THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

मनोरंजक खेळ

मनोरंजक खेळ


मनोरंजक खेळ

मनोरंजक खेळाचे विडिओ  डाउनलोड करण्यासाठी
>>>>【सर्व डाऊनलोड करा क्लिक करा 】<<<<
👉👉👉येथे क्लिक करा 👈👈👈

मनोरंजक खेळ
विद्यार्थ्यांना अध्ययन निरस वाने वाटू नये म्हणून आपण अधून मधून काही मनोरंजक खेळ घ्यावेत .तसेच या खेळातून त्यांना अध्ययनाचे धडे देण्याचा प्रयत्न करावा.त्यासाठी काही खेळ मी आपल्यासमोर मांडत आहे.
——————————————————————————————————————-
01 .) 
स्मरण खेळ –विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण स्मरण खेळ घेऊ शकतोहा खेळ घेताना टेबलावर २० – २५लहान लहान वस्तू ठेवाव्यात.उदामोबाईल , पेन , पेन्सील आणि त्या वस्तू मुलांना दाखवाव्यातमुलांना त्या वस्तू लक्षात ठेवायलासांगाव्यातनंतर त्या वस्तू
कापडाने झाकून ठेवाव्यात.नंतर मुलांना लांब लांब बसून त्या वस्तू लिहायला सांगाव्यात्या वस्तू आठवताना मुलांना फार विचार करावालागेल.जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होईल.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
02 ) 
ओंजळीने ग्लास भरणे –मुलांना या खेळात फार आनंद मिळतोप्रथम आपण १० – १२ मुलांचे गट करावेतनंतर समान आकाराचेगटातील संख्ये नुसार ग्लास
घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावेत्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्याठेवाव्यामुलांना त्या बादलीतील
पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेलओंजळीने पाणीनेउन त्यांना आपला ग्लास
भरावा लागेल.या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईलयामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यासपण
मदत होईल.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
03. ) 
ठराविक वेळेत गणिते सोडवणे –मुलांना आपण २०-२५ बेरीज , वजाबाकी किवा इतर कोणत्याही प्रकारची २०-२५ लहान लहान कोणत्याहीप्रकारची गणिते देऊ शकतो
आणि - मिनिटांचा वेळ देऊन ती गणिते आपण विद्यार्थ्यांना सोडवायला लाऊ शकतोत्या वेळेत गणितेउत्तरासह सोडवणे अपेक्षित आहे.सुरुवातीला  अंकी गणिते द्यावीत नंतर चांगला सराव झाल्यास अंक वाढवत जावेअश्याप्रकारे खेळातूनगणिताचा सराव घ्यावा.या खेळत १००मुलांना सहभागी करावे.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
04. ) 
एकमेकांना हसवणे –मुले जर कांटाळलेले असतील तर अश्या वेळेस हा खेळ घ्यावाकाही मुलांना सर्वांच्या समोर उभे करावे आणिबसलेल्या मुलांपैकी एकाने
येउन त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावामात्र त्यांना हसवताना हात लावायचा नाहीवेगवेगळे हावभाव ,वेगवेगळे आवाज काढून , विनोद
सांगून त्यांना हसवावेजे मुले हसतील त्यांना खाली बसवावे आणि जे मुले हसणारच नाहीत त्यांना याखेळाचा विजेता घोषित करावे.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
05. ) 
आवाज ओळखणे –एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे . बाकी वर्गातल्या / गटातल्या मुलांनी थोड्या अंतरावर उभे राहावे आणित्या मुलाला नाव घेऊन बोलवावे.त्या आवाजावरून डोळे बांधलेल्या मुलाने कोणी आवाज दिला ते सांगावे . जर त्याने बरोबर ओळखले तरत्याला एक गुण द्यावा .असे सर्व मुले होई पर्यंत खेळ सुरु ठेवावा . ज्याला जास्त गुण मिळतील तो विजयी घोषित करावा.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
06.) 
खोक्यातील वस्तू ओळखणे –एक मोठे खोके घ्यावे . त्यात लहान लहान बॉल , पेन , पेन्सिल अश्या १०-१२ वस्तू भराव्या . त्यानंतर त्याखोक्याचे तोंड बंद करावे . त्या खोक्याला एका बाजूने मुलांचे हात आत जातील एव्हडे मोठे छिद्र पाडावेनंतरएका – एका मुलाने त्या खोक्यात हात घालून हाताने चाचपडून वस्तू ओळखाव्या .
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
07.) 
वासावरून वस्तू ओळखणे –बाजारात प्लास्टिक चे ग्लास मिळतात ते आपण आणावे . पण ते ग्लास पारदर्शक नसावेत.नंतर एका – एकाग्लासात कांदा , लसुन अश्याप्रकारे वेगवेगळ्या वस्तू भराव्यात आणि ग्लासला एक एक कागद चिटकवावा.त्या वर चिटकवलेल्या कागदाला सुईने लहान – लहान छिद्र पाडावे आणि मुलांना त्या छीद्रातून वास घेऊनवस्तू ओळखण्यास सांगावे.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
08.) 
फुगे फोडणे –लहान मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो . या खेळात आपण काही फुगे फुगवून जमिनीवर सोडावे फुगेफुगवताना त्यात थोडी कमी हवा भरावी . एका – एका मुलाने येउन फुगे फोडण्याचा प्रयत्न करावापण  हातपाय लावता आणि ३० सेकंदात फुगे फोडावेअसा नियम ठेवावादिलेल्या वेळेत जो मुलगा जास्त फुगे फोडेलतो विजेता घोषित करावा.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
09.) 
बॉल फेकून मारणे –या खेळात विद्यार्थ्यांचे दोन गट करावेएक वर्तुळ आखून वर्तुळात एक गट उभा करावा आणि दुसऱ्यागटातील मुलांना ठराविक अंतर घेऊन उभे करावेत्यांच्या हातात  प्लास्टिक चे बॉल द्यावेतप्रत्येकाला -बॉल मारता येतीलतो बॉल त्यांनी वर्तुळातील मुलांना फेकून मारावे आणि वर्तुळातील मुलांनी त्या येणाऱ्याबॉल पासून आपला बचाव करावाजेवढे बॉल वर्तुळातील मुलांना लागतील तेवढे गुण बॉल फेकणाऱ्या मुलांनाद्यावेतसर्व मुले संपल्यावर गट बदलावा.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
10.) 
नेमबाजी –ठराविक अंतरावर एखादी वस्तू ठेऊन मुलांनी त्या वस्तूला बॉल ने नेम मारावा . प्रत्येकाला - संधीद्याव्यात जेवढ्या वेळा मुलाचा नेम लागेल तेवढे गुण त्या मुलाला द्यावेतजास्त गुण घेणारा मुलगा विजेताघोषित करावा.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
11.) 
विद्यार्थी ओळखणे –एका ओळीत ठराविक १०-१५ विद्यार्थी उभे करावे आणि एका मुलाला ते विद्यार्थी अनुक्रमे कसे उभे राहिलेआहेत ते पाहायला लावावे . आणि तोंड फिरून नंतर त्याने त्याच क्रमाने उभे असलेल्या मुलांची नावे सांगावी.नावाचा क्रम चुकल्यास तिथून पुढचे सगळे चुकीचे ठरवावेअश्याप्रकारे जो मुलगा जास्त विद्यार्थी क्रमानेसांगेल तो विजेता ठरवावा.
—————————————————————————————————————–

👉👉👉येथे क्लिक करा 👈👈👈
—————————————————————————————————————–
12.) 
बादलीत चेंडू टाकणे –एक मोठी बदली घेऊन ठराविक अंतरावर ठेवावी आणि फुटबॉल / vollyball घेऊन त्या बादलीत टाकण्याससांगावेप्रत्येक मुलाला तीन संधी द्याव्यात . मुलाने किती वेळा बॉल बादलीत टाकला आणि बॉल बादलीतथांबला यावर क्रमांक ठरवावा.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
13.) 
संदेश पोचवणे –या खेळात १०-१५ मुलांना एका ओळीत बसवावे आणि आपण समोर बसलेल्या मुलाला जवळ बोलवून त्यालाएखादे व्याक्य सांगावेत्या मुलाने जाग्यावर जावून त्याच्या मागे बसलेल्या मुलाच्या कानात ते वाक्यसांगावेअश्याप्रकारे मुलांनी आपापल्या मागील मुलाला ते वाक्य सांगावे आणि सगळ्यात शेवटी बसलेल्यामुलाने ते वाक्य सगळ्यात पुढे येवून सांगावेआपण पहिल्या मुलाला सांगितलेले वाक्य आणि शेवटच्यामुलाचे वाक्य फार वेगळे येते.
14.) 
आंधळी कोशिंबीर –हा खेळ खेळताना एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे.बाकीच्या मुलांनी एक वर्तुळ करून आत थांबावेडोळेबांधलेल्या मुलाने वर्तुळातील एखाद्या मुलाला पकडावे आणि कोणाला पकडले ते ओळखावे . वर्तुळातीलमुलांनी डोळे बांधलेला मुलगा वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावीत्याला वेळोवेळी सूचनाद्याव्यातपट्टी बांधलेला मुलगा ज्या मुलाला पकडेल  ओळखेल त्या मुलाच्या डोळ्यावर नंतर पट्टीबांधावी आणि खेळ पुढे सुरु ठेवावा.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
15.) 
विष – अमृत –एक मोठे वर्तुळ आखावे . त्यात सर्व मुले पळतीलत्यांना एक मुलगा शिवायला जाईलतो ज्या मुलाला शिवलत्या मुलाला विष मिळाले असेल त्यामुळे त्याने खाली बसावेदुसऱ्या मुलांनी त्या बसलेल्या मुलाला शिउनअमृत द्यावेअमृत मिळाल्यास तो बसलेला मुलगा उठून पळू शकतोविष देणाऱ्या मुलाने त्यांना अमृतदेण्यापासून थांबवावे.
———————————————————————

No comments:

Post a Comment