pdf download
मित्रानो आपणाला माहित आहे आपला बराच वेळ शाळेची काही टप्पे लिहण्यात म्हणजे माहिती लिहण्यात जातो .
आपणाला दर महिना तांदूळ माहिती , भत्ता मागणी अश्या प्रकारची माहिती केंद्राप्रमुखाना द्यावी लागते किंवा ऑफिस ला द्यावी लागते.
आपल्या सोई साठी आपला वेळ वाचावा म्हणून आणि आपले पैसे वाचावे म्हणून काही कागद पत्रे टाइप करून आपल्यासाठी इथे देत आहे .
यात आपापली माहिती आपण भरून देऊ शकता.
आपल्याला डाऊन लोड करून प्रिंट काढता यावी म्हणून PDF बनउन देत आहे.
यात आणखी कोणती कागदपत्रे असावीत असे वाटत असेल तर जरूर सांगा.
——————————————————————————————————————-
०१. ) उपस्थीती भत्ता
०२. ) तांदूळ बिल
०३. ) तांदूळ मानधन मागणी पत्रक
०४.) मासिक अहवाल
०५.) बोना फाइड
०६.) बिल पावती
०७.) पालकांनी शाळेकडे दाखला मागणी
०८.) मु.अ.नि दुसऱ्या मु. अ. कडे दाखला मागणी
09.) शिक्षकांची कर्तव्य
10.) रजा मागणी अर्ज
11.) मु.अ.चा. रजा मागणी अर्ज

No comments:
Post a Comment