SARAL DATABASE
SARAL
शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांची माहिती SARAL प्रणाली मध्ये भरण्यासाठी आवश्यक फॉर्म्स PDF फोर्मट मध्ये बनविले आहेत. डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
१. शाळा माहिती
२. शिक्षक माहिती
५.संस्था माहिती कशी भरावी३. विद्यार्थी माहिती
४. संस्था
६.विद्यार्थी माहिती संकलन नवीन फॉर्म
७. विद्यार्थी फॉर्म एकत्रित
६. शिक्षक माहिती कशी भरणार
SARAL
Student सरल मध्ये माहिती भरताना Headmaster roll मधुन -
1. Divisions
2. Create Teacher user आणी
3. Assigen Teacher User
ही प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर Headmaster Roll logout करावा.
नंतर विद्यार्थी माहिती ही ClassTeacher Roll मधुन भरावी. HM Roll मधुन विद्यार्थी माहिती भरू नका. HM हे ClassTeacher ने भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची पडताळणी करतील.
Student Login मध्ये HM roll साठी User ID हा आपल्या शाळेचा Udise no. असेल. व Password हा defult password प्रशिक्षणात सांगितल्यानुसार असेल.
Classteacher roll साठी User id व पासवर्ड classteacher च्या mobile वर SMS द्वारे येईल. नंतर Password Change करून घ्यावा.
जर एखाद्या classteacher la User ID व Password मिळाला नसेल तर HM roll मधुन Maintenance मध्ये जावे. नंतर View Teacher user वर जावुन ज्या Classteacher la SMS
आला नाही त्याच्या समोरील View वर क्लिक करून सर्व माहिती Mobile No. बरोबर असल्याची खात्री करून Reset password करा . लगेच SMS येईल. महत्वाचे - विद्यार्थी माहिती ClassTeacher Roll मधुनच भरा. मुख्याध्यापकांकडे वर्ग असला तर त्यांनी सुद्धा त्यांच्या वर्गातील विद्यार्थी माहिती ही classteacher roll मधुनच भरावी
सरल प्रणाली मधील staff मध्ये माहिती भारत असतान प्रथम लॉगीन होण्यासाठी role Headmaster निवडावा. user name व password टाकून लॉगीन व्हावे. जर तुम्ही योग्य युजर नेम व पासवर्ड टाकूनही invalid असा message येत असेल तर खालील प्रमाणे कृती करा.
आपल्या संगणकातील ब्रावूजर मधील pop UP ला ALLOW करावे लागेल त्यासाठी खालील कृती करा.
१)जर तुम्ही गूगल क्रोम चा वापर करीत असाल तर customize and control google chrome उजव्या वरच्या कोपारातील बटनावर click करून त्यातील settings ला click करावे. नवीन विंडो ओपन होईल. याच्या सर्वात शेवटी/ खाली Show advanced settings... ला click करा. आणखी माहिती ओपन होईल त्यातील Privasy मध्ये content settings मध्ये जाऊन स्क्रोल करून pop-ups शोध व alloe all sites to show pop-ups च्या बटनावर click करा. खाली manage exceptions ला click करून तेथे https://edustaff.maharashtra.gov.in/ ही लिंक पेस्ट करा व पुढे Allow करून Done ला click करा. आता तुमचे लॉगीन होईल.
No comments:
Post a Comment