THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 6 August 2018

अध्ययन स्तर निश्चिती कृती आराखडे व शैक्ष.साहित्य.

अध्ययन स्तर निश्चिती कृती आराखडे व शैक्ष.साहित्य.

अध्ययन स्तर निश्चिती टप्पा १ साठी ऑगस्ट २०१८ कृती आराखडा  तयार करण्यात आला असून आपणास माझ्या ब्लॉगवर उपलब्ध करून देतांना अत्यानंद होत आहे.

आपण DIECPD मार्फत पुरवलेल्या नमुना संच नुसार विद्यार्थी स्तर निश्चितीचा पहिला टप्पा पूर्ण केला प्रत्येक टप्यावर आधारित मुलांचा अध्ययन विकास करण्यासाठी वर्गस्तराचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. हि नमुना संच आहेत आपण आपल्या स्थानिक पातळीवर यात बदल करू शकतात.

अध्ययन स्तर निश्चिती टप्पा १ साठी ऑगस्ट २०१८ कृती आराखडा १ ते ८ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

*********************************************************************************

गुणवत्ता स्तर निश्चिती तक्ते
१]केंद्राचा कृती आराखडा
 २] गुणवत्ता चाचणी तक्ता - गणित   [डायट]
३]गुणवत्ता विकासासासाठी अध्ययन स्तर निश्चिती - भाषा [डायट]
४]गुणवत्ता वाढ पूर्व चाचणी १ ते ४ नमुना
५] वर्ग गुणदान तक्ता
६]मुख्याध्यापक गुणदान तक्ता

 वरील तक्ते डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

***********************************************************
पूर्व चाचणी नंतर वर्ग स्तरावर अध्ययन स्तर वाढ करण्यासाठी इयत्ता १ ते ८ साठी भाषा गणिताचे कृती आराखडे
 १ ली ते ८ वी चे कृती आराखडे डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

**********************************************************

अध्ययन स्तर विकसित करण्यासाठी नमुना संच पुस्तिका तयार करण्यात आली आहे.प्रत्येक स्तराचे विस्तृत विश्लेषण व त्याचे संच देण्यात आले आहेत.

अध्ययन स्तर विकासासाठी नमुना संच पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

***********************************************************
अध्ययन स्तर विकसित करण्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका अपलोड केली आहेत
अध्ययन स्तर निश्चिती उत्तर चाचणी नमुना प्रश्नावली डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

1 comment:

  1. नमस्कार सर सर्व वर्गांचे, सर्व विषयांचे व जून ते मार्च कृती आराखडा हवा आहे मिळेल का

    ReplyDelete