THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

अभिलेखे

 अभिलेखे

A) विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे1)जनरल रजिस्टर2)विद्यार्थी हजेरी रजिस्टर,3)शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,4)शाळा सोडल्याचा दाखला आवक फाईल,5)शाळा सोडल्याचा दाखला जावक रजिस्टर,6)वार्षिक निकाल पत्रक रजिष्टर7)जन्म प्रमाणपत्र फाईल,8)सतत गैरहजर रजिस्टर,9)शैक्षणिक सर्वे रजिस्टर,10)आरोग्य तपासणी रजिष्टर11)पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,12)निकाल रजिस्टर,13)मूल्यमापन नोंदवही,14)बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,15)अपंग विद्यार्थी रजिस्टर16)पालक संपर्क रजिस्टर,17)आरोग्य तपासणी रजिस्टर,18)आरोग्य तपासणी कार्ड फाईल,19)परीक्षा पेपर फाईल

B) शिक्षकांसंबंधी अभिलेखे1)शिक्षक वैयक्तिक माहिती रजिस्टर2)शिक्षक हजेरी रजिस्टर3)भ. नि. निधी रजिस्टर,4)शिक्षक  रजेचे रजिस्टर, व रजा अर्ज फाईल,4)शिक्षक सुचना रजिस्टर,5)शिक्षक हालचल रजिस्टर,6)पाठ टाचण वही,7)वार्षिक व मासिक नियोजन रजिस्टर,8)शैक्षणिक साहित्य देवघेव रजिस्टर9)पगारपेड रजिस्टर,10)पगारपत्रक फाईल,11)मुख्याध्यापकांचे लॉगबुक

C) आर्थिक अभिलेखे1)सादील कँशबुक2)सादील खर्च पावती फाईल,3)सादील लेजरबुक,4)स.शि.अभियान  कँशबुक5)स.शि.अभियान खर्चाची पावती फाईल,6)स.शि.अभियान.लेजरबुक,,7)शाळा सुधार फंड  कँशबुक8)शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,9)उपयोगीता प्रमाणपत्र फाईल

D)कार्यालयीनइतरअभिलेखे1)३० सप्टेंबर EMIS / U -DISE  माहिती फाईल2)३१ मार्च सांख्कीय माहिती3)फाईल पदभार देवघेव रजिस्टर4)शालेय प्रतवारी5)वार्षिक कार्य योजना ( AWP &B )6)शाळा विकास आराखडापरिपत्रके,आदेशफाईल

E)शासकीययोजनाअभिलेखे1)सावित्री बाई दत्तक पालक योजना रजिस्टर2)शालेय पोषण आहार दैनदीन नोंद  रजिस्टर,3)शालेय पोषण आहार  चव रजिस्टर4)शालेय पोषण आहार धान्य साठा  रजिस्टर5)शालेय पोषण आहार पावती फाईल6)मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,7)मोफत गणवेश वाटप रजिस्टर8)लेखन साहित्य वाटप रजिस्टर,9)उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,10)उपस्थिती भत्ता देयके फाईल,11)शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर

F)मालमत्ता नोंद

1)डेडस्टॉक रजिस्टर नमुना नं ३२
2)स्थावर मालमत्ता नोंद रजिस्टर

No comments:

Post a Comment