शिक्षक व शाळांना नेहमी उपयोगी पडणारे प्रपत्र ( ms excel file ) डाउनलोड करा .
खालील प्रपत्र ( ms excel file ) डाउनलोड करून आपल्या शाळेचे कामकाज पेपरलेस करा .
1) शालेय पोषण आहार योजना प्रपत्र .( ms excel file ) डाउनलोड करा .
2) स्मार्ट स्कूल टीसी बोनाफाईड, निर्गम . जनरल रजिस्टर. ( ms excel file ) डाउनलोड करा .
3) माझी समृद्ध शाळा अहवाल /प्रपत्र . ( ms excel file ) डाउनलोड करा .
4) सातत्यपूर्ण सर्वकाष मूल्यमापन आराखडा /प्रपत्र ( ms excel file ) डाउनलोड करा .
5) युनिकोड सॉफ्टवेअर डाउनलोड करा .
6) QMT प्रपत्र ( ms excel file ) डाउनलोड करा .
7) दैनिक टाचण ( ms excel file ) डाउनलोड करा .
8) कुटुंब पंजिका ( ms excel file ) डाउनलोड करा .
वरील सर्व फाइल्सची निर्मिती "श्री हरके महेश शरणप्पा " (सहशिक्षक, कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय, येणेगूर ता: उमरगा; जि :उस्मानाबाद मोबाइल :9975409161) यांनी अत्यंत मेहनतीने केली आहे.
श्री. हरके सरांनी माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या सर्व फाइल्स "शिक्षक मित्र" च्या वाचकांना कोणतीही अपेक्षा न ठेवता उपलब्ध दिल्यात, याबद्दल सर्व"शिक्षक मित्र" च्या वाचकांच्या वतीने "श्री हरके महेश शरणप्पा "सरांचे जाहीर आभार ………!

सर प्रवेश निर्गम, बोनाफाईड, tc एक्सेल download होत नाही. कृपया मिळाल्यास बरे होईल.
ReplyDeleteएक्सेल शीट डाउनलोड होत नाही
ReplyDeleteThis link has been deleted
ReplyDeleteअसे लिहून येते