शालेय सॉंफ्टवेअर नमस्कार शिक्षक मित्रांनो , बाजारात भरमसाट किंमती देवून आज आपण software विकत घेतो त्यात ब-याच चुकाही असतात कारण त्या व्यवसायासाठी कोणीतरी बनवलेले असते .आपल्या शिक्षकांनी बनवल्यास त्यात दर्जा छान असतो असेच काही विद्यार्थ्यांना सरावास उपयुक्त software आपणास देताना अनंद होतो आहे . १) alphabets (मुळाक्षरे) २) Small & Capital letters 3)animals (प्राणी) 4) Parts of body(शरीराचे अवयव) 5) colours (रंग ) 6) Digit(अंक) 7) Fruits (फळे) 8) Games(मजेशीर खेळ) 9)Maps ( नकाशा) 10) Math( गुणाकार सराव) 11)Month & season (महिने व ऋतू) 12) National Symbols(राष्ट्रीय चिन्हे) 13) New clock (घड्याळ) 14) New counting(१ ते १०० अंक) 15) Roman 16) Table a 17) Table b 18) vegetable(भाज्या) 19) vehicle(वाहने)
Amazing Offers: http://bit.ly/cheap-gadgets
Amazing Offers: http://bit.ly/cheap-gadgets
No comments:
Post a Comment