THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

पेन्शन योजना (NPS) शासननिर्णय शासननिर्णय

पेन्शन योजना (NPS) शासननिर्णय

शासननिर्णय

पेन्शन योजना स्पेशल 

(NPS )
gr download साठी gr च्या नावावर click करा

राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट होण्यासंदर्भात स्पष्टीकरण व संबंधित प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत.  १०/७/२०१७

राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS)लागू असणा-या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना (शिक्षक वगळून) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना(NPS) (स्तर-1) लागू करावयाची कार्यपध्दती.  १३/६/२०१७


राष्ट्रीय निवृत्तीयोजना (NPS )लागु करणे बाबत ...
GR दि . २७/८/२०१४
download साठी खाली click करा .
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201408271322013905.pdf

  राष्ट्रीय निवृत्तीयोजनेची (NPS)कार्य पद्धती....
GR दि .६/४/२०१५
 खाली click करा .
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201504061206329105.pdf

No comments:

Post a Comment