THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday, 12 March 2017

शिष्यवृत्ती

सकीय योजनाअ.क्र.योजनेचे नाव

उद्देशनिकष / पात्रतारक्कम / अनुदान

(01)शालेय पोषण आहार*गळती कमी करणे.*कुपोषण थांबविणे.इ. 1 ली ते 8 वी पर्यंत शिकणा-या शासकीय,निमशासकीय, खाजगी-अनुदानित शाळांमधीलसर्व मुलांना (22/11/1995 पासून योजनेस आरंभ)जून 2002 पासून शिजवलेले अन्नदेण्यास सुरुवात.शासकीय आदेशाप्रमाणे.इ. 1ली ते 5वी = 100 ग्रॅम तांदूळ,इ. 6 वी ते 8 वी = 150 ग्रॅम तांदूळ,इ. 1ली ते 5वी = 1.21 रू. प्रति लाभार्थी,इ. 6वी ते 8वी = 1.40 रू. प्रति लाभार्थी


(02)उपस्थिती भत्ता* दुर्बल घटकांतील मुलींना शाळेत येण्यास प्रोत्साहन मिळावे.* शिक्षणातील सातत्य टिकावे.
1) इ. 1 ली ते 4 थी पर्यंतच्या आदिवासी क्षेत्रातील दारिद्र्यरेषेखालील सर्व मुली.
2) आदिवासी क्षेत्राबाहेरील अनु.जाती, अनु.जमाती, विमुक्त जाती/भटक्या जमातीच्या मुलींना.
3) किमान उपस्थिती 75 टक्के.प्रतिदिन एक रुपया

(03)मोफत पाठ्यपुस्तके--------इ. 1 ली ते 8 वी पर्यंत शिकणा-या खाजगी अनुदानित, शासकीय,निमशासकीय शाळेतील सर्व विद्यार्थी.--------
(04)मोफत गणवेश (स.शि.अ.)-------

-1) इ. 1 ली ते 8 वी पर्यंत शिकणा-या खाजगी अनुदानित, शासकीय, निमशासकीय शाळेतील सर्व मुली.2) अनु.जाती, अनु.जमाती व दारिद्र्यरेषेखालील सर्व मुले.वार्षिक दोन गणवेशाकरिता 400 रु. प्रति लाभार्थी(05)अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना गणवेश-------इ. 1 ली ते 4 थी मध्ये शिकणा-या शासकीय, निमशासकीय व अनुदानित खाजगी शाळांतील अल्पसंख्यांक समाजाचे विद्यार्थीवार्षिक दोन गणवेशाकरिता 400 रु. प्रति लाभार्थी(06)आदिवासी विद्यावेतन

विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षितकरणे व प्रोत्साहन देणे.

1) इ. 5 वी ते 10 वी चे विद्यार्थी.2) आदिवासी / बिगर आदिवासी क्षेत्रांतीलसर्व आदिवासी विद्यार्थी(पालकांचे उत्पन्न एक लाख पेक्षा कमी असावे.)3) किमान 75 टक्के उपस्थिती4) चांगली वर्तणूक व समाधानकारक प्रगती.मुले 500/-मुली 600/-(07)आदिवासी स्वर्णजयंती शिष्यवृत्तीविद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित करणेव प्रोत्साहन देणे

.1) सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधीलइ. 1 ली ते 10 वी च्या अनु.जमातींचे विद्यार्थी.2) पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी.3) विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बॅंकेतील खाते अनिवार्य.इ. 1 ली ते 4 थी = 1000/-इ. 5 वी ते 7 वी = 1500/-इ. 8 वी ते 10 वी = 2000/-(08)अस्वच्छ व्यवसायाचे काम करणा-या पालकांच्यामुलांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती* मुलांना शिक्षणप्रवाहात आणणे.

* शिक्षणाची सोय करणे.इ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकणारे अस्वच्छव्यवसायात काम करणा-या पालकांची मुले.110 रु.प्रति माह प्रति लाभार्थी (10 महिने फक्त) व 750 रु. वार्षिक अनुदान.एकूण=1850 रु.(09)सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीमुलींची गळती थांबविणे.इ. 5 वी ते 10 वी तील अनु.जाती,अनु.जमाती, विमुक्त-भटक्या,अनुसुचित जाती फक्त मुली.इ. 5 वी ते 7 वी = 60 रु. दरमहा,इ. 8 वी ते 10 वी = 100 रु. दरमहा(फक्त 10 महिन्यांकरिता)(10)सावित्रीबाई फुले दत्तक पालकआर्थिक / दुर्बल घटकांतील विद्यार्थीनींना मदत करणे.आर्थिक / दुर्बल घटकांतील विद्यार्थिनी,शाळा व्यवस्थापन समितीची सभेत पूर्व परवानगी घेणे,उपस्थिती 75 टक्के.30 रु. दरमहा (फक्त 10 महिने)

(11)अहिल्याबाई होळकर मुलींना मेफत बस प्रवासमुलींना शिक्षण प्रवाहात आणणे.1) इ. 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थिनी2) गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नसेल तरच लाभ.3) 75 टक्के उपस्थिती अनिवार्यराहत्या गावापासून शाळेपर्यंतचा बस प्रवास मोफत.

(12)राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदानशाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना नुकसान भऱपाई देणे.विद्यार्थ्यांचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास / मृत्यू झाल्यास.मृत्यू = 75000 रु.,कायम अपंगत्व = 50000 रु.,एक अवयव / डोळा निकामी झाल्यास = 30000 रु.
(13)पूर्व माध्यामिक / माध्यमिक शिष्यवृत्तीगुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे.इ. 4 थी व 7 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ताधारकविद्यार्थी.पुढील 3 वर्षांसाठी शिष्यवृत्तीचा लाभइ. 4 थी = 750 रु. प्रतिवर्ष (5वी, 6वी, 7वी),इ. 7 वी = 1000 रु. प्रतिवर्ष (8वी, 9वी, 10वी)(14)मुलींची सैनिकी शाळा* मुलींना सैनिकी शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करणे.* मागासवर्गीय मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश मिळणे.* शिस्त, आत्मविश्वास, देशभक्ती, नेतृत्व विकसित करणे.प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.-------

-(15)मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृहमागासवर्गीय मुलामुलींना शिक्षण घेता येणे.मागासवर्गीय मुलांनी प्रस्ताव सादर करणे.------
--(16)शासकीय विद्यावेतनग्रामीण, होतकरू, हुशार मुलांना चांगल्या सुविधाउपलब्ध करून देणे व दर्जेदार शिक्षण देणे.स्पर्धा परीक्षा (गुणवत्ता निकषानुसार इ. 5 वीत प्रवेश)-------(17)राजमाता जिजाऊ सायकल वाटपमुलींना माध्यमिक शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे

.1) दुर्गम / अतिदुर्गम / झोपडपट्टी /गलिच्छ वस्तीतील मुलींना प्राधान्य.2) इ. 7 वीत किमान 45 टक्के गुण (अट)3) दारिद्र्यरेषेखाली असणे आवश्यक.प्रत्येकी एक सायकल इ. 8 वी ते 10 वी मध्येशिक्षण घेत असलेल्या मुलींना.

(18)अल्पसंख्यांक प्रीमॅट्रिक शिष्यवृत्तीअल्पसंख्यांक मुलांना शिक्षणास प्रोत्साहित करणे.1) मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शिख, पारसी धर्मांतील विद्यार्थी2) शासकीय / निमशासकीय, मान्यताप्राप्त खाजगीशाळांमधील अल्पसंख्यांक विद्यार्थी3) 50 टक्के पेक्षा जास्त गुण आवश्यक4) एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न5) एका कुटूंबातील दोनच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती6) 30 टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी राखीव.प्रति वर्षाला 1000 रु. पात्र विद्यार्थ्यांचे खात्यात जमा केले जातात.

(19)अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ताअल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे.अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी,उपस्थिती किमान 75 टक्के.2 रु. प्रतिदिन
(20)शालेय आरोग्य तपासणी* मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे.* विद्यार्थ्यांना संदर्भसेवा पूरविणे.इ. 1 ली ते 8 वी चे सर्व विद्यार्थी.वर्षातून एकदा तपासणी

(21)अपंग शिष्यवृत्तीअपंग विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे.1) इ. 1 ली ते 12 वी चे अपंग विद्यार्थी2) 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र आवश्यक.समाजकल्याण विभागाकडूनइ. 1 ली ते 4 थी = 600 रु. प्रतिवर्ष,इ. 5 वी ते 7 वी = 750 रु. प्रतिवर्ष,इ. 8 वी ते 10 वी = 1000 रु. प्रतिवर्ष

.(22)राष्ट्रीय प्रज्ञा शोध (N.T.S.) शिष्यवृत्तीप्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्याप्रज्ञेची जोपासना करणे.1) इ. 10 वी चे विद्यार्थी - राष्ट्रीय प्रज्ञा शोध (N.T.S.) राष्ट्रीय स्तर परीक्षेत गुणवत्ता यादीत येणे आवश्यक.2) देशात फक्त 1000 विद्यार्थी निवडले जातात.एन. सी. ई. आर. टी कडून1) इ. 11 वी ते 12 वी = 1250 रु. दरमहा,2) पदवीपूर्व शिक्षण व पदव्यूत्तर शिक्षणासाठी = 2000रु. दरमहा,3) पी.एच.डी विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाप्रमाणे.(23)राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक

विद्यार्थ्यांसाठी (N.M.M.S.) शिष्यवृत्तीआर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोधघेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना इ. 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत करणे.1) इ. 8 वी चे विद्यार्थी2) पालकांचे वार्षिक उत्पन्न 150000 पेक्षा कमी असावे.3) संबंधित परीक्षेतील गुणवत्ता यादी व सामाजिक आरक्षणाप्रमाणे निवड.एन. सी. ई. आर. टी./मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली कडून1) 12 वी पर्यंत = 500 रु. दरमहा

No comments:

Post a Comment