Blog सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी काही हलणारी अक्षरे ,वाक्य add करण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करावी .
1. www.blogger.com हा address टाका.
2. त्यानंतर setting मध्ये जाऊन Layout शब्दाला click करा.
3. त्यानंतर add Gadget ला click करा.
4. त्यानंतर Html/java script या gadget ला click करा.
5. त्यानंतर मोठ्या रिकाम्या Box मध्ये आपणाला खालील हवा तो कोड copy करून Paste करा.
6. Paste केलेल्या code मधील Mahesh बदलून आपणाला शब्द,वाक्य हवे ते type करा.
7. त्यानंतर save शब्दाला click करा.
8. शेवटी save arrangement या शब्दाला click करा.
कोड खालीलप्रमाणे ....
१. अक्षरे उजवीकडून डावीकडे जाण्यासाठी
<marquee>Mahesh</marquee>
<marquee>Mahesh</marquee>
२. अक्षरे डावीकडून उजवीकडे जाण्यासाठी
<marquee direction="right">Mahesh </marquee>
<marquee direction="right">Mahesh </marquee>
३. अक्षरे डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे जाण्यासाठी
<marquee behavior="alternate">Mahesh </marquee>
<marquee behavior="alternate">Mahesh </marquee>
४. अक्षरे खालून वरती जाण्यासाठी
<marquee direction="up">Mahesh </marquee>
<marquee direction="up">Mahesh </marquee>
५. अक्षरे वरून खाली जाण्यासाठी
<marquee direction="down">Mahesh </marquee>
<marquee direction="down">Mahesh </marquee>
६. Background रंग व Font निवडण्यासाठी
<marquee bgcolour="red"><font colour="white">Mahesh </font></marquee>
<marquee bgcolour="red"><font colour="white">Mahesh </font></marquee>
No comments:
Post a Comment