THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday 30 October 2018

सर्दी-पडसे, खोकला झटपट दूर करण्याचे 15 घरगुती रामबाण उपाय

सर्दी-पडसे, खोकला झटपट दूर करण्याचे 15 घरगुती रामबाण उपाय

बदलत्या वातावरणामुळे सर्दी-पडसे, खोकला होणे ही सामान्य समस्या आहे. थोडासाही हलगर्जीपणा किंवा इम्यून सिस्टीम (प्रतिकारशक्ती) कमी झाल्यास या आजारांचा सामना कोणालाही करावा लागू शकतो. तुम्हालाही बदलत्या वातावरणामुळे सर्दी-पडसे झाले असेल तर येथे जाणून घ्या, या आजाराला झटपट दूर करण्याचे खास घरगुती उपाय....
1. हरभरे-फुटाणे गरम करून यांचा वास घेतल्यास सर्दी दूर होण्यास मदत होते.
2. निलगिरीच्या तेलाची वाफ घेतल्यास सर्दीमध्ये लवकर आराम मिळेल
3. तुळस आणि अद्रक टाकलेला चहा प्यायल्यास लाभ होईल
4. गरम दुधामध्ये पेंडखजूर उकळून त्यामध्ये थोडीशी विलायची टाकून सेवन केल्यास सर्दी-ताप लवकर ठीक होईल.
5. एक चमचा गरम शुद्ध तुपामध्ये काळी मिरीचे चूर्ण टाकून पोळीसोबत खाल्ल्यास सर्दी-खोकल्यामध्ये आराम मिळेल.
6. गुळामध्ये काळी मिरीचे थोडेसे चूर्ण टाकून हे मिश्रण पाण्यात टाकून उकळून घेतल्यास सर्दी-ताप ठीक होईल.
7. मोहरीचे तेल थोडेसे गरम करून छाती, पायांचे तळवे आणि नाकाला लावल्यास सर्दीमध्ये आराम मिळेल.
8. दीड चमचा बडीशेपची वाफ घ्यावी. त्यानंतर थोडे पाणी प्यावे. त्यानंतर लगेच गरम दुध प्यावे. या उपायाने सर्दीमध्ये लगेच आराम मिळेल.
9. मनुक्यांची पेस्ट बनवावी. त्यामध्ये थोडी साखर टाकून उकळून थंड होण्यासाठी ठेवावी. रोज रात्री झोपण्याआधी एक चमचा हे मिश्रण घेतल्याने सर्दीपासून आराम मिळण्यास मदत होते.
10. अद्रकाच्या तुकड्यांचा काढा 20 मिली ते 30 मिली दिवसभरातून 3 वेळेस घेतल्यास सर्दीच्या त्रासापासून आराम मिळतो.
11. जर तुमचे नाक सर्दीमुळे बंद झाले आहे तर, दालचीनी, काळी मिरी, विलायची आणि जिरे एकत्र करून एका सूती कपड्यात बांधून त्याचा वास घेतल्याने आराम मिळेल. असे केल्याने तुम्हाला शिंक येण्यास मदत होईल आणि तुमचे बंद झालेले नाक मोकळे होईल
12. हळद आणि सुंठ चूर्णाचा लेप कपाळाला लावल्यास सर्दी कमी होण्यास मदत होते.
13. एक ग्लास गरम पाण्यात लिंबाच्या रसासोबत एक चमचा मध एकत्र करावे. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.
14. मधासोबतच आले सकाळ संध्याकाळ खाल्ल्याने सर्दी-खोकल्याच्या त्रासापासून लवकर आराम मिळतो.
15. गरम दूधात एक चमचा हळद टाकून पिल्यास कफ कमी होतो.

वार्षिक नियोजन

वार्षिक नियोजन :


शिक्षणाची औपचारिक व्यवस्था सक्षम नागरीक घडविण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे य व्यवस्थेतील नियोजनाचा भाग  म्हणुन राष्ट्रिय शैक्षणिक धोरण ,अभ्यासक्रम, इयत्तानिहाय पाठ्यक्रम  व पाठ्यपुस्तकें यची निर्मिति करण्यात येते। 
   वर्गस्तरावर धोरण  व अभ्यासक्रमातील अपेक्षांना निश्चित केलेल्या पाठ्यक्रमाच्या पाठ्यपुस्तकांच्या मदतीने मूर्त रूप द्यावे लागते 
व्यापक अपेक्षा  व मर्यादित वेळ  यांचा विचार करते प्रत्येक कार्य यशश्वीपणे पूर्ण  करताना  पूर्वतयारिस नियोजनास जेवढे महत्व आहे तेवढेच  महत्व आपल्या वर्गस्तरावरील नियोजनास आहे।  यासाठी शिक्षक म्हणून आपल्या वर्गाचे नियोजन करतांना प्रमुख्याने  तिन टप्प्यात विचार करावा  १. वार्षिक नियोजन २. मासिक नियोजन . ३. दैनिक नियोजान 

* वार्षिक नियोजन करताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात 

  1. अभ्यासक्रमाचे वाचन 
  2. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मार्गदर्शिका पुस्तिकेचे वाचन 
  3. पाठ्याक्रामाचे वाचन 
  4. पाठ्यपुस्तकाचे वाचन 
  5. घ्यावयाचे सहशालेय उपक्रम 
वरील संदर्भाच्या अनुशंघाने वाचन व मनांन  करावे . 
 प्रत्येक सत्राखेरचा कालावढे हा संकलित मूल्यमापनासाठी तसेच सराव समृद्धीसाठी काही काल राहील हे पहवे. 
इयत्तेसाठी निश्चित केलेल्या पाठ्याकारामारील पथ्य घटकाची / पाठांची कार्यवाहीच्या सोयीच्या दृष्टीने उपलब्ध महिन्यामध्ये स्थूल स्वरुपात विभागणी करावी . यासाठी आपणास पुढील आराखडा वापरता यॆइल . 

_*सकाळी रिकाम्यापोटी हा खास चहा प्या

_*सकाळी रिकाम्यापोटी हा खास चहा प्या आणि अॅसिडीटी पळवा !*_

🍋🍯 *लिंबू आणि मधाचा चहा*
तुम्ही अनेक लोकांना सकाळी लिंबूसोबत गरम पाणी किंवा मधासोबत गरम पाणी पिताना पाहिलं असेल. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र लिंबू आणि मधाचा खास चहा सुद्धा तुम्हाला अॅसि़डीटी होण्यापासून रोखू शकतो. तसेच याने तुम्हाला दिवसभर एनर्जीही मिळेल. हा चहा रिकाम्या पोटी प्यायल्यास फायदा अधिक होतो.
🤔 *काय होतात फायदे ?*
वजन कमी करण्यास मदत, त्वचा मुलायम आणि ग्लोइंग होते, केसगळती थांबते, किडनी आणि रोगप्रतिकारकशक्ती सुधारते
👉 *चहासाठी साहित्य*
एक लिंबू, 2 चमचे मध, 2 काळे मिरे आणि एक वेलची, 2 कप पाणी
👉 *कसा बनवाल ?*
▪ सर्वातआधी पाणी गरम करा
▪ यात वेलची आणि काळे मिरे बारीक करुन टाका. एक मिनिटापर्यंत हे गरम होऊ द्या.
▪ आता त्यात एका लिंबाचा रस आणि दोन चमचे मध टाका.
▪ दोन मिनिटे हे चांगले शिजू द्या. तुमचा खास चहा तयार आहे.

_*सकाळी रिकाम्यापोटी हा खास चहा प्या आणि अॅसिडीटी पळवा !*_

🍋🍯 *लिंबू आणि मधाचा चहा*
तुम्ही अनेक लोकांना सकाळी लिंबूसोबत गरम पाणी किंवा मधासोबत गरम पाणी पिताना पाहिलं असेल. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र लिंबू आणि मधाचा खास चहा सुद्धा तुम्हाला अॅसि़डीटी होण्यापासून रोखू शकतो. तसेच याने तुम्हाला दिवसभर एनर्जीही मिळेल. हा चहा रिकाम्या पोटी प्यायल्यास फायदा अधिक होतो.
🤔 *काय होतात फायदे ?*
वजन कमी करण्यास मदत, त्वचा मुलायम आणि ग्लोइंग होते, केसगळती थांबते, किडनी आणि रोगप्रतिकारकशक्ती सुधारते
👉 *चहासाठी साहित्य*
एक लिंबू, 2 चमचे मध, 2 काळे मिरे आणि एक वेलची, 2 कप पाणी
👉 *कसा बनवाल ?*
▪ सर्वातआधी पाणी गरम करा
▪ यात वेलची आणि काळे मिरे बारीक करुन टाका. एक मिनिटापर्यंत हे गरम होऊ द्या.
▪ आता त्यात एका लिंबाचा रस आणि दोन चमचे मध टाका.
▪ दोन मिनिटे हे चांगले शिजू द्या. तुमचा खास चहा तयार आहे.

● प्रश्न बँक (Question Bank)


व्हर्चुअल क्लास - आधुनिक शिक्षणातील नवीन संकल्पना

आज जगभरात जागतिक शिक्षक दिन साजरा केला जात आहे. इ. स. 1994 पासून हा दिवस 100 हून अधिक देशात साजरा केला जातो. भावी पिढी सक्षम,समर्थ बनविण्यासाठी आधी शिक्षकांना सक्षम व समर्थ बनवणे हा या मागचा उद्देश समोर ठेऊन युनेस्कोतर्फे हा दिवस साजरा करण्यात येतो. शिक्षणात आज होत असलेले बदल याचा विचार करताना एव्हाना 'व्हर्च्युअल क्लास' ही संकल्पना समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. व्हर्च्युअल क्लास हा शब्द खूप रुळाला असला तरी व्हर्च्युअल क्लास म्हणजे काय? त्याचे कोणते फायदे आहेत? त्याची व्याप्ती आणि मर्यादा आदी बाबी समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. म्हणूनच या लेखाच्या माध्यमातून 'व्हर्च्युअल क्लास' या संकल्पनेवर प्रकाश टाकणार आहोत.
व्हर्च्युअल क्लास म्हणजे काय? याचं जर मराठीत उत्तर सांगायचे झाले तर ते म्हणजे 'अभासी वर्ग'. थोडक्यात काय तर प्रत्यक्षात जरी या ठिकाणी शिकवत नसले तरीही प्रत्यक्षात शिकण्यासारखा अनुभव देता व घेता येतो. शिक्षणात अनेक बदल होत आहेत त्याचा एक भाग म्हणजे 'व्हर्च्युअल क्लास'. शिकवताना विद्यार्थ्यांना अनेक अनुभव द्यावे लागतात. कधी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन मुलांना शिकवण्याचा अनुभव द्यावा लागतो. त्यावर एक चांगला पर्याय म्हणून अशा क्लासकडे पाहता येईल. कारण अनेक गोष्टी, संकल्पना वर्गात आणणे, दाखवणे शक्य नसते, अनेक अमूर्त कल्पना विद्यार्थांना समजावतानाही खूप अडचणी येतात. तेव्हा हा क्लास उपयुक्त ठरतो. बरं हा क्लास सुरु करायचा असेल तर कमीतकमी कोणती साधनं लागतात? तर याचं उत्तर आहे 'मोबाईल'. अगदी मोबाईलद्वारेही हा क्लास घेता येतो. लॅपटॉप, प्रोजेक्टर आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध असेल तर उत्तमच. व्हर्च्युअल क्लासमुळे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही नवीन शिकण्याची संधी मिळते. यातून अर्थात शिक्षकांना टेक्नोसॅव्ही /तंत्रस्नेही बनवण्याचा आनंद मिळतोच त्याचबरोबर ज्यांना आपल्या शाळेतील मुलांना काहीतरी नवीन देण्याची इच्छा असते त्यांना या माध्यमातून देता येते आणि 'क्वॉलिटी एज्युकेशन' देण्यासही हातभार लागतो.
आज जगभरात व्हर्च्युअल क्लास हा संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात रुजू लागली आहे आणि मोबाईल, लॅपटॉप या गोष्टीचा शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या क्रांतीमुळे या दोन्ही गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोचल्या आहेत. यामुळे व्हर्च्युअल क्लाससाठी खूप खर्च करण्याची आवश्यकता भासत नाही. ग्रामीण-शहरी असा भेदही यामुळे कमी झाला आहे. या क्लासच्या माध्यमातून एखादी व्यक्ती मोबाईल किंवा कॅमेर्याच्या समोर शिकवत असते तर शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी हे सर्व मोबाईल, टॅब, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरुन ऐकून, पाहून शिक्षण घेत असतात. प्रत्यक्षात समोर जरी कोणी नसले तरी विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी उपलब्ध होते. आज जगभरातून कोठूनही आणि कोठेही या क्लासच्या माध्यमातून पोहोचू शकतो. भारत किंवा महाराष्ट्राचा विचार करता आज आपल्या सोलापूर जिल्ह्याने बरीच आघाडी घेतल्याचे एकंदर चित्र पाहायला मिळते. कारण येथे एकट्या प्रिसिजन कंपनीने आपल्या CSR च्या माध्यमातून 100 पेक्षा जास्त शाळा डिजिटल स्मार्ट केल्या आहेत. अनेक शाळांमध्ये लॅपटॉप, प्रोजेक्टर आदी डिजिटल साधनं उपलब्ध आहेत. यापुढेही जाऊन असे म्हणता येईल की, जवळजवळ प्रत्येक शिक्षक, पालक यांच्याकडे स्मार्ट फोन उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात तर ग्रामपंचायत सदस्य, गांवकरी यांची शाळेबद्दलची 'अटॅचमेंट' वाढली आहे. याच्यापुढे जाऊन सोलापूर मधील रणजितसिंह डिसले आणि विजयकुमार वसंतपुरे या शिक्षकांनी व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप (अभासी सहल) ची सफर घडवून आणली आहे. जि. प. सोलापूरच्या पुढाकाराने सायन्स सेंटर यांच्यामधील डायनॉसोर पार्क, टेक्स्टाईल पार्कच्या ट्रीपमध्ये जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील 500 शाळांनी भाग घेतला आहे. यापुढेही जाऊन 'गड आला पण सिंह गेला' असे इतिहासातील धडे प्रत्यक्ष सिंहगडावर व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप च्या माध्यमातून शिकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शाळेतच बसून अतिशय उच्च दर्जाचे अनुभव विद्यार्थी विनामूल्य घेऊ शकतील.
शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही म्हणून स्वतःची ओळख तयार करण्याची चांगली वृत्ती वाढत आहे. त्यामुळे विविध विषयांवर प्रभुत्व असणारे शिक्षक आपले अनुभव इतरांना व्हर्च्युअली शेअर करत आहेत. हा क्लास फक्त प्राथमिक, माध्यमिक शिक्षणापुरता नसून अनेक खासगी शिकवणीतही हे क्लास आयोजित करण्यात येत आहेत. विविध विषयांचे तज्ज्ञ स्वतःच्या शहरातूनच विविध शहरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. पर्यायाने यातून डिजिटल इंडिया मोहीमेला बळकटी मिळत आहे.
मोबाईल उपलब्धता नसणे, नेटवर्क नसणे आणि प्रत्यक्ष स्पर्श घेऊन ज्ञान मिळवण्याचा अनुभव न मिळणे या काही मर्यादा असल्या तरी अल्पखर्चात अमूर्त संकल्पना समजावणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जगाच्या स्पर्धेत उतरता येणे, शहरी व ग्रामीण भेद नसणे या बरोबरच सहजपणे, परिणामकारकरीत्या अध्यापन करता येणे या खूप अशा याच्या जमेच्या बाजू आहेत.
शेवटी काय व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून सोलापूर सध्या देशात आघाडी घेतल्याचे चित्र आहेच जवळपास 90% शाळांपर्यंत हा क्लास चालू करता येण्यासारखे आहे. चला तर मग व्हर्च्युअल क्लास च्या माध्यमातून मुलांना जागतिक, उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा संकल्प करुया. स्मार्ट सोलापूरच्या नावाला याद्वारे अधिक स्मार्ट करण्याचा प्रयत्न करुया आणि जगभरात सोलापूरचे नाव उंचावूया.

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे शिक्षण विषयक विचार

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे शिक्षण विषयक विचार


भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे
शिक्षण विषयक विचार
लेखन :- राजकिरण चव्हाण.
(दि. १५ ऑक्टोबर - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने)

             भारताचे ११ वे राष्ट्रपती अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (जन्म १५ऑक्टोबर१९३१)  यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले. विज्ञानाचा परमभोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा,मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने पद्मभूषण, ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांनी इ.स. २०२० पर्यंत विकसित भारताचे स्वप्न ते पाहिले. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेलेआणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलामहे विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने त्यांचे शिक्षण विषयक विचार या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
शिक्षकांच्या माध्यमातून ‘शिक्षण’ या शब्दाचा खरा अर्थ समजावून घेऊन तो विचार ज्या ज्या ठिकाणी माणसाचा सहभाग आहे अशा प्रत्येक क्षेत्रात प्रवर्तित केलातर हे जग येथे राहण्यासाठी सर्वोत्तम जागा बनेल असा विचार माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी व्यक्त केला होता. ते विद्यार्थ्यांना नेहमी स्वप्ने बघावीत असा सल्ला देत. त्यासोबत असेही सांगायला विसरत नसत की, “स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात तर खरे स्वप्न ते असतात जे तुम्हाला पूर्ण केल्याशिवाय झोपूच देत नाहीत.” डॉ. कलामांच्या प्रत्येक स्वप्नाला शिक्षणाचा स्पर्श जाणवतो. शिक्षण आणि शिक्षकांशिवाय देश प्रगतीपथावर जाऊच शकणार नाही असे ते मानायचे. जगात विकास व शांततासौंदर्य व निर्मिती या सर्वांचा मिलाप घालण्यासाठी शिक्षण अत्यंत गरजेचे आहे. कलामांनी आपल्या आयुष्यात शिक्षकांचे महत्त्व जाणले होते. त्यांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये आयुष्यावर प्रभाव टाकणाच्या व्यक्तींच्या यादीत त्यांच्या शिक्षकांचाही अग्रक्रमाने समावेश होता. इ. ५वी वर्गात शिकताना त्यांना रामेश्वर येथील शिव सुब्रमण्यम अय्यर नावाचे शिक्षक होते. त्यांच्या शिकविण्याचा परिणाम म्हणून आपण या संशोधनासारख्या क्षेत्राकडे वळालो असे कलाम सांगत. पक्षी कसा उडतोकशी दिशा बदलतोत्याचा वेगनियंत्रणझेप यासारख्या अनेक कृतींमध्ये शरीराच्या कोणत्या भागाचा वापर कसा केला जातो याबाबतची माहिती, पक्ष्यांसारखी भरारी मारण्यासाठी लागणाच्या इंजिनाचा शोधत्यात लपलेल्या शक्तीचा शोध घेणाऱ्या प्रश्नांनी विद्यार्थ्यांना विचार करायला भाग पाडले. तेथून भविष्याच्या पाऊलवाटेचा विचार मनात पेरला गेला. शिक्षकांनी सांगितलेल्या दिशेने झेप घेण्यासाठी मी फक्त प्रवास सुरू केला आणि तो साध्यही केला असे ते म्हणायचे. खरे शिक्षक तर केवळ योजना आखतात आणि त्या योजना प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी योग्य विचारांची पेरणी करीत असतात. त्या प्रवासात विद्यार्थ्यांला ज्ञान मिळविण्यासाठी तयार करीत असतात. विचारसृजनशीलता आणि कल्पनांचे स्वातंत्र्य मिळाले की मुलांना भविष्याला गवसणी घालण्याची अनामिक शक्ती मिळत असते. म्हणूनच त्यांच्या जीवनात आलेल्या अनेक शिक्षकांपैकी पहिले शिक्षक म्हणून मिळणारा मान अय्यर गुरुजींना जातो.
विद्यार्थ्यांच्या  क्षमता ओळखून त्याला ज्ञानासाठी तयार करणे, प्रत्येकवेळी मनात स्वप्न रुजवणे या गोष्टी शिक्षकाने करायच्या असतात. जीवनाच्या ध्येयाची ओळख करून देताना जीवन प्रवास सुलभ करण्याची दिशा दाखवायची असते. ‘फक्त पाठ्यपुस्तकाशी मैत्री करीत शिक्षणाचा मार्ग अनुसरल्याने शिक्षण होत नाही. शिक्षण प्रवासात मुलांच्या मनात आत्मविश्वास आणि हिम्मत रुजवायची असतो. मी हे करू शकतो. संपूर्ण आकाश कवेत घेऊ शकतो. निर्माण होणाऱ्या प्रत्येक समस्यांवर मात करू शकतो. ही  हिम्मत शिक्षकांनी देण्याची आवश्यकता असते. पूर्वी  कोणत्याही तंत्रज्ञानाचा गाजावाजा नसताना, प्रसारमाध्यमाची क्रांती नसतानाज्ञानासाठीचे  कोणतेही स्रोत नसताना शिक्षकांनी हे अविरत केले आहे. त्यामुळे शिक्षकांनी मनात आणले तर प्रत्येक वर्गात असे स्वप्नांच्या परिपूर्तीकरिता झटणारी अनेक माणसं निर्माण करता येतीलकोणत्याही संकटावर लीलया मात करू शकतील. हे त्यांच्या अय्यर गुरुजींनी केलेल्या शैक्षणिक संस्काराने प्रमाणित केले आहे. कलामांचा विश्वास शिक्षणप्रक्रियेवर होता. शिक्षण माणूस निर्माण करू शकते. ते सहजपणे बोलताना एकदा म्हणालेही होते की, “एखादे मुल सात वर्ष माझ्याकडे सोपवा. त्यानंतर ते मूल देव वा सैतान कोणीही न्यावेते त्या मुलाला बदलू शकत नाही. “मुलावर शिक्षणाचे दूरगामी परिणाम होत असतात. ध्येयाने प्रेरित झालेल्या शिक्षकांच्या आयुष्यात जी जी मुले आली त्या त्या मुलांच्या आयुष्यात शिक्षणाने बदल केला आहे. या देशाला पुढे न्यायचे असेल तरमुलांना प्रेरणा देणाऱ्या शिक्षकांची गरज आहे.शिकविणे म्हणजे फक्त शब्दवाक्य वाचणे आणि तिचा अर्थ सांगणे असा नाही तर त्या दोन ओळीच्यामध्ये लपलेला जीवनाचा ‘खरा’ अर्थ शिक्षकांनी सांगायचा असतो. केवळ पुस्तक शिकवून झाले म्हणजे आपले काम संपले असे होत नाही. खरा शिक्षक तर त्या पलीकडे जीवनभर ज्ञानासाधक निर्माण करीत असतो. विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची रुजवात करीत असतो किंबहुना विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांच्या विकासाची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवत असतो. परिणामी उच्चतेचा ध्यास घेतलेल्या हजारो मुलांची निर्मिती होऊ शकेल. मनात असलेल्या लाखो प्रश्नांच्या मुळाशी जाऊन मुले काही शोधू पहात असतात. त्या शोधक वृत्तीनवसंशोधनांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याकरिता शिक्षकांनी मदत करणे अपेक्षित असते. देशातील शिक्षक हेच वर्तमानातील विचारवंत असायला हवेत. शिक्षकांनी सतत जुन्यापासून बोध घ्या, नव्याचा शोध घ्या या विचाराने कार्य करायला हवे. मुलांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निरसन करण्याची शिक्षकांनी नेहमी तयारी दाखवायला हवी. विदयार्थ्यांना मदतीचा हात यायला हवा. मुलांच्या प्रश्नाच्या भोवती विचार करताना मुले जशी समृद्ध होतात परिणामी शिक्षकही समृद्ध होतच असतात.
शिक्षक आपल्या वर्गातील मुलांना कित्येक दशके, शतके पुढे नेत असतो. माझ्या आयुष्यात आलेल्या शिक्षकांनी मला जे काही दिले आहे. “माझ्या मनातील प्रश्नांचा पाठपुरावा करताना त्यांनी जी दिशा दाखविली आहेत्यातून त्यांनी मला पाच दशके पुढे नेले आहे” असे सांगत ते शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. शिक्षक समाज ज्ञानमय करण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांसाठी आनंद साठवलेला असतो. विद्यार्थ्यांच्या आनंदात आनंद मानणारा शिक्षक सर्वत्र असतो. या देशाला आज कलामांनी सांगितलेल्या मार्गाने जाणाऱ्या शिक्षकांची गरज आहे. तो प्रवास अवघड नाही पणतो अशक्य आहे असेही नाही. त्याकरिता स्वत:ला झोकून देत नव्या व्यवस्थेत नव्या विचाराने काम करावे लागेल. नेहमीच जग सोबत असेलच असे नाही, पण हिमतीने मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. स्वत: ज्ञानाची साधना करावी लागेल. त्याकरिता गुरुंचा शोधपुस्तकमैत्री करावी लागेल. विद्यार्थ्यांच्या आयुष्याकरिता ज्ञानाचे जे जे म्हणून स्रोत उपलब्ध आहेत त्या सर्व धुंडाळत नवा महामार्ग अनुसरावा लागेल. किंबहुना विद्यार्थ्यांसाठी स्वत:चे ध्येयही बदलावे लागेल...!
 या वाचन प्रेरणा दिनाच्या माझ्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बांधवाना हार्दिक शुभेच्छा !

पायाभूत चाचणी सन २०१८-१९ साठी प्रश्नपत्रिका मागणी

पायाभूत चाचणी सन २०१८-१९ साठी प्रश्नपत्रिका मागणी

पायाभूत चाचणी सन २०१८-१९ साठी प्रश्नपत्रिका मागणी
प्रश्नपत्रिका मागणी साठी माध्यमनिहाय स्वतंत्र फॉर्म भरावेत.






१४ महिन्याचा महागाई भत्ता फरक फॉर्मुला

१४ महिन्याचा महागाई भत्ता फरक फॉर्मुला

जानेवारी २०१७ ते जुलै २०१७ कालावधीतील ४% (१३२% वरून १३६%) व जुलै २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीतील ३% (१३६% वरून १३९%) या १४ महिन्याचा महागाई भत्ता फरक काढण्यासाठी व तक्ते बनविण्यासाठी खालील एक्सेल फाईल डाउनलोड करा. त्यातील पिवळ्या रंगातील रकान्यात जानेवारी २०१७ व दुसऱ्या पिवळ्या बॉक्समध्ये जुलै २०१७ चे बेसिक टाका आणि ग्रेड पे लिहा. तुमचा १४ महिन्याचा महागाई भत्ता फरक तक्ता तयार असेल . आपण प्रिंट ही काढू शकता.

प्रिविव्ह पहा
डाऊनलोड करा

GR2018



GR सर्व विभाग जानेवारी 2017 पासुन आज अखेर महत्वपुर्ण फक्त....



शासन निर्णय

  download

दि. 01 ऑक्टोबर 2018 पासून करपात्र वस्तू /सेवा अथवा दोन्हीसाठी पुरवठादाराला करावयाच्या प्रदानातून 2 टक्के TDS वजावट करणेबाबत....... 1/10/2018
 परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत. २९/९/२०१८
 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) मधील व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इ. 10 वी व इ. 12 वी ची समकक्षता देणेबाबत. २७/९/२०१८


 कौशल्य सेतू मधील व्यवसाय विषयाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणेबाबत.
 राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत. २६/९/२०१८

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत. १०/९/२०१८
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कर वसुलीच्या प्रमाणात किमान वेतन अदा करणेबाबत..१७/९/२०१८
जिल्हा परिषदेच्या वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत...7/9/2018
राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत. 5/9/2018
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत. 1/9/2018
राज्यातील खाजगी अनुदानित शाळेत अर्धवेळ ग्रंथपाल यांचे पुर्णवेळ ग्रंथपाल पदी उन्नयन करण्याबाबत. 1/9/2018



प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षिका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2017-18. 1/9/2018
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2017-18 29/8/2018
प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षीका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2017-18. 28/8/2018
खाजगी व्यवस्थापनाच्या सहायक शिक्षक, शिक्षण सेवक इत्यादी नियुक्त्यांना मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मान्यतेच्या कार्यवाहीबाबत. 24/8/2018
प्राथमिक शिक्षकांकरीता (इ.१ली ते 8वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत. 24/8/2018
शालेय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखील संस्थांचे विलिनीकरणाबाबत. 23/8/2018
शालेय पोषण आहार योजनेस पूरक आहार म्हणून दूध भुकटी वाटप योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्याबाबत. 23/8/2018
राज्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना किशोर मासिकांचा पुरवठा करणेबाबत. 23/8/2018
राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट, 2018 ते मार्च, 2019 पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 21/8/2018
दिनांक 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर, 2018 या कालावधीत स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करणेबाबत. 16/8/2018
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. 1 जानेवारी, 2017 ते दि. 31 जानेवारी, 2018 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत. 6/8/2018

राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी दि.7, 8 व 9 ऑगस्ट,2018 या कालावधीत पुकारलेल्या 3 दिवसांच्या संपाबाबत 6/8/2018
शासकीय व शासन अनुदानित शाळांमधील हुशार व गरजू विद्यार्थ्यांसाठी JEE व NEET या प्रवेश परीक्षांची तयारी करण्याबाबत. 1/8/2018

शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या प्रवास भत्ता व दैनिक भत्त्याच्या दरात सुधारणा .......... 1/8/2018
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सन2017-2018 - राज्य निवड समितीची नियुक्ती. २५/७/२०१८
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत. 23/07/2018
संगणक अर्हता परिक्षेबाबत. 16/7/2018
कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना. 16/7/2018
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सन 2017-2018 राज्य निवड समितीची नियुक्ती. 11/7/2018
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण या संस्थेच्या नामाभिधानाबाबत. 30/3/2018  
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण या संस्थेच्या नामाभिधानाबाबत. 30/6/2018
 प्राथमिक शिक्षण सेवक भरतीमध्ये डी. एड. (इंग्रजी माध्यम) उमेदवारांकरीता 20 टक्के जागा आरक्षित ठेवण्याबाबत.... 27/6/2018
  विभागीय चौकशी प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी उपाययोजना -          downloadसर्वसाधारण त्रुटी आणि घ्यावयाची काळजी

 पवित्र (PAVITRA - Pavitra for Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या (अल्पसंख्यांक संस्था वगळून) शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती विहीत करण्याबाबत. 20/6/2018

download
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रीक पध्दतीने सुरु करण्याबाबत... 15/6/2018
शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवाशर्ती व अन्य सर्वसाधारण बाबी संदर्भात. 8/6/2018
आंतरराष्ट्रीय योगदिन सर्व शैक्षणिक व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याबाबत. दिनांक २१ जून, २०१8. ८/६/२०१८
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत डाटा एंन्ट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत ६/६/२०१८
सन 2018-19 मध्ये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर (माध्यमिक व उच्च माध्यमिक) कर्मचाऱ्यांकरिता अंशदान परतावा रक्कम वितरीत करण्याबाबत. २/६/२०१८
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण या संस्थेच्या नामाभिधानाबाबत. १/६/२०१८
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) मधील व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इ. १० वी व इ.१२ वी ची समकक्षता देणे. ३०/५/२०१८
राज्यातील कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या प्राथमिक व माध्यमिक (इंग्रजी माध्यम वगळून) शाळांसाठी मूल्यांकनाच्या निकषांमध्ये सुधारणा करणेबाबत. ३०/५/२०१८
ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत NIC च्या प्रोग्रामर्ससाठीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.. २५/५/२०१८
शालार्थ प्रणालित नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याबाबत. २२/५/२०१८
राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी), पुणे यांच्याकडील स्थावर मालमत्ता बालभारती संस्थेस वर्ग करणेबाबत..... २१/५/२०१८
राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे मे, 2018 ते जुलै, 2018 पर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. १८/५/२०१८
शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणे बाबत सुधारित कार्यपध्दती. १७/५/२०१८
कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व दिनांक 1 व २ जुलै, 2016 च्या शासन निर्णयान्वये अनुदानास पात्र घोषित केलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर करणेबाबत. ९/५/२०१८
 राज्यातील 13 आंतरराष्ट्रीय ओजस शाळांना मान्यता देणेबाबत. 5/5/2018
 शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार दिलेल्या तदर्थ नियुक्त्यांना मा. उच्च न्यायालयाच्या दि.२ मे, 201८ च्या अंतरीम आदेशाच्या अनुषंगाने मुदतवाढ देण्याबाबत 4/5/2018
 शालार्थ प्रणालीकरीता डीबी-2 लायसन्स खरेदी करण्याबाबत. 4/5/2018
 शासकीय आश्रमशाळेसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेत व वित्तीय अधिकारात बदल करणेबाबत. 4/5/2018
 पुराचा संभाव्य धेाका टाळण्यासाठी पूररेषेच्या आत कोणतेही बांधकाम न होण्याच्या दृष्टिने पूररेषेची आखणी करणे व निषिदध् व नियंत्रित क्षेत्राचा उपयोग करण्याबाबत मार्गदर्शक सूचना 3/5/2018
 ग्रामपंचायतीमार्फत आयोजित करावयाच्या ग्रामसभा व इतर विभागांनी त्यांचे विषय ग्रामसभेसमोर ठेवणेबाबत... 27/4/2018
 जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था District Institute Educational Continuous Professional Development (DIECPD) या संस्थेची पुनर्रचना व बळकटीकरण करणेबाबत. 27/4/2018
 अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका यांना एकदाच 5 टक्के वेतनवाढ मंजूर करणेबाबत. 27/4/2018

 अपघातग्रस्त व्यक्तींचे प्राण वाचविण्याकरीता मदत करणा-या मदतदूताच्या (Good Samaritan) संरक्षणाकरीता मार्गदर्शक सूचना. 25/4/2018
 संस्थेत वाद असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकाची वेतननिश्चिती / वेतनश्रेणी / सेवानिवृत्ती वेतन इ. बाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना प्रदान करण्याबाबत. 25/4/2018
राज्यातील मान्यता रद्द केलेल्या , बंद पडलेल्या, स्वेच्छेने बंद केलेल्या किंवा सध्या सुरू असलेल्या किंवा इतर कारणामुळे विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या विभागातील शासन मान्यताप्राप्त व अनुदानित आश्रमशाळा/ निवासीशाळा/ उसतोड कामगारांच्या मुलांकरीता असलेल्या आश्रमशाळा / विद्यानिकेतन आश्रमशाळा अन्य स्वयंसेवी संस्थेकडे हस्तांतर / स्थलांतर करण्याबाबतची कार्यपद्धतीबाबत . २४/4/२०१८

download
आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत केंद्र चालकांच्या शिस्तभंगाबाबत मार्गदर्शक सूचना. 21/4/2018
आयुक्त (शिक्षण) या पदाच्या कर्तव्य अधिकार व जबाबदाऱ्यांबाबत- पूरकपत्र. 20/4/2018 

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) /(शिक्षण सक्षमीकरण शाखा) व सामान्य राज्य सेवा (प्रशासन शाखा) मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची माहिती व रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करणे - शुद्धीपत्र 20/4/2018


आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयात शिक्षण उपसंचालक संवर्गातील दोन अधिकाऱ्यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत. 20/4/2018
युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, प्रा.लि., औरंगाबाद या खाजगी रुग्णालयास राज्य शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी ह्दय शस्त्रक्रिया, ह्दय उपमार्ग शस्त्रक्रिया, न्जिओग्राफी, न्जिओप्लास्टी, व कर्करोग या गंभीर आजरांकरीता उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी व खर्चाच्य प्रतिपुर्तीस मान्यता देण्याबाबत. 19/4/2018 

सार्वजनिक रस्त्यावरील प्रवेशद्वारे / कमानीबाबत. 19/4/2018
सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गतचा निधी जिल्हा परिषद प्रशासन यांच्यामार्फत संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्याकरिता सदर योजना ग्राम विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत. 18/4/2018 

शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प., ठाणे या कार्यालयातील मुख्याध्यापकाची 02 पदे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प., ठाणे या कार्यालयात वर्ग करण्याबाबत....17/4/2018

आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी पात्र विद्यार्थ्यांच्या हिश्श्याची शिक्षण शुल्काची 50 टक्के रक्कम महाविद्यालयांनी न घेण्याबाबत. 17/4/2018 

राज्यातील शासकीय/शासन अनुदानित/ खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील रु.2.50 लाख ते रु.6.00 लाख या कौटुंबीक उत्पन्न गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिक्षण शुल्काची 50 टक्के प्रतिपुर्ती करण्याबाबत.... 17/4/2018  
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना - 2017. 16/4/2018 


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मजुरीचे दरपत्रक 16/4/2018
 माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम 4 ची प्रभावी अंमलबजावणी सर्व सार्वजनिक प्राधीकरणांकडून होणेबाबत. 13/4/2018 


राज्यामध्ये दि.14 एप्रिल,2018 हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करताना राबवावयाच्या कार्यक्रमांबाबत. 13/4/2018 


अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळांना अनुदान योजना सन 2017-18 शुध्दीपत्रक लातूर 10/4/2018 


राज्य शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांना वैद्यकीय उपचार व त्यांचे वैद्यकीय खर्चाचे प्रतिपुर्तीस सिक्स सिग्मा मेडीकेअर अँड रिसर्च सेंटर, नाशिक या खाजगी रुग्णालयास ह्दयरोग या आजराकरीता रुग्णावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी मान्यता देण्याबाबत 10/4/2018 


राज्यातील खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक शाळांतील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण करण्यात आलेल्या शिक्षकांच्या वाढीव 1000 पदांपैकी एकूण 428 पदे व्यपगत करणेबाबत. 9/4/2018


समुपदेशनाद्वारे बदलीबाबाबतचे धोरण 9/4/2018

खाजगी व्यवस्थापनाच्या सहा.शिक्षक, शिक्षक सेवक,सेवक इ.नियुक्त्यांना मान्यता देण्यासाठी निर्धारित कालमर्यादा. 4/4/2018


अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून १ टक्का समांतर आरक्षण देणेबाबत. 2/4/2018


बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत करण्याबाबत. 28/3/2018


ई-गव्हर्नन्स प्रकल्पा अंतर्गत NIC च्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 28/3/2018


बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी परिरक्षण वेतन अनुदान मंजूर करणेबाबत. 27/3/2018


कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत. 17/3/2018


 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धांमधील सहभागामुळे/ अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत. १४/3/२०१८


 राज्यातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये दिनांक 2 मे, 2012 नंतर ना-हरकत प्रमाणपत्र न घेता नियुक्त केलेल्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्याबाबत. १२/3/२०१८


 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समितीची स्थापना करण्याबाबत १२/3/२०१८

ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत शिक्षण सेवक भरतीकरीता पवित्र (PAVITRA- Portal For Visible to All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली ई-निविदा पध्दतीने विकसित करण्याबाबत. 12१२/33/2018२०१८download


 वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याबाबत शिक्षक सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत. १२/3/२०१८


 राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघातविमा योजना निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी /कर्मचाऱ्यांना लागू करणेबाबत........ 3/3/२०१८


 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विदयार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25 जागांवर प्रवेशित विदयार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्तीसाठी निधी वितरीत करणेबाबत. १/3/२०१८


 कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व कायम शब्द वगळण्यात आलेल्या (इंग्रजी माध्यम वगळून) उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग/तुकडया अनुदानास पात्र घोषित करण्याबाबत. २८/२/२०१८


 सन 2017-18 मध्ये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता शासन हिस्सा व व्याजाची रक्कम वितरीत करण्याबाबत. २८/२/२०१८


 शालार्थ प्रणालित नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याबाबत. २८/२/२०१८


 एम.एड., एम.फील व पी.एच.डी. धारक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणे लाभ व सुविधा देण्याबाबत २८/२/२०१८


 राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन ऑफलाईन पध्दतीने अदा करणेबाबत. २७/२/२०१८



 शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामधील गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात व अन्य आस्थापना बाबीसंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत. २७/२/२०१८



 उपस्थिती भत्ता (निधी वितरणाबाबत सन 2017-2018) २१/२/२०१८


 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परिक्षांकरिता सुट्टीच्या दिवशी शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये उपलब्ध करून देण्याबाबत. २१/२/२०१८


 केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत. सुधारित कार्यपध्दती विहीत करण्याबाबत.. १६/२/२०१८


 जिल्हा परिषदेमधील महिला शिक्षकांना दुर्गम व अतिदुर्गम भागामध्ये नियुक्ती न देण्याबाबत. १५/२/२०१८

राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानितस्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक वशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी, 2018 चे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 2/2/2018


स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत गडचिरोली व गोंदिया येथील बंगाली माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवकांची नियुक्ती करणेबाबत- बंगाली व अन्य भाषिक प्राथमिक शाळामधील शिक्षण सेवक नियुक्तीकरिता अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती. 31/1/2018





शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबाबत सुधारित कार्यपध्दती. 16/1/2018


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातीलविदयार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25 जागांवर प्रवेशित विदयार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्तीसाठी निधी वितरीत करणेबाबत. १५/१/२०१८



शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मंत्रालय व क्षेत्रीय स्तरावर निर्माण होणारी व ज्यात शासन प्रतिवादी आहेअशा सर्व न्यायालयीन प्रकरणात कार्यवाही करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. ४ /१/२०१८



महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्याबाबत. २/१/२०१८


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था,शासकीयखाजगी अनुदानितअंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणेवर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणेबाब १/१/२०१८




शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल व वंचित घटकांतील 25टक्के प्रवेशित बालकांचा शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती दर सन2016-17 या वर्षाकरिता निश्चित करण्याबाबत... 30/12/2017



विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज पार पाडताना घ्यावयाची खबरदारी. 27/12/2017


शास्त्रीय कलाचित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतचे सुधारित कार्यपध्दती-शुध्दीपत्र20/12/2017



नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दती.20/12/2017


विमुक्त जाती भटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट या करितानॉन क्रिमीलेयर साठी असलेली उत्पन्न मर्यादा वाढविणे बाबत. 16/12/2017


 शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली. ८/१२/२०१७



आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्मितीचे निकष 30/11/2017



शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारित दर लागू करण्याबाबत शुध्दीपत्रक....... 28/11/2017


शास्त्रीय कलाचित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची सुधारित कार्यपध्दती14/11/2017


प्राथमिक शिक्षकाकरिता ( इ. ली ते वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत. स्पष्टीकरण संधीची गणना करण्याबाबत. 24/11/2017


कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत.16/11/2017


पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teacher Recruitment) संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक निवडीसाठी पारदर्शक कार्यपध्दती विहीत करण्याबाबत. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा - अंतर्भाव करण्याबाबत. 14/11/2014


पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्ठतासुचीबाबत स्पष्टीकरण.....14/11/2017


 राज्यातील सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन पध्दतीने करण्यासाठी विभागाने सुरु केलेल्या शालार्थ प्रणालीचे कामकाज पाहण्यासाठी महाआयटी महामंडळाच्या संगणक तंज्ञाची नियुक्ती करणे बाबत.9/11/2017


 शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यतापदोन्नती व अनुषंगिक बाबींसंदर्भात.7/11/2017


 दिनांक ७ नोव्हेंबरहा दिवस राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याबाबत. 27/10/2017


 शाळास्तरावर मासिक पाळी व्यवस्थापन (Menstrual hygiene Management) व स्वच्छतेच्या सवयीबाबत.27/10/2017


 राज्यातील 100 टक्के मुलांना व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेश देण्यासाठी महाराष्ट्र विद्याप्राधिकरणपुणे येथे व्यवसाय मार्गदर्शन (Vocational Guidance) आणि मानसशास्त्रीय समुपदेशन (Psychological Guidance) विभाग स्थापन करणेबाबत. 25/10/2017


 सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करणेबाबत. (दि.31 ऑक्टोबर, 2017) 25/10/2017

  

शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत तसेच प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत.२३/१०/२०१७

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना. १०/१०/२०१७


खाजगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (जिप/नपा/नप/मनपा) शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यपध्दती. ४/१०/२०१७


अवांतर खाजगी स्पर्धा परीक्षा,टॅलेंट सर्च परीक्षांच्या आयोजनाबाबतचे धोरण. 4/१०/२०१७


शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानित किंवा विनाअनुदानित खाजगी शाळेतीललाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने अथवा गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत केलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांना सेवेत पुन:स्थापित करणेबाबत.. २९/९/२०१७


शास्त्रीय कला,चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची कार्यपध्दती---शुद्धीपत्र २८/९/२०१७


खाजगी शैक्षणिक संस्थातंर्गत शाळांमधील सरळसेवा व पदोन्नतीने भरावयाच्या पदांकरिता सुधारित बिंदूनामावली विहीत करण्याबाबत. २६/९/२०१७


सन 2017-18 या कालावधीसाठी शिक्षण विभागास दिलेलीKRA उदिृष्टये. 25/9/2017



अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी सुरु असलेली पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद करणेबाबत..अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षितकरण्यासाठी सुरु असलेली पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद करणेबाबत..
 25/9/2017




महाराष्ट्र आधार (वित्तीय व इतर अर्थसहाय्यलाभ व सेवा यांचे लक्ष्यित वितरण) अधिनियम, 2016 मधील कलम (3) अनुसार अधिसूचित केलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या पाच योजना राज्य शासनाच्या DBT portal वर घेण्याबाबत---21/9/2017



 अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी सुरु असलेली पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद करणेबाबत..14/9/2017



 प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षकआदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्शस्त्री शिक्षीका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2016-17. 12/9/2017


 सन 2017-18 स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत 7/9/2017


   


राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2016-17    दि  १/९/२०१७


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती तसेच अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. १/९/२०१७


सरल प्रणाली मध्ये एक महिना किंवा त्याहून अधिक काळाकरिता गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद घेणेबाबत. २८/८/२०१७


शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसचे प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत. २४/८/२०१७


राज्यातील प्रशिक्षण संस्थांच्या पुनर्रचनेनंतर नामाभिधानाबाबत..२४/८/२०१७


शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिपत्याखालील न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याबाबत.... २३/८/२०१७


शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नियुक्तीवैयक्तिक मान्यतापदोन्नती व अनुषंगिक बाबीं संदर्भात मार्गदर्शक सूचना. २३/८/२०१७


अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना शालेय पोषण आहार योजना व मोफत पाठयपुस्तक योजना लागू करण्याबाबत. १८/८/२०१७


सरल प्रणाली अंतर्गत विविध Portal वर माहिती भरणे व ती अंतिम करणे याबाबत सूचना. १४/८/२०१७


दि. सप्टेंबर ते दि.१५ सप्टेंबर२०१७ या कालावधीत स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करणेबाबत.४/८/२०१७


विभागातील आवश्यकता नसलेल्या पदांमधून समान वेतनश्रेणीतील समकक्ष पदे विद्या प्राधिकरणविभागीय विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील समकक्ष पदांवर स्थानांतरण करण्याबाबत. 31/7/2017


अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या शैक्षणिक विकासाबाबत.25/7/2017


शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसेच प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत.24/7/2017


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष2017-18 पासून शैक्षणिक प्रगती चाचण्यांच्या आयोजनाबाबत....14/7/2017


महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम 2012 अंतर्गत नवीन शाळा स्थापन करण्याची व विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्याची कार्यपद्धती सुटसुटीत करणे व राज्यात फक्त ग्रेड च्या शाळा संचालित होतील याचे धोरण निश्चीत करणे बाबत.14/7/2017


स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या शिक्षण संस्थांना विशेष आर्थिक मदत देणेबाबत. ५/७/२०१७


पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती विहित करण्याबाबत... 23/6/2017


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत. 21/6/2017


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 21/6/2017


विनाअनुदान कायम विनाअनुदान  स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या धोरणाबाबत स्पष्टीकरण. 20/6/2017


 विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत.14/6/2017


 राज्यस्तरीय माहिती व तंत्रज्ञान गटाच्या सक्षमीकरणाबाबत. 13/6/2017


 ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत शिक्षण सेवक भरतीकरीता पवित्र (PAVITRA- Portal For Visible to All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली ई-निविदा पध्दतीने विकसित करण्याबाबत. 12/6/2017


 शिक्षणामध्ये नाविण्यपूर्ण आयसीटीतंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शिक्षकांकरिता राष्ट्रीय पारितोषिक. 9/6/2017


 शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या परिणामांसाठी प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत. 8/6/2017



    शासननिर्णय
download






बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009 नूसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथीनिदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. 1/6/2017
राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी)पुणे ही संस्था बंद करणे व ई-बालभारती संस्था सुरु करणेबाबत...31/5/2017
शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करणेबाबत. 30/5/2017
दुष्काळग्रस्त / टंचाईसदृश भागात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरक आहार देणेबाबत.. 29/5/2017
पर्यटन धोरण-2016 अंतर्गत शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्याबाबत. 20/5/2017
रात्रशाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सेवाशर्ती व अन्य सर्वसाधारण बाबीसंदर्भात. 17/5/2017
शाळांच्या उपहारगृहात HFSS Food ठेवण्यास व विक्री करण्यास बंदी घालण्याबाबत.. 8/5/2017
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिकउच्च प्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्येतक्रार पेटी बसविण्याबाबत. ५/५/२०१७
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिकउच्च प्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्येतक्रार पेटी बसविण्याबाबत. 5/5/2017
रोटरी साऊथ एशियन सोसायटी (RSAS) च्या सहकार्याने राज्यातील शाळा डिजिटल करणेबाबत. 19/4/2017
प्राथमिक शिक्षण सेवक योजना आदिवासी उपयोजना क्षेत्रात नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबत. 17/3/2017
शास्त्रीय कलाचित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची कार्यपध्दती---शुद्धीपत्र. 14/3/2017
शासनाच्या अधिपत्याखालील वरिष्ठ शासकीय संस्थांमधील अध्यापकीय पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी ) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या राज्य,राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीतकार्यपध्दतीची अंमलबजावणी....शुध्दीपत्र. 7/3/2017
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यासाठी नवीन पदे निर्माण करण्याबाबत. 6/3/2017
 =================================================
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 27/2/2017 



 सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2017-18 करिता वर्गखोली बांधकामे व इतर कामांसाठी एकक किंमत निश्चित करणेबाबत.7/2/2017
 100 अनुदाना प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांने दाखल केलल्या रिट याचिकेमध्ये शासनाच्या बाजूने अपील दाखल करणेबाबत..1/2/2017
 शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत.1/2/2017
 दि.1/11/2005 पूर्वी नियुक्त व दि.1/11/2005 नंतर 100 अनुदाना प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांने दाखल केलल्या रिट याचिकेमध्ये शासनाच्या बाजूने अपील दाखल करणेबाबत.. 31/1/2017
 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना. 30/1/2017 
 ===================================================
शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामधील गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवापदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत... 30/1/2017




 सन 2005-06 ते 2012-13 या कालावधीतील राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण 1055 शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत. 25/1/2017


शासननिर्णय
डाउनलोड
सन 2005-06 ते 2012-13 या कालावधीतील राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण 1055 शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत. 25/1/2017


शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वयाचा मानिव दिनांक निश्चित करण्याबाबत. 25/1/2017


पदवीधर शिक्षकांची ज्येष्ठतासूचीबाबत.24/1/2017


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना 17/1/2017


 स्थलांतरीत होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत- सेल्फी तरतूदीस स्थगिती देण्याबाबत. दि 11/1/2017


 महाराष्ट्र वाणिज्य शिक्षण संस्था (टंकलेखनलघुलेखन आणि संगणक टंकलेखन अभ्यासक्रम) मान्यता व संचालन नियम, 1991 ची सुधारित नियमावली, 2016 यास मान्यता देण्याबाबत..शुध्दीपत्र 11/1/2017


 इयत्ता ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परिक्षेकरिता व अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभतेकरिता लेखनिक /वाचक सेवा देण्यासाठी पात्र सदस्यांची नोंदणी असलेली लेखनिक /वाचक बँक तयार करणेबाबत. 11/1/2017


 शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत.10/1/2017


 जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम. 9/1/2017


 शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानीत किंवा विनाअनुदानीत खाजगी शाळेतील संबंधित शिक्षक/ शिक्षकेतरकर्मचाऱ्यांस लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने/गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत करणे,बडतर्फ करणेसेवेतून काढून टाकणे याकरीता शिक्षण संचालक यांना प्राधिकार प्रदान करणे बाबत.9/1/2017


 शास्त्रीय कलाचित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची 7/1/2017कार्यपध्दती.


 शाला सिध्दी (समृध्द शाळा) या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत 7/1/2017









 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नूसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथीनिदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. 7/1/2017


 शालेय पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर्सची पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत. 3/1/2017
 जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी 2/1/2017
 इयत्ता वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्याकरिता जलदगतीने शिक्षण पध्दतीद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती रोखणे.. 1/1/2017