THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

सरल महत्वाचे अपडेट,saral update
सरल महत्वाचे अपडट

१ली व्यतिरिक्त सर्व नवीन विद्यार्थी सरल मध्ये कसे भरायचे ??

 माहिती चे pdf डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

*सरल स्टुडेंट नविन नोंद बाबत*

🔰🔰🔰🔰N🔰🔰🔰🔰

 *बाहेर राज्यतून आलेल्या तसेच ज्यांची सरल मध्ये अद्याप माहिती नोंदवून झालेली नाही अश्या विद्यार्थी ची माहिती भरणे बाबत*

🚸🚸🚸🚸N🚸🚸🚸🚸

beo कार्यालयातून सुविधा घेण्यापुर्वी खालील माहिती तयार ठेवा

👉🏼विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव
👉🏼आईचे पूर्ण नाव 
👉🏼इयत्ता 
👉🏼डिव्हिजन 
👉🏼शाखा 
👉🏼माध्यम 
👉🏼आधार नंबर 
👉🏼लिंग 
👉🏼वयात सूट आवश्यक आहे का ?
👉🏼जन्मतारीख 
👉🏼सेमी इंग्रजी - होय /नाही 
👉🏼शाळेत प्रवेश दिनांक 
👉🏼सुरवातीचे प्रवेश वर्ग 
👉🏼प्रवेश प्रकार
 (RTE 25 % कोटा,Regular, वयानुरूप
 👉🏼जनरल रजिस्टर नंबर
👉🏼धर्म 
👉🏼category 
👉🏼BPL 
👉🏼मिळणाऱ्या सुविधा (वाहन भत्ता ,गणवेष,उपस्थितीभत्ता ,सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना )    

🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡

*महत्वाची सुचना BEO लॉगिन वरून एका दिवशी फक्त 10 शाळांना नवीन नोंदणी करिता tab देण्याची सुविधा देण्यात आली आहे*

💠 त्यामुळे संबंधित शाळेला फक्त 1 किंवा 2 दिवस माहिती भरायला दिले जाईल .

 *19 sept 2016 पूर्वी माहिती भरून घ्यावी*

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

*सरल नविन विद्यार्थी नोंद बाबत*
👫👫👫👫👫👫👫👫👫👫
  *मागील वर्षी ला नोंदणी करायचे राहिलेले विद्यार्थी*
 *वयानुरूप दाखल मुले*
 *पुनप्रवेश*
 *परराज्यातुन दाखल मुले.*
*अनधिकृत शाळेतून दाखल मुले*
👫👫👫👫👫👫👫👫👫👫
अशा सर्व विद्यार्थी नोंदणी साठी *आपल्या शाळेला beo login वरून एक tab आपल्या शाळेला जोडून दिली जाते beo login वरून विद्यार्थी नोंदणी करता येत नाही फक्त tab जोडून दिली जाते*हे लक्षात घ्यावे 

tab जोडून दिल्यावर करावयाची process 

student port वर जाऊन hm roll निवडून आपल्या शाळेचे login करा

त्यानंतर आपणास screen वर new entry tab दिसेल त्या खालील sub tab click करा

personal home यापैकी *personal* वर click करा 

विदयाथीँ from open होईल आपल्या शाळेतील ज्या ज्या वर्गातील विद्यार्थी नोंदणी करायचे राहिले असे सर्व विद्यार्थी अचुक इयत्ता निहाय भरा 

*लक्षात घ्या एका वेळी एकच विद्यार्थी नोंद करून save करा असे एक एक विद्यार्थी भरून घ्या save करत चला*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आपण भरलेले विद्यार्थी अचुक नोंद झाले कि नाही यासाठी
 *report tab* वर hm वर जाऊन pdf किंवा एक्सेल किंवा कँटलाँग या sub tab वर इयत्ता तुकडीनिहाय चेक करा विद्यार्थी नावे दिसले कि काम पूर्ण झाले असे समजावे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgdoaup_f0cVa_i_NCAMyS_r74LBJdjCEEdeqJI_P6xx0G2sucbN_CENotg96K0tngqe-_Oz0Mq2FL9DljTt58eOpxV9d0aW9ksa9DZpep-OwL9c1l1YIYzzeXDX7tYq-F5Q9QSatg86T4/s1600/new.gif

School पोर्टल ची माहिती Offline भरण्याबाबतचे मराठी Manual 
  
https://drive.google.com/open?id=0B4TAQRVcKMVhQlNxSll6eUpHZ00

सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता  ली च्या मुलांची (नवीन मुले) सरल student पोर्टल ला माहिती कशी भरावी हे समजून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiiudMo4JIvvTVoqz7_BaRnu1u8QifY2Q0j2v8FgHXJ3FXDeZ2rIbWhDkda_E59JQWKzEJNTGixG-nclIoisQnJbJqAtRr9iUeHO3bzfHD00mvZq6PiqAj3j4hmqaflfz3zA34h3Cx_-TY/s200/download.gif

राज्यस्तरीय सरल whatsapp समुहात सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा ......

student
पोर्टल मध्ये आधार माहिती भरावयाची माहितीपुस्तिका पहाण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा 
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiiudMo4JIvvTVoqz7_BaRnu1u8QifY2Q0j2v8FgHXJ3FXDeZ2rIbWhDkda_E59JQWKzEJNTGixG-nclIoisQnJbJqAtRr9iUeHO3bzfHD00mvZq6PiqAj3j4hmqaflfz3zA34h3Cx_-TY/s200/download.gif

सरल मास्टर ट्रेनर साठी उपयुक्त file

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiiudMo4JIvvTVoqz7_BaRnu1u8QifY2Q0j2v8FgHXJ3FXDeZ2rIbWhDkda_E59JQWKzEJNTGixG-nclIoisQnJbJqAtRr9iUeHO3bzfHD00mvZq6PiqAj3j4hmqaflfz3zA34h3Cx_-TY/s200/download.gif

STUDENT TRANSFER करण्याविषयी माहिती पत्रक

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiiudMo4JIvvTVoqz7_BaRnu1u8QifY2Q0j2v8FgHXJ3FXDeZ2rIbWhDkda_E59JQWKzEJNTGixG-nclIoisQnJbJqAtRr9iUeHO3bzfHD00mvZq6PiqAj3j4hmqaflfz3zA34h3Cx_-TY/s200/download.gif

No comments:

Post a Comment