिप्राय मध्ये नोंदवावेत .1 विषय -I: प्रारंभिक शिक्षा में अधिगम परिणाम सुनिश्चित करना1) बुनियादी पठन, लेखन और गणित सीखने में स्कूली बच्चों को क्या मुश्किल आतीहै?पाठांची संख्या जास्त असल्या कारणाने विद्यार्थ्यांना सरावाला अावश्यक वेळ मिळत नाही त्यामूळे सरावाच्या अभावी विद्यार्थी या विषयात मागे पडतात.2) क्या शिक्षक नियमित रूप से स्कूल आते हैं?:- सर्व शिक्ष शाळेत वेळेवर येतात.3) प्रारंभिक स्कूल के छात्रों को पठन लेखन और अंक ज्ञान पढ़ाने में शिक्षकों को क्या मुश्किलें आती हैं? इनसे निपटने के लिए क्याइ संभव उपाय किएजाने की आवश्याकता है? इनसे निपटने के लिए आपके द्वारा क्याक कदम उठाए गए हैं?:- विद्ययार्थ्यंना सदरील कौशल्य शिकवताना आवश्यक सरावाची आवशकता असते परंतूग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचया घरी पालक सराव करून घेत नाहीत . त्यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवून विद्ययार्थ्यांना जास्तीत जास्त सराव देता येतो.ज्ञानरचनावादाचा उपयोग करून विद्ययार्थ्यामधील हे कौशल्य आपणास विकसीत करता येतात4) परीक्षा समाप्त करने से हमारे छात्रों के कार्य निष्पादन पर क्या प्रभाव पड़े हैं?:- मुळात ग्रामीण भागातील पालकांचा समज म्हणण्यापेक्षा त्यांची खात्री अशी झालेली आहे की , आपला पाल्य शाळेत जावो अथवा न जावो तो पास होणार त्यामुळे याचा सगळयात मोठा परिणाम म्हणजे उपस्थ्तिी वर खुप मोठया प्रमाणावर झाला. त्यामुळे अभयसात मुले प्रगती करू शकत नाहीत .5) अधिगम के संभावित परिणामों के लिए अभिभावकों को किस प्रकार शिक्षित किया जा सकता है? छात्र कार्य निष्पादन में सुधार के लिए उनसे क्या सहायता ली जा सकती है?:- पालक मेळावे आयोजीत करून पालकांचे उदबोधन करून त्यांना शिक्षणाचे महत्तवपटवून देता येइल पालक भेटीतून पालकांची मानसिकता बदलता येईल . शिक्षणामूळे आपल्या पाल्यात होणरे बदल पालकांच्या निदर्शनास आणून देउन त्यांची शाळेविषयी आ6) बच्चों को नियमित रूप से स्कूल भेजने के लिए अभिभावकों को किस प्रकार जागरुक बनाया जा सकता है?:- सर्वप्रथम पालकांना शिक्षणाचे महत्तव पटवून देणे आवश्यक आहे .त्याचबरोबर शासनाामार्फत राबविल्या जाणा-या विविध योजना पालकाच्या लक्षात आणून देवून पाल्याच्या शिक्षणविषयी आस्था त्यांच्या मनात निर्माण करणे आवश्यक आहे .विषय-II: माध्यामिक और वरिष्ठं माध्यवमिक शिक्षा तक पहुंच का विस्तार7) आपके ब्लॉक में कितने माध्यमिक और वरिष्ठ माध्यमिक स्कूल हैं?माध्यमिक वरिष्ठ माध्यमिक स्कूल हैं8) क्या माध्यमिक और वरिष्ठ माध्यमिक स्कूलों में प्रयोगशालाओं, बालिका शौचालयों जैसी सभी आवश्यक सुविधाएं हैं?सुविधाएं हैं9) क्या माध्यमिक/वरिष्ठ माध्यमिक स्कूलों में पर्याप्त विषय शिक्षकहैं? क्या सभी शिक्षक नियमित रूप से स्कूल आते हैं? यदि नहीं, तो क्या किया जाना चाहिए?: शाळेमध्ये विशयनिहाय शिक्षक उपलब्ध आहेत सर्व शिक्षक नियमित शाळेत वेळेवर येतात.10) अभिभावकों को स्कूल पाठ्यक्रम/पाठ्यचर्या से कैसे अवगत कराया जा सकता है?: विद्ययार्थ्यानां दिला जाणारा गृहपाठ पालकांनी घरी जवळ बसवून पूर्ण करण्याविषयी पालकांचे उदबोधन करणे गरजेचे आहे . जेणे करून विद्ययार्थ्यांचा अभयास होईल आणि पालकांना अभ्यास क्रमाची ओळख होईल11) अभिभावकों को बालिकाओं को नियमित रूप से मायमिक वरिष्ठ माध्यमिक स्कूल भेजने के लिए किस प्रकार मनाया जा सकता है?-------------------------------------------------------विषय-VI: प्रौढ़ शिक्षा एवं राष्ट्रीय मुक्त विद्यालयी प्रणाली के माध्ययम से महिलाओं, अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति और अल्पतसंख्यकों पर विशेष ध्यान देते हुए ग्रामीण साक्षरता में तेजी लाना12) गांवों में प्रौढ़ साक्षरता का स्तर क्या है? निरक्षरों को कार्यात्मकसाक्षरता प्रदान करने के लिए क्या कोई प्रयास किए गए हैं।: साक्षर भारत कार्यक्रमाअंतर्गत गावातील साक्षरता वाढविण्यासाठी सर्वोत्पपरप्रयत्न चाालू आहेत .13) प्रौढ़ साक्षरता कार्यक्रमों में क्या परिवर्तन किए जाने की आवश्यकता है?: प्रेरकांची संख्या वाढवून रात्र शाळा ही संकल्पना पुर्ववत चालू केली पाहिजे प्रेरकांच्या मानधनात वाढ करून प्रेरकांचे मानधन निश्मित देण्याची व्यवस्था केली पाहिजे .:14) क्या 15 वर्ष से अधिक की आयु की बालिकाएं एनआईओएस के साथ पंजीकृत हैं? नियमित स्कूलों में उपस्थित होने में कौन-सी बाधाएं हैं?: शिक्षणाविषयीची उदासिनता , पालकांचे अज्ञाान , स्त्रीपुरूष भेदभाव , पालककांचे दारिद्रय, घरकाम , लहान भावंडाचा सांभाळ करणे , असुरक्षिततेची भावनाविषय -IX स्कूंल मानक, स्कूल आकलन और स्कूल प्रबंधन पद्धतियां।15) स्कूल गुणवत्तापरक आकलन और प्रत्यायन पद्धति स्थापित करने के संबंध मेंआपके क्या विचार हैं: शालेय वेळापत्रक ,शालेय कामकाजाची नियोजनबध्द विभागणी , मुख्याध्यापकाचे नियंत्रन16) क्या कठोर निरीक्षण पद्धतियों को बहाल किया जाना चाहिए? वर्तमान स्कूलप्रबंधन प्रणाली में किन बदलावों की सिफारिश की गई है?: आवश्यकतेप्रमाणे नियंत्रण असावे त्याचा गैर वापर होवू नये .17) स्कूल निष्पादन को हम बेहतर तरीके से कैसे मॉनीटर कर सकते हैं-------------------------------------------------------------------------------------18) स्कूल निष्पादन पर कितना सामुदायिक नियंत्रक होना चाहिए?-------------------------------------------------------------------------------------विषय -X: समावेशी शिक्षा को समर्थ बनाना – अ.जा., अ.ज.जा., अल्पसंख्यकों, विशेष आवश्यकता वाले बच्चों की शिक्षा19) अ.जा., अ.ज.जा., अल्पसंख्यकों, विशेष आवश्यकता वाले बच्चों के शैक्षिकस्तर को बढ़ाने के लिए क्या कदम उठाए जा रहे हैं?: मोफत गणवेश वाटप,मोफत पाठयपूस्तके, उपस्थिती भत्ता , सावित्रीबाईफुले योजना, गुणवत्ता शिष्यवृत्ती ,ण्कलव्या शिक्ष्यव्ती ,मोफत प्रवास योजना20) कमज़ोर वर्गों के बच्चों को स्कूल में ही बनाए रखने को सुनिश्चित करने के लिए उपलब्ध विशेष हस्तक्षेप क्या है? इसमें और अधिक क्या किया जा सकता है?----------------------------------------21) विशेष आवश्यकता वाले बच्चों को स्कूल में ही बनाए रखने को सुनिश्चित करने के लिए कौन से विशेष हस्तक्षेप किए जा रहे हैं?: विशेष शिक्षकाची नेमणूक सर्व शिक्षा अंतर्गत करण्यात आली आहे रॅम्पची सुविधा उपलब्ध् आहे मोबाईल शिक्षक मदतपिस भत्ता इ.सुविधा राबवल्या जातात.विषय- XI: भाषाओं का संवर्धन22) क्या आप यह महसूस करते हैं कि स्कूल में एक से अधिक भाषा पढ़ाने की आवश्यकता है? यदि हां, तो कौन सी? स्कूलों में विदेशी भाषा पढ़ाने पर आपके क्या विचार हैं? और इसके क्या लाभ और हानियां हैं?: सद्यस्थ्तिीत जी प्रणाली आहे ती पुरेसी आहे कारण मुलांचे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषे होणे गरजेचे आहे आपली राष्टभाषा हिंदी आणि आंतरराष्टीयभाषा इंग्रजी यांचा वापर केला पाहिजे उच्चस्तरावर अनेक भाषंंचा पर्याय उपलब्ध आहे विद्यार्थी आवश्यकतेप्रमाणे त्या भषा निवडू शकततातविषय XII: व्यापक शिक्षा – नीति, शारीरिक शिक्षा, कला और क्राफ्ट, जीवन23) क्या स्कूलों में नैतिकता और अच्छे मूल्य पढ़ाए जाने चाहिए? क्या हमारे स्कूल कला और क्राफ्ट को बढ़ावा दे रहे हैं और बच्चों को हमारे समृद्ध संस्कृति और परम्परा के प्रति जागरूक कर रहे हैं? इन्हें स्कूलों में किस प्रकार किया जा सकता है।: मुल्यशिक्षण आज काळाची गरज आहे विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळात आणि विभक्तकुटूंब पघतीमुळे आज विद्ययार्थी यापासून खुप दूर चाललेला आहे आजमितीला परिपाठाच्या माध्यमातून आपण मूल्य शिक्षणचे धडे देतच आहोत परंतू अभयसक्रमात मूल्यशिक्षणावर अधाकरित गोष्टी रूपी पाठांचा अंतर्भाव करण्याची गरज आहे24) कितने स्कूलों में खेलने का मैदान और अन्य खेल सुविधाएं हैं? स्कूल खेलों को कैसे प्रोत्साहित कर रहे हैं? क्या स्कूलों में खेल-कूद प्रतियोगिताआयोजित की जाती है?: बहुतांश यााळेमध्ये क्रिडांगणाची सुविधा उपलब्ध आहे शाळेत वेगवेगळया प्रकारचे खेळ घेतले जातात विद्ययार्थ्यांना प्रोत्साहति केले जाते तालूकास्तरीय तथा जिल्हा स्तरीय क्रडिास्पर्धेत विद्यार्थी सहभागी होताात.विषय -XIII: बच्चों के स्वास्थ्य पर फोकस25) क्या आप यह सोचते हैं कि मध्याह्न भोजन योजना आपके गांव में बच्चों की सहायता कर रही है?: ही योजना शाळास्तरावर काढून घेवून स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबविण्यात यावी26) क्या मध्याहन भोजन योजना के कार्यान्वयन में कोई प्रचलन संबंधी मामले हैं? सुधार के लिए सुझाव दें।: ही योजना शाळास्तरावर काढून घेवून स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबविण्यात यावी27) बच्चों के स्वास्थ्य जैसे – स्वास्थ्य जांच, अन्य कोई में सुधार करनेके लिए कौन से अन्य कदम उठाए जा सकते हैं?: शालेय आरोग्य तपासणी किमाण वर्षातून तीन वेळा होणे गरजेचे आहे तपासणीसाठी विशेष उॉक्टरांची सुविधा असणे आवशक आहे तपासणी मध्ये दोष आढळल्लेल्या मुलांंना तात्काळ सुविधा उपलब्ध करून दयाव्यात28) क्या आपके गांव में आंगनवाड़ी और स्कूालों के बीच कोई तालमेल है जिससे सभी बच्चेे 6 वर्ष की आयु तक स्कूलों में आ सकें।: शाळेत अंगणवाडी उपलब्ध आहे अंगणवाडी आणि शाळेमध्ये योग्य समन्वय आहे अंगणवाडीतील सर्व मुले शाळेत दाखल होतातप्रश्न क्रमांक 7 ,11 ,17 , 18 , 20 या प्रश्नांची अभिप्राय पन नोंदवावित .उत्तरसुची नमुणादाखल आहे . आपल्या गावपातळीच्या परिस्थीतीनुसार आपला अभिप्राय वेगळा आसु शकतो त्यामुळे आपण आपले अभिप्राय नोंदवावेत हि विनंती . धन्यवाद🙏नविन शैक्षणिक धोरण 🙏अभिप्राय प्रोसेस 🙏गावपातळीवरुन आणि मुख्याध्यापकाने अभिप्राय नोंदवण्यासाठी www.survey.mygov.in या साईट वर जावुन Nep School Esucation ला क्लिक करावे त्यानंतर Log in To Participate ला क्लिक करुन आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपली शाळा ओपन होइल आणि त्या पोर्टलवर जावुन Submit Your Consultation वर मध्ये इंटर केल्यानंतर आपल्यासमोर एकुण 8 Themes दिसतील . नंतर वर मेनु बार वरील भाषा चेंज करा . तेथे Hindi भाषा निवडा . नंतर पहिल्या थिम ला 1 Theme 1 : Ensuring Learning Outcomes in Elementary Education ला क्लिक करुन आलेल्या प्रश्नांचीउत्तरे समाविष्ट करावित त्यानंतर पहिलया थिम मधिल शेवटच्या 6 व्या प्रश्नाचेउत्तर सेव झाल्यानंतर आपणास एक फाईल अपलोड करण्यासाठी Browse वर क्लिक करुन फाईल अपलोड करावयाची आहे . आणि जर फाईल अपलोड करायची नसेल तर त्या खाली तीन ऑप्शन दिसतील Previous - Next- Cancel यापैकी Cancel ला क्लिक करावे . आपणास पहिली थीम ग्रीन कलर मध्ये रुपांतरीत झालेली दिसेल . त्यानंतर ग्रीन कलरच्या खालील एक एक थिम मधील प्रश्नांची उत्तरे / अभिप्राय नोंदवुन आठही थिम कंपलीट करा . शेवटी आपण नोंदवलेल्या २८ प्रश्नांचे अभिप्राय एकत्रीत दिसतील आणि शेवटी खालील बाजुस Riview आणि सहेजें बटन( Submit ) हे दोन ऑप्शन दिसतील . जर आपण भरलेली माहिती काही चुक वाटली किंवा दुरुस्त करावी वाटत आसेल तर Riview करुन पुण्हा माहिती नोंदवा आणि जर संपुर्ण माहिती योग्य आहे आसेवाटले तर सहेजें बटन (Submit) ला क्लिक करा . आता आपला अभिप्राय नोंदवला गेला आहे .त्यामधील आसलेले प्रश्नावली देत आहे आणि नमुणादाखल उत्तरसुची देत आहे . त्याप्रकारे आपले विचार अभिप्राय मध्ये नोंदवावेत .1 विषय -I: प्रारंभिक शिक्षा में अधिगम परिणाम सुनिश्चित करना1) बुनियादी पठन, लेखन और गणित सीखने में स्कूली बच्चों को क्या मुश्किल आतीहै?पाठांची संख्या जास्त असल्या कारणाने विद्यार्थ्यांना सरावाला अावश्यक वेळ मिळत नाही त्यामूळे सरावाच्या अभावी विद्यार्थी या विषयात मागे पडतात.2) क्या शिक्षक नियमित रूप से स्कूल आते हैं?:- सर्व शिक्ष शाळेत वेळेवर येतात.3) प्रारंभिक स्कूल के छात्रों को पठन लेखन और अंक ज्ञान पढ़ाने में शिक्षकों को क्या मुश्किलें आती हैं? इनसे निपटने के लिए क्याइ संभव उपाय किएजाने की आवश्याकता है? इनसे निपटने के लिए आपके द्वारा क्याक कदम उठाए गए हैं?:- विद्ययार्थ्यंना सदरील कौशल्य शिकवताना आवश्यक सरावाची आवशकता असते परंतूग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचया घरी पालक सराव करून घेत नाहीत . त्यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवून विद्ययार्थ्यांना जास्तीत जास्त सराव देता येतो.ज्ञानरचनावादाचा उपयोग करून विद्ययार्थ्यामधील हे कौशल्य आपणास विकसीत करता येतात4) परीक्षा समाप्त करने से हमारे छात्रों के कार्य निष्पादन पर क्या प्रभाव पड़े हैं?:- मुळात ग्रामीण भागातील पालकांचा समज म्हणण्यापेक्षा त्यांची खात्री अशी झालेली आहे की , आपला पाल्य शाळेत जावो अथवा न जावो तो पास होणार त्यामुळे याचा सगळयात मोठा परिणाम म्हणजे उपस्थ्तिी वर खुप मोठया प्रमाणावर झाला. त्यामुळे अभयसात मुले प्रगती करू शकत नाहीत .5) अधिगम के संभावित परिणामों के लिए अभिभावकों को किस प्रकार शिक्षित किया जा सकता है? छात्र कार्य निष्पादन में सुधार के लिए उनसे क्या सहायता ली जा सकती है?:- पालक मेळावे आयोजीत करून पालकांचे उदबोधन करून त्यांना शिक्षणाचे महत्तवपटवून देता येइल पालक भेटीतून पालकांची मानसिकता बदलता येईल . शिक्षणामूळे आपल्या पाल्यात होणरे बदल पालकांच्या निदर्शनास आणून देउन त्यांची शाळेविषयी आ6) बच्चों को नियमित रूप से स्कूल भेजने के लिए अभिभावकों को किस प्रकार जागरुक बनाया जा सकता है?:- सर्वप्रथम पालकांना शिक्षणाचे महत्तव पटवून देणे आवश्यक आहे .त्याचबरोबर शासनाामार्फत राबविल्या जाणा-या विविध योजना पालकाच्या लक्षात आणून देवून पाल्याच्या शिक्षणविषयी आस्था त्यांच्या मनात निर्माण करणे आवश्यक आहे .विषय-II: माध्यामिक और वरिष्ठं माध्यवमिक शिक्षा तक पहुंच का विस्तार7) आपके ब्लॉक में कितने माध्यमिक और वरिष्ठ माध्यमिक स्कूल हैं?माध्यमिक वरिष्ठ माध्यमिक स्कूल हैं8) क्या माध्यमिक और वरिष्ठ माध्यमिक स्कूलों में प्रयोगशालाओं, बालिका शौचालयों जैसी सभी आवश्यक सुविधाएं हैं?सुविधाएं हैं9) क्या माध्यमिक/वरिष्ठ माध्यमिक स्कूलों में पर्याप्त विषय शिक्षकहैं? क्या सभी शिक्षक नियमित रूप से स्कूल आते हैं? यदि नहीं, तो क्या किया जाना चाहिए?: शाळेमध्ये विशयनिहाय शिक्षक उपलब्ध आहेत सर्व शिक्षक नियमित शाळेत वेळेवर येतात.10) अभिभावकों को स्कूल पाठ्यक्रम/पाठ्यचर्या से कैसे अवगत कराया जा सकता है?: विद्ययार्थ्यानां दिला जाणारा गृहपाठ पालकांनी घरी जवळ बसवून पूर्ण करण्याविषयी पालकांचे उदबोधन करणे गरजेचे आहे . जेणे करून विद्ययार्थ्यांचा अभयास होईल आणि पालकांना अभ्यास क्रमाची ओळख होईल11) अभिभावकों को बालिकाओं को नियमित रूप से मायमिक वरिष्ठ माध्यमिक स्कूल भेजने के लिए किस प्रकार मनाया जा सकता है?-------------------------------------------------------विषय-VI: प्रौढ़ शिक्षा एवं राष्ट्रीय मुक्त विद्यालयी प्रणाली के माध्ययम से महिलाओं, अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति और अल्पतसंख्यकों पर विशेष ध्यान देते हुए ग्रामीण साक्षरता में तेजी लाना12) गांवों में प्रौढ़ साक्षरता का स्तर क्या है? निरक्षरों को कार्यात्मकसाक्षरता प्रदान करने के लिए क्या कोई प्रयास किए गए हैं।: साक्षर भारत कार्यक्रमाअंतर्गत गावातील साक्षरता वाढविण्यासाठी सर्वोत्पपरप्रयत्न चाालू आहेत .13) प्रौढ़ साक्षरता कार्यक्रमों में क्या परिवर्तन किए जाने की आवश्यकता है?: प्रेरकांची संख्या वाढवून रात्र शाळा ही संकल्पना पुर्ववत चालू केली पाहिजे प्रेरकांच्या मानधनात वाढ करून प्रेरकांचे मानधन निश्मित देण्याची व्यवस्था केली पाहिजे .:14) क्या 15 वर्ष से अधिक की आयु की बालिकाएं एनआईओएस के साथ पंजीकृत हैं? नियमित स्कूलों में उपस्थित होने में कौन-सी बाधाएं हैं?: शिक्षणाविषयीची उदासिनता , पालकांचे अज्ञाान , स्त्रीपुरूष भेदभाव , पालककांचे दारिद्रय, घरकाम , लहान भावंडाचा सांभाळ करणे , असुरक्षिततेची भावनाविषय -IX स्कूंल मानक, स्कूल आकलन और स्कूल प्रबंधन पद्धतियां।15) स्कूल गुणवत्तापरक आकलन और प्रत्यायन पद्धति स्थापित करने के संबंध मेंआपके क्या विचार हैं: शालेय वेळापत्रक ,शालेय कामकाजाची नियोजनबध्द विभागणी , मुख्याध्यापकाचे नियंत्रन16) क्या कठोर निरीक्षण पद्धतियों को बहाल किया जाना चाहिए? वर्तमान स्कूलप्रबंधन प्रणाली में किन बदलावों की सिफारिश की गई है?: आवश्यकतेप्रमाणे नियंत्रण असावे त्याचा गैर वापर होवू नये .17) स्कूल निष्पादन को हम बेहतर तरीके से कैसे मॉनीटर कर सकते हैं-------------------------------------------------------------------------------------18) स्कूल निष्पादन पर कितना सामुदायिक नियंत्रक होना चाहिए?-------------------------------------------------------------------------------------विषय -X: समावेशी शिक्षा को समर्थ बनाना – अ.जा., अ.ज.जा., अल्पसंख्यकों, विशेष आवश्यकता वाले बच्चों की शिक्षा19) अ.जा., अ.ज.जा., अल्पसंख्यकों, विशेष आवश्यकता वाले बच्चों के शैक्षिकस्तर को बढ़ाने के लिए क्या कदम उठाए जा रहे हैं?: मोफत गणवेश वाटप,मोफत पाठयपूस्तके, उपस्थिती भत्ता , सावित्रीबाईफुले योजना, गुणवत्ता शिष्यवृत्ती ,ण्कलव्या शिक्ष्यव्ती ,मोफत प्रवास योजना20) कमज़ोर वर्गों के बच्चों को स्कूल में ही बनाए रखने को सुनिश्चित करने के लिए उपलब्ध विशेष हस्तक्षेप क्या है? इसमें और अधिक क्या किया जा सकता है?----------------------------------------21) विशेष आवश्यकता वाले बच्चों को स्कूल में ही बनाए रखने को सुनिश्चित करने के लिए कौन से विशेष हस्तक्षेप किए जा रहे हैं?: विशेष शिक्षकाची नेमणूक सर्व शिक्षा अंतर्गत करण्यात आली आहे रॅम्पची सुविधा उपलब्ध् आहे मोबाईल शिक्षक मदतपिस भत्ता इ.सुविधा राबवल्या जातात.विषय- XI: भाषाओं का संवर्धन22) क्या आप यह महसूस करते हैं कि स्कूल में एक से अधिक भाषा पढ़ाने की आवश्यकता है? यदि हां, तो कौन सी? स्कूलों में विदेशी भाषा पढ़ाने पर आपके क्या विचार हैं? और इसके क्या लाभ और हानियां हैं?: सद्यस्थ्तिीत जी प्रणाली आहे ती पुरेसी आहे कारण मुलांचे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषे होणे गरजेचे आहे आपली राष्टभाषा हिंदी आणि आंतरराष्टीयभाषा इंग्रजी यांचा वापर केला पाहिजे उच्चस्तरावर अनेक भाषंंचा पर्याय उपलब्ध आहे विद्यार्थी आवश्यकतेप्रमाणे त्या भषा निवडू शकततातविषय XII: व्यापक शिक्षा – नीति, शारीरिक शिक्षा, कला और क्राफ्ट, जीवन23) क्या स्कूलों में नैतिकता और अच्छे मूल्य पढ़ाए जाने चाहिए? क्या हमारे स्कूल कला और क्राफ्ट को बढ़ावा दे रहे हैं और बच्चों को हमारे समृद्ध संस्कृति और परम्परा के प्रति जागरूक कर रहे हैं? इन्हें स्कूलों में किस प्रकार किया जा सकता है।: मुल्यशिक्षण आज काळाची गरज आहे विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळात आणि विभक्तकुटूंब पघतीमुळे आज विद्ययार्थी यापासून खुप दूर चाललेला आहे आजमितीला परिपाठाच्या माध्यमातून आपण मूल्य शिक्षणचे धडे देतच आहोत परंतू अभयसक्रमात मूल्यशिक्षणावर अधाकरित गोष्टी रूपी पाठांचा अंतर्भाव करण्याची गरज आहे24) कितने स्कूलों में खेलने का मैदान और अन्य खेल सुविधाएं हैं? स्कूल खेलों को कैसे प्रोत्साहित कर रहे हैं? क्या स्कूलों में खेल-कूद प्रतियोगिताआयोजित की जाती है?: बहुतांश यााळेमध्ये क्रिडांगणाची सुविधा उपलब्ध आहे शाळेत वेगवेगळया प्रकारचे खेळ घेतले जातात विद्ययार्थ्यांना प्रोत्साहति केले जाते तालूकास्तरीय तथा जिल्हा स्तरीय क्रडिास्पर्धेत विद्यार्थी सहभागी होताात.विषय -XIII: बच्चों के स्वास्थ्य पर फोकस25) क्या आप यह सोचते हैं कि मध्याह्न भोजन योजना आपके गांव में बच्चों की सहायता कर रही है?: ही योजना शाळास्तरावर काढून घेवून स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबविण्यात यावी26) क्या मध्याहन भोजन योजना के कार्यान्वयन में कोई प्रचलन संबंधी मामले हैं? सुधार के लिए सुझाव दें।: ही योजना शाळास्तरावर काढून घेवून स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबविण्यात यावी27) बच्चों के स्वास्थ्य जैसे – स्वास्थ्य जांच, अन्य कोई में सुधार करनेके लिए कौन से अन्य कदम उठाए जा सकते हैं?: शालेय आरोग्य तपासणी किमाण वर्षातून तीन वेळा होणे गरजेचे आहे तपासणीसाठी विशेष उॉक्टरांची सुविधा असणे आवशक आहे तपासणी मध्ये दोष आढळल्लेल्या मुलांंना तात्काळ सुविधा उपलब्ध करून दयाव्यात28) क्या आपके गांव में आंगनवाड़ी और स्कूालों के बीच कोई तालमेल है जिससे सभी बच्चेे 6 वर्ष की आयु तक स्कूलों में आ सकें।: शाळेत अंगणवाडी उपलब्ध आहे अंगणवाडी आणि शाळेमध्ये योग्य समन्वय आहे अंगणवाडीतील सर्व मुले शाळेत दाखल होतातप्रश्न क्रमांक 7 ,11 ,17 , 18 , 20 या प्रश्नांची अभिप्राय पन नोंदवावित .उत्तरसुची नमुणादाखल आहे . आपल्या गावपातळीच्या परिस्थीतीनुसार आपला अभिप्राय वेगळा आसु शकतो त्यामुळे आपण आपले अभिप्राय नोंदवावेत हि विनंती . धन्यवाद
Pages
- Home
- शिष्यवृत्यांची अर्ज भरण्यासाठी संकेत स्थळे
- शैक्षणिक साहित्य
- सहज सोपे उपक्रम
- भाषणाचे नमुने
- कार्यालयीन
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- प्रश्नपञिका
- सरल माहिती भरण्यासाठी
- महाराष्ट्रातील ब्लॉगर
- माहितीचा अधिकार-अर्ज pdf
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- शिक्षकांसाठी आवश्यक माहिती
- माहितीचा अधिकार
- ● विद्यार्थी दालन
- विविध खेळ
- विज्ञानातील सोपे प्रयोग
- आपली शाळा (ISO) करण्यासाठी
- सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदीसेवापुस्तक अद्यय...
- उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना
- नोंदी कशा प्रकारच्या असाव्यात?
- संगणिकृत शालेय रेकार्ड
- थोर नेत्यांची माहिती
- भारतीय शास्त्रज्ञ
- important websites other
- SCHOLARSHIP SITES
- वार्षिक नियोजन
- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
- विविध अहवाल download
- शिक्षकांची संकेतस्थळे
- महत्त्वपूर्ण वेबसाईड्स
- ● महाराष्ट्रातील सर्व DIET ची संकेतस्थळे
- Marathi grammar
- शिक्षकांची भूमिका.
- नोंदी
- लर्निंगचे साहित्यdigital classroom
- रंजक खेळ
- रंजक गणिते
- 15 august speech
- 15AUGUST
- डाऊनलोड विभाग
- ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्टसह
- परिपाठ व गीते
- देशभक्ती पर मराठी हिंदी गाणे mp3
- प्रक्रल्पांची नावे
- महत्वाच्या वेबसाईट
- Magic experiments
- सूत्रसंचालन
- प्रकल्प
- Health information
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६
- मनोरंजक खेळ
- प्रश्नसंच
- बालगीते
- ISO मानांकनसाठीचे निकष
- शॉर्ट किज अॉफ कॉम्प्यूटर
- सहज सोपे उपक्रम
- लेझीम माहिती -
- मुख्याध्यापकांसाठी आवश्यक माहिती
- “ज्ञानरचनावादी अध्यापनात वापरता येणारे...
- ● स्पर्धा परीक्षा (शालेयस्तरांसह)
- important websites
- आवडता खेळ
- ● मराठी संत
- शैक्षणिक तंत्रज्ञान वेबसाईट
- माहिती पत्रक
- ब्लॉगसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद वेबसाईट...
- pdf download
- Project
- संग्राह्य पुस्तके
- लेझीम व्हिडिओ भाग
- मुळाक्षरे व बाराखडी
- संगीतमय पाढे- Mp3 व Video
- सोफ्टवेअर
- शिष्यवृत्ती विभाग
- शालेय सॉफ्टवेअर
- शैक्षणिक ॲप्स
- ईयत्ता चौथी शिष्यवृत्ती
- परिपत्रके व शासन निर्णय
- पाठ्यपुस्तके1-8
- इंग्रजी कविता - पहिली ते चौथी■
- ■मराठी कविता - पहिली ते चौथी■
- शिक्षकांची शै.संकेतस्थळे
- Download विभाग
- शासकिय योजना
- महत्वाच्या web sites
- शैक्षणिक साईट्सची माहिती
- शालेय सॉंफ्टवेअर नमस्कार शिक्षक मित्रांनो , बाजा...
- 15 august speech
- आजची वर्तमानपत्रे
- जनरल नॉलेज
- GR शिक्षण विभाग 2017
- संकेतस्थळे new
- नवीन माहिती
- संकलीत चाचणी-२
- BASELINE
- SARAL - विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती भरणे...
- ● वार्षिक नियोजन (इयत्तावार)2
- Best excel sheets
- My PPT
No comments:
Post a Comment