9 असणाऱ्या संख्येचा काही सेकंदात पाढा तयार करणे
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍀 शेवटी 9 असणाऱ्या संख्येचा काही सेकंदात पाढा तयार करणे🌺🌱
पायरी 1) प्रथम 9 8 7 6 5 4 3 2 1 0 असे क्रमाने एकक स्थानी लिहून घ्या🌱
पायरी 2 ) डावीकडील अंकापेक्षा क्रमाणे येणारी मोठी संख्या घ्या व पहिल्या डावीकडील अंकासोबत बेरीज करा🌱
पायरी 3) आता प्रत्येक वेळी तीच क्रमाने आलेली मोठी संख्या येणाऱ्या बेरजेत मिळवा🌺
पाढा तयार होईल090 नतंर क्रमाणे येणारी संख्या 1 म्हणून प्रत्येक आलेल्या बेरजेत 1 मिळवा0 90+1=1 1 81+1=2 2 72+1=3 3 63+1=4 4 54+1=5 5 45+1=6 6 36+1=7 7 27+1=8 8 18+1=9 9 0🌺 19
चा पाढा तयार करतांने 1 नतंर क्रमाने येणारी संख्या 2 आहे म्हणून प्रत्येक येणाऱ्या बेरजेत दोन मिळवा🌺
🍀 29 चा पाढा2 नतंर क्रमाणे येणारी संख्या 3 आहे म्हणून प्रत्येक बेरजेत 3 मिळवा2
92+3=5 5 85+3=8 8 78+3=11 11 611+3=14 14 514+3=17 17 417+3=20 20 320+3=23 23 223+3=26 26 126+3=29 .29 0
🌺 याप्रकारे 39 49 59 69 79 असे पाढे सरावाने सहजच करता येतील

No comments:
Post a Comment