नवोदय परीक्षा अभ्यासक्रम
🔸 जवाहर नवोदय परीक्षा 🔸
🔸 *स्वरूप व अभ्यासक्रम*🔸
〰〰〰〰〰〰〰〰〰
*नवोदय परीक्षा स्वरूप*
मानसिक क्षमता चाचणी - 50 गुण
बुद्धिमत्ता
*गणित* - 25 गुण
*भाषा* - 25 गुण
*एकूण - 100 गुण*
*वेळ - 2 तास*
🔸🔹 *अभ्यासक्रम* 🔹🔸
1] *मानसिक क्षमता चाचणी*
प्रश्न 1 ते 5 - आरश्यातील प्रतिमा ओळखा.
प्रश्न 6ते 10 - कागद घडी घालून कापल्यास कसा दिसेल
प्रश्न 11 ते 15 - तुकड्या पासून आकृती बनवा
प्रश्न 16 ते 20 - दडलेली आकृती ओळखा
प्रश्न 21ते 25 - वेगळी आकृती ओळखा
प्रश्न 26 ते 30 - हुबेहूब आकृती ओळखा
प्रश्न 31 ते 35 - आकृतीत गायब भाग ओळखा
प्रश्न 36 ते 40 - आकृती मालिका पूर्ण करा
प्रश्न 41 ते 45 - आकृती नातेसंबंध ओळखा
प्रश्न 46 ते 59 - आकृती पूर्ण करा
*एकूण प्रश्न 25 गुण -25*
*गणित* एकूण घटक -15
1) संख्याज्ञान
2) संख्या व चार क्रिया
3) अपूर्णांक व चार क्रिया
4) अवयव व पट
5) लसावी व मसावी
6) दशांश अपूर्णांक व चार क्रिया
7) दशांश व व्यवहारी अपूर्णांक रूपांतर
8) मापण
9) अंतर , काम , काळ गती
10) व्यंजक आंदाजीकरण
11) सांख्यिकी व्यंजन सरलीकरण
12) शतमान व उपयोग
13) नफा - तोटा
14) सरळव्याज
15) परिमिती , क्षेत्रफळ आणि घनफळ
प्रश्न क्रमांक 51 ते 75
*एकूण प्रश्न -25 गुण - 25*
3] *मराठी*......
एकूण 5 उतारे....प्रत्येकी 5गुण
प्रश्न क्रमांक 76 ते 100
25 प्रश्न 25 गुण
___________________________________________
No comments:
Post a Comment