ूत्रसंचालकाचे गुणसूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ? या संबंधी काही टिप्स :-# कार्यक्रम पत्रिका:-उदा. व्याख्यानआगतम् स्वागतम् सुस्वागतम्1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण2) सरस्वती पूजन/दीपप्रज्वलन/प्रतिमेस पुष्पहार3) मान्यवरांचे स्वागत/शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ.4) स्वागतगीत5) प्रास्ताविक6) पाहुण्यांचा परिचय7) मनोगत- 1, 2, 3...इत्यादी8) भाषण / व्याख्यान-1, 2,...इत्यादी.9) अध्यक्षीय समारोप10) आभार11) प्रार्थना, राष्ट्रगीत इत्यादी〰〰〰〰〰〰〰
सूत्रसंचालकाचे काही गुण :-@ भाषाप्रभुत्व@ नीटनेटकेपणा@ संवेदनशिलता@ सभाधीटपणा@ हजरजबाबीपणा@ सौजन्यशिलता@ सुक्ष्मावलोकन क्षमता@ आंगिक हुशारी@ चाणाक्षपणा@ इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती@ भावनिक सक्षमता〰〰〰〰〰〰सूत्रसंचालनात
आवश्यक गोष्टी :-1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण? याची माहिती घेणे4) कार्यक्रमाचे स्थळ5) कार्यक्रमाची वेळ6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधने7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे8) आभार करणारा आहे की नाही हे पाहणेइत्यादी~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुत्रसंचालन म्हणजे काय?सुत्रसंचालनाची गरज...सूत्रसंचलन हे भाग्यवंताचे काम...सूत्रसंचलनाचे काही प्रकार...& कवि सूत्रसंचालक& शालेय महाविद्यालयीन कार्यक्रम& औपचारिक कार्यक्रम& शास्त्रीय संगीताची मैफिल& गाण्यांचा कार्यक्रम& राजकीय कार्यक्रम& नैमित्तिक कार्यक्रम& शासकीय कार्यक्रम& सांस्कृतिक कार्यक्रम& वृत्तवाहिन्यांवरील
कार्यक्रमइत्यादी..@सूत्रसंचालकाचे काही गुण:-1) हजरजबाबीपणा2) वाचन व्यासंग3) संग्रहन4) वाक्पटुत्व5) बहुश्रुतता6) भाषाशैली@सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी* निरिक्षण* वाचन* वाचिक अभिनय* सभाधिटपणा* सूत्रसंचालक द्वय* आपत्तीकालीन नियोजन* सूत्रसंचालकाची देहबोली* पेहरावावरही भर देण्याची गरज* प्रत्यक्ष कार्यक्रमाची माहिती* संहिता लेखन* ध्वनीवर्धकाची जुळवनी@
सूत्रसंचलनातील शिष्टाचार:-
# हे करू नका# ते करा@ संयोजकाशी समन्वय :-@ संयोजनातील नियोजन@ परिसंवाद-वादविवाद नियोजन@ कार्यक्रमांना लागणार्या साहित्यावर एक नजर@ माहिती तंत्रज्ञान युक्त डिजीटल सूत्रसंचालन@ मुलाखतीचे संचालन@ कार्यक्रम पत्रिका@ मेहनतीच्या बळावरच सूत्रसंचालन यशस्वी होते@ सूत्रसंचालन ही एक कला@ सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे@ सूत्रसंचालन -एक करिअर@ निवेदकाची चलती@ पाहुण्यांचा परिचय@ सूत्रसंचालनासाठी उपयुक्त विचारवंतांची अवतरणे@ वृत्तपत्रे आणि विचारवंतांच्या पुस्तकातून निवडलेले काही सुविचार@ उपयुक्त संत अवतरणे@ पंत अवतरणे@ कवी आणि त्यांच्या काव्यपंक्ती@ काही बहुचर्चीत कविता@ आईच्या कविता@ स्त्री जीवनविषयक ओव्या@ उखाणे@ इतर व अनेक प्रकारे माहिती गोळा करून प्रभावी सूत्रसंचालन करता येते...

No comments:
Post a Comment