THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

शिक्षणसेवक GR

शिक्षणसेवक GR


शिक्षणसेवक GR


 शासननिर्णय
 download


राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत. 17/6/2013 
=============================================
राज्‍यातील मान्‍यताप्राप्‍त खाजगी प्राथमिक शाळांमध्‍ये शिक्षण सेवक योजना लागू न करण्‍याबाबत 19/3/2012 
 ============================================
शिक्षण सेवकांच्‍या मानधनात वाढ करण्‍याबाबत १७/३/२०१२ 
नियमित शिक्षक पदावरील शिक्षकाची अन्यत्र नियुक्ती झाल्यास शिक्षण सेवक योजना लागू न करणेबाबत 15/9/2011
मानधनावर नियुक्‍त केलेल्‍या शिक्षण सेवक / कृषिसेवक / ग्रामसेवकांना लागू होणा-या निवृत्‍तीवेतन योजनेबाबत स्‍ष्‍टीकरण  19/7/2011.( फंडास पात्र २००२ ते २००५ )

शिक्षण सेवकांना नियुक्‍ती देण्‍याबाबत २८/९/२०११  

सन 2009-10 या वर्षापासून पुढे प्राथमिक शिक्षण सेवक भरती प्रक्रीया केद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षेद्वारा करण्याबाबत ३०/५/२०११
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांंमध्ये शिक्षण सेवक योजना लागू न करण्याबाबत 25/5/2009


प्राथमिक शिक्षण सेवक पदावरील भरतीपूर्व केंद्रीय निवड परिक्षा 15/11/2008


प्राथमिक शिक्षण सेवक शिक्षक संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत 1/4/2008




 प्राथमिक शिक्षण सेवकांना नैमित्‍तीक रजा मंजूर करणे बाबत 21/7/2005
 शिक्षण सेवक (माध्यमिक/विशेष) निवडीबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती 20/5/2004
 नगर परषिदांच्‍या शाळेतील शिक्षण सेवकांची भरती करण्‍याबाबत. 27/3/2003
 राज्‍यामध्‍ये सुधारीत प्राथ‍‍मिक शिक्षण सेवक योजना कार्यन्‍वीत करण्‍याबाबत 19/3/2003
शिक्षणसेवकांच्‍या निवडीबाबत व इतर तक्रारीवर निर्णय घेण्‍यासाठी समिती 27/7/2001
राज्‍यातील माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शाळांमध्‍ये सुधारीत शिक्षणसेवक योजना सुरु करण्‍याबाबत १३/१०/२०००


राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांंमध्ये शिक्षणसेवक योजना सुरुं करणेबाबत 27/4/2000


राज्‍यातील प्राथमिक शाळांमध्‍ये शिक्षणसेवक योजना सुरू करणेबाबत. 303/2000






 

No comments:

Post a Comment