THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Maulana Abul Kalam Azad 11 November 1888(राष्ट्रीय शिक्षण दिवस - 11 नोव्हेबर 2017)

Maulana Abul Kalam Azad 11 November 1888(राष्ट्रीय शिक्षण दिवस - 11 नोव्हेबर 2017)


Maulana Abul Kalam Azad 11 November 1888

मौलाना अबुल कलाम आझाद ११ नोव्हेंबर १८८८


The original name of Abul Kalam Azad's is Abul Kalam Mohanuddin Ahmed.The title of 'Valshpati', was given to him. Later, they started to name Azad. Azad was born on 11 November 1888 in Mecca. His father was an Indian, while his mother was an Arab.

Azad had the pleasure of writing, writing, from his childhood. They acquired knowledge of Persian, Urdu and Arabic languages. He also studied logic, Islam, religion, philosophy and mathematics. Azad started Urdu weekly 'Al Hilal' in Kolkata for public awareness; But the British government banned it. Then he started the second weekly Al Balag. Maulana Azad awakened the people against the British rule through his writings. In the minds of the people, they are conscious about fighting against injustice. In particular, Muslims say that they should fight against the British as well as the Hindu society. He preserved the principles of his religion. However, it is learned that Maulana Azad was told by Gandhiji that religion should be the religion of humanity and should behave like a humanitarian religion. They became Gandhiji's follower. Later, he became the Chief Leader of the Congress. He became the Congress president at the age of thirty-five years. In his presidential speech, he emphasized on Hindu-Muslim unity. On August 8, 1942, the British Government was warned of 'Quit India'. When major Congress leaders were arrested. Of course, Maulana Azad was also arrested. After India's independence, he took over as the education minister in the Union Cabinet. Their educational policy was secular. Modern science and modern thinking were the only ones in their education policy. Maulana Azad was an effective speaker, as well as a great writer. The translation of the Quran translated by Tarjuman Koran is popular. His autobiography 'India Vince Freedom' was released after his death. Maulana Azad died on 23 February 1958.


अबुल कलाम आझाद यांचे मूळ नाव अबुल कलाम मोहनुद्दीन अहमद असं आहे. अबुल कलाम म्हणजेच ‘वाचस्पती’ ही पदवी त्यांना मिळाली होती. पुढे ते आझाद नाव लावू लागले. आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी मक्का येथे झाला. त्यांचे वडील भारतीय होते, तर आई अरब होती.
आझाद यांना लहानपणापासून वाचन, लेखनाची हौस होती. त्यांनी फारसी, उर्दू, अरबी भाषांचे ज्ञान मिळविले. तसेच तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान, गणित या विषयांचा अभ्यास केला. आझाद यांनी लोकजागृतीसाठी कोलकता येथे ‘अल हिलाल’ हे उर्दू साप्ताहिक सुरू केले; पण इंग्रज सरकारने त्यावर बंदी घातली. नंतर त्यांनी ‘अल बलाग’ हे दुसरं साप्ताहिक सुरू केले. मौलाना आझाद त्यांच्या लेखनातून ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनतेला जागृत करत. जनतेच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची जाणीव निर्माण करत. विशेषत: मुस्लिमांनी हिंदू समाजाच्या बरोबरीनं ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करावा, असं ते त्यांच्या लेखनातून, भाषणातून सांगत. आपल्या धर्माची तत्त्वं त्यांनी जपली. मात्र, खरा धर्म मानवता धर्म आहे, या मानवतावादी धर्माचे आचरण करावे, त्यातूनच समाजाची आणि देशाची सेवा करावी, ही गोष्ट मौलाना आझाद यांना गांधीजींकडून कळाली. ते गांधीजींचे अनुयायी बनले. पुढे काँग्रेसचे प्रमुख नेते झाले. वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. तेव्हा अध्यक्षीय भाषणात हिंदू-मुस्लिम ऐक्यावर त्यांनी भर दिला. ८ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिश सरकारला ‘भारत छोडो’चा इशारा देण्यात आला. तेव्हा प्रमुख काँग्रेस नेत्यांची धरपकड झाली. अर्थातच, मौलाना आझाद यांनाही अटक झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांचे शैक्षणिक धोरण धर्मनिरपेक्ष होते. आधुनिक शास्त्रे आणि आधुनिक विचार यांनाच त्यांच्या शैक्षणिक धोरणात प्राधान्य होते.
मौलाना आझाद एक प्रभावी वक्ते होते, तसेच उत्तम लेखकही होते. ‘तरजुमानुल कोरान’ हा त्यांनी केलेला कुराणाचा अनुवाद प्रसिद्ध आहे. ‘इंडिया विन्स फ्रिडम’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध करण्यात आले. मौलाना आझाद यांचे २३ फेब्रुवारी १९५८ रोजी निधन झाले.


Marathi information / speech of Maulana Abul Kalam Azad

(मौलाना अबुल कलाम आजाद यांची मराठी माहिती/भाषण)

➤ Hindi information / speech of Maulana Abul Kalam Azad

( मौलाना अबुल कलाम आजाद यांची हिंदी माहिती/भाषण )




➤ Maulana Abul Kalam Azad's English Language / Speech
( मौलाना अबुल कलाम आजाद यांची इंग्रजी माहिती/भाषण )




➤Maulana Abul Kalam Azad's priceless idea 

( मौलाना अबुल कलाम आजाद यांचे अनमोल विचार )


===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
  ===================================  
Click the button below for the first first exam semester practice papers
प्रथम सत्र परिक्षेच्या सराव प्रशनपत्रिकेसाठी खालील बतानल क्लिक करा

===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪

  ===================================  
खुशखबर !! खुशखबर !! खुशखबर !! खुशखबर !! खुशखबर
             ============================= 
Special initiative has been started for students of class 5th and 8th. In the academic year 2017-18, the entire preparation for the scholarship examination is being done.Here you can get one practice papers in PDF. You can take the practice of students by PRINTOUTS . Until then, we have made available REST OF question papers of STD 5th and 8th. I received a lot of feedback from the readers for this project.However, if you want all the question papers, then click the DOWNLOAD button below.
इयत्ता 5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यासाठी खास उपक्रम सुरु केला आहे.
शैक्षणिक वर्ष 2017 - 18 मध्ये घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेण्यात येत आहे.
आपणास इथे दररोज एक प्रश्नपत्रिका PDF मध्ये उपलब्ध करून दिली आहे. आपणास print काढून विद्यार्थ्यांचा सराव घेता येतो.आता पर्यंत इयता 5 वी च्या एकूण 10 प्रश्न पत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत.ह्या उपक्रमासाठी वाचकांचा मला भरपूर चांगला प्रतीसाद मिळाला आहे.
तरी आपणास सर्व प्रश्नपत्रिका हव्या असल्यास खालील DOWNLOAD बटनाला क्लिक करा.
सूचना -  
VISIT MY BLOG FOR UPDATED PRACTICE PAPERS REGULARLY.
( दररोज  नवीन  प्रश्नपत्रिका (अद्यावत)मिळवण्यासाठी रोज ब्लॉगला भेट द्या. )


===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
  ===================================  
The first unit test 2017-18 : Downoad all the subjects and standard wise question papers
( प्रथम घटक चाचणी 2017 - 18  : सर्व इयत्ता व विषय निहाय  सराव प्रश्नपत्रिका down load करा )
(  ई.1 ली ते 8 वी साठी सराव प्रश्नपत्रिका  )


===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================

"E - LEARNING PROJECTS" : Click the button below for complete information and guidance
( "E - LEARNING PROJECTS बनवावा शाळेतच अगदी सोप्या पद्धतीने"
संपूर्ण माहिती व मार्गदर्शनासाठी खालिल बटनाला क्लीक करा )

===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================
Click the  button below for daily lesson plan software 
( दैनिक पाठ टाचनाचे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खलील बटनाला क्लीक करा )

===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================
Click below  button to download other useful software for teachers
( शिक्षक उपयोगी महत्वाचे इतर सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा )

===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================

Click the button below to download PRITABLE WORKSHEET for all subjects from 1st to 8th standard.( इयत्ता १ ली ते 8 वी साठी सर्व विषयाच्या PRITABLEWORKSHEET डाउनलोड करण्यासाठी खालिल बटनाला क्लीक करा )

===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================
Full preparations for the first grade(std 1st) - Click the button below for educational materials, printable worksheets, poems, various activities, educational games and other educational activities / information.
इयत्ता पहिलीची संपूर्ण तयारी  शैक्षणिक साहित्य ,PRINTABLE WORKSHEETS,कविता, विवध उपक्रम,शैक्षणिक खेळ तसेच इतर पहिली संबधी माहितीसाठी खालील बटनाला क्लिक करा
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================
I LIKE MATHS : EDUCATIONAL RESOURCES

गणित माझ्या आवडीचा - शैक्षणिक साहित्य -
1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्वाचे.एकदा भेट देवून बघा नक्कीच आपणास फायदा होईल 
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================
LETS TO BE A TECHNO TEACHER

चला तंत्रास्नेही बनूया - खास शिक्षकासाठी माहितीसाठी खालील बटनाला क्लिक नक्की करावे


===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================
Please give your feedback in the comment box below.
आपल्या प्रतिक्रिया खालिल comment box मध्ये द्याव्यात.
===================================
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
 ===================================
 Total guidance
INSPIRE AWARD  - संपूर्ण मार्गदर्शणासाठी 

No comments:

Post a Comment