GR शिक्षण विभाग 1 जानेवारी 2017 पासुन आज अखेर महत्वपुर्ण फक्त....
download
download
शासन निर्णय
|
download
|
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्याबाबत. २/१/२०१८
| |
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणेबाब १/१/२०१८
| |
शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल व वंचित घटकांतील 25 टक्के प्रवेशित बालकांचा शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती दर सन 2016-17 या वर्षाकरिता निश्चित करण्याबाबत... 30/12/2017
| |
विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज पार पाडताना घ्यावयाची खबरदारी. 27/12/2017
| |
शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतचे सुधारित कार्यपध्दती-शुध्दीपत्र 20/12/2017
| |
नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दती. 20/12/2017
| download |
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट या करिता नॉन क्रिमीलेयर साठी असलेली उत्पन्न मर्यादा वाढविणे बाबत. 16/12/2017
| |
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली. ८/१२/२०१७
|
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्मितीचे निकष 30/11/2017 | |
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारित दर लागू करण्याबाबत शुध्दीपत्रक....... 28/11/2017
| |
शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची सुधारित कार्यपध्दती 14/11/2017
| |
प्राथमिक शिक्षकाकरिता ( इ. 1 ली ते 8 वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत. स्पष्टीकरण संधीची गणना करण्याबाबत. 24/11/2017
| |
कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत. 16/11/2017
| |
पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teacher Recruitment) संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक निवडीसाठी पारदर्शक कार्यपध्दती विहीत करण्याबाबत. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा - अंतर्भाव करण्याबाबत. 14/11/2014
| |
पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्ठतासुचीबाबत स्पष्टीकरण.....14/11/2017
| |
राज्यातील सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन पध्दतीने करण्यासाठी विभागाने सुरु केलेल्या शालार्थ प्रणालीचे कामकाज पाहण्यासाठी महाआयटी महामंडळाच्या संगणक तंज्ञाची नियुक्ती करणे बाबत. 9/11/2017
| |
शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबींसंदर्भात. 7/11/2017
| |
दिनांक ७ नोव्हेंबर, हा दिवस राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याबाबत. 27/10/2017
| |
शाळास्तरावर मासिक पाळी व्यवस्थापन (Menstrual hygiene Management) व स्वच्छतेच्या सवयीबाबत. 27/10/2017
| |
राज्यातील 100 टक्के मुलांना व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेश देण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे येथे व्यवसाय मार्गदर्शन (Vocational Guidance) आणि मानसशास्त्रीय समुपदेशन (Psychological Guidance) विभाग स्थापन करणेबाबत. 25/10/2017
| |
सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करणेबाबत. (दि.31 ऑक्टोबर, 2017) 25/10/2017
|
शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत तसेच प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत.२३/१०/२०१७
| |||
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना. १०/१०/२०१७
| |||
खाजगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (जिप/नपा/नप/मनपा) शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यपध्दती. ४/१०/२०१७
| |||
अवांतर खाजगी स्पर्धा परीक्षा,टॅलेंट सर्च परीक्षांच्या आयोजनाबाबतचे धोरण. 4/१०/२०१७
| |||
शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानित किंवा विनाअनुदानित खाजगी शाळेतील, लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने अथवा गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत केलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांना सेवेत पुन:स्थापित करणेबाबत.. २९/९/२०१७
| |||
शास्त्रीय कला,चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची कार्यपध्दती---शुद्धीपत्र २८/९/२०१७
| |||
खाजगी शैक्षणिक संस्थातंर्गत शाळांमधील सरळसेवा व पदोन्नतीने भरावयाच्या पदांकरिता सुधारित बिंदूनामावली विहीत करण्याबाबत. २६/९/२०१७
| |||
सन 2017-18 या कालावधीसाठी शिक्षण विभागास दिलेली KRA उदिृष्टये. 25/9/2017
| |||
| |||
महाराष्ट्र आधार (वित्तीय व इतर अर्थसहाय्य, लाभ व सेवा यांचे लक्ष्यित वितरण) अधिनियम, 2016 मधील कलम (3) अनुसार अधिसूचित केलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या पाच योजना राज्य शासनाच्या DBT portal वर घेण्याबाबत--- 21/9/2017
| |||
अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी सुरु असलेली पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद करणेबाबत.. 14/9/2017
| |||
प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षीका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2016-17. 12/9/2017
| |||
सन 2017-18 स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत 7/9/2017
|
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2016-17 दि १/९/२०१७
| |||
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती तसेच अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. १/९/२०१७
| |||
सरल प्रणाली मध्ये एक महिना किंवा त्याहून अधिक काळाकरिता गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद घेणेबाबत. २८/८/२०१७
| |||
शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसचे प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत. २४/८/२०१७
| |||
राज्यातील प्रशिक्षण संस्थांच्या पुनर्रचनेनंतर नामाभिधानाबाबत..२४/८/२०१७
| |||
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिपत्याखालील न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याबाबत.... २३/८/२०१७
| |||
शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबीं संदर्भात मार्गदर्शक सूचना. २३/८/२०१७
| |||
अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना शालेय पोषण आहार योजना व मोफत पाठयपुस्तक योजना लागू करण्याबाबत. १८/८/२०१७
| |||
सरल प्रणाली अंतर्गत विविध Portal वर माहिती भरणे व ती अंतिम करणे याबाबत सूचना. १४/८/२०१७
| |||
दि. 1 सप्टेंबर ते दि.१५ सप्टेंबर, २०१७ या कालावधीत स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करणेबाबत.४/८/२०१७
| |||
विभागातील आवश्यकता नसलेल्या पदांमधून समान वेतनश्रेणीतील समकक्ष पदे विद्या प्राधिकरण, विभागीय विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील समकक्ष पदांवर स्थानांतरण करण्याबाबत. 31/7/2017
| |||
अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या शैक्षणिक विकासाबाबत. 25/7/2017
| |||
शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसेच प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत.24/7/2017
| |||
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून शैक्षणिक प्रगती चाचण्यांच्या आयोजनाबाबत....14/7/2017
| |||
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम 2012 अंतर्गत नवीन शाळा स्थापन करण्याची व विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्याची कार्यपद्धती सुटसुटीत करणे व राज्यात फक्त A ग्रेड च्या शाळा संचालित होतील याचे धोरण निश्चीत करणे बाबत.14/7/2017
| |||
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या शिक्षण संस्थांना विशेष आर्थिक मदत देणेबाबत. ५/७/२०१७
| |||
पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती विहित करण्याबाबत... 23/6/2017
| |||
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत. 21/6/2017
| |||
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 21/6/2017
| |||
विनाअनुदान कायम विनाअनुदान व स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या धोरणाबाबत स्पष्टीकरण. 20/6/2017
| |||
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत. 14/6/2017
| |||
राज्यस्तरीय माहिती व तंत्रज्ञान गटाच्या सक्षमीकरणाबाबत. 13/6/2017
| |||
ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत शिक्षण सेवक भरतीकरीता पवित्र (PAVITRA- Portal For Visible to All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली ई-निविदा पध्दतीने विकसित करण्याबाबत. 12/6/2017
| |||
शिक्षणामध्ये नाविण्यपूर्ण आयसीटी, तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शिक्षकांकरिता राष्ट्रीय पारितोषिक. 9/6/2017
| |||
शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या परिणामांसाठी प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत. 8/6/2017
|
शासननिर्णय
|
download
|
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009 नूसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. 1/6/2017
| |
राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी), पुणे ही संस्था बंद करणे व ई-बालभारती संस्था सुरु करणेबाबत...31/5/2017
| |
शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करणेबाबत. 30/5/2017
| |
दुष्काळग्रस्त / टंचाईसदृश भागात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरक आहार देणेबाबत.. 29/5/2017
| |
पर्यटन धोरण-2016 अंतर्गत शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्याबाबत. 20/5/2017
| |
रात्रशाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सेवाशर्ती व अन्य सर्वसाधारण बाबीसंदर्भात. 17/5/2017
| |
शाळांच्या उपहारगृहात HFSS Food ठेवण्यास व विक्री करण्यास बंदी घालण्याबाबत.. 8/5/2017
| |
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये, तक्रार पेटी बसविण्याबाबत. ५/५/२०१७
| |
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये, तक्रार पेटी बसविण्याबाबत. 5/5/2017
| |
रोटरी साऊथ एशियन सोसायटी (RSAS) च्या सहकार्याने राज्यातील शाळा डिजिटल करणेबाबत. 19/4/2017
| |
प्राथमिक शिक्षण सेवक योजना आदिवासी उपयोजना क्षेत्रात नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबत. 17/3/2017
| |
शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची कार्यपध्दती---शुद्धीपत्र. 14/3/2017
| |
शासनाच्या अधिपत्याखालील वरिष्ठ शासकीय संस्थांमधील अध्यापकीय पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत.
| |
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी ) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत कार्यपध्दतीची अंमलबजावणी....शुध्दीपत्र. 7/3/2017
| |
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यासाठी नवीन पदे निर्माण करण्याबाबत. 6/3/2017
================================================= जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 27/2/2017 | |
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2017-18 करिता वर्गखोली बांधकामे व इतर कामांसाठी एकक किंमत निश्चित करणेबाबत. 7/2/2017
| |
100 अनुदाना प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांने दाखल केलल्या रिट याचिकेमध्ये शासनाच्या बाजूने अपील दाखल करणेबाबत.. 1/2/2017
| |
शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत. 1/2/2017
| |
दि.1/11/2005 पूर्वी नियुक्त व दि.1/11/2005 नंतर 100 अनुदाना प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांने दाखल केलल्या रिट याचिकेमध्ये शासनाच्या बाजूने अपील दाखल करणेबाबत.. 31/1/2017
| |
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना. 30/1/2017
=================================================== शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामधील गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत... 30/1/2017 | |
सन 2005-06 ते 2012-13 या कालावधीतील राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण 1055 शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत. 25/1/2017
|
शासननिर्णय
|
डाउनलोड
|
सन 2005-06 ते 2012-13 या कालावधीतील राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण 1055 शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत. 25/1/2017
| |
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वयाचा मानिव दिनांक निश्चित करण्याबाबत. 25/1/2017
| |
पदवीधर शिक्षकांची ज्येष्ठतासूचीबाबत.24/1/2017
| |
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना 17/1/2017
| |
स्थलांतरीत होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत- सेल्फी तरतूदीस स्थगिती देण्याबाबत. दि 11/1/2017
| |
महाराष्ट्र वाणिज्य शिक्षण संस्था (टंकलेखन, लघुलेखन आणि संगणक टंकलेखन अभ्यासक्रम) मान्यता व संचालन नियम, 1991 ची सुधारित नियमावली, 2016 यास मान्यता देण्याबाबत..शुध्दीपत्र 11/1/2017
| |
इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परिक्षेकरिता व अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभतेकरिता लेखनिक /वाचक सेवा देण्यासाठी पात्र सदस्यांची नोंदणी असलेली लेखनिक /वाचक बँक तयार करणेबाबत. 11/1/2017
| |
शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत.10/1/2017
| |
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम. 9/1/2017
| |
शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानीत किंवा विनाअनुदानीत खाजगी शाळेतील संबंधित शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने/गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत करणे,बडतर्फ करणे, सेवेतून काढून टाकणे याकरीता शिक्षण संचालक यांना प्राधिकार प्रदान करणे बाबत. 9/1/2017
| |
शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची 7/1/2017कार्यपध्दती.
| |
शाला सिध्दी (समृध्द शाळा) या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत 7/1/2017
| |
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नूसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. 7/1/2017
| |
शालेय पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर्सची पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत. 3/1/2017
| |
जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी 2/1/2017
| |
इयत्ता 9 वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्याकरिता जलदगतीने शिक्षण पध्दतीद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती रोखणे.. 1/1/2017
| |
No comments:
Post a Comment