डाउनलोड साठी शासननिर्णयाच्या नावावर क्लिक करा.
- इयत्ता 9 वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्याकरिता जलदगतीने शिक्षण पध्दतीद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती रोखणे... 31/12/2016
- दिनांक 03 जानेवारी ते 26 जानेवारी, 2017 या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्याबाबत. 30/12/2016
- राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत. 27/12/2016
- राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण..........16/12/2016
- संकेतस्थळावरील ई-साहित्याचा उपयोग. 6/12/2016
- 5 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करण्याकरिता वर्षातून दोनदा शिबिर आयोजित करण्याबाबत.5/12/2016
- टंकलेखन,लघुलेखन व संगणक टंकलेखन परीक्षासाठीच्या पूर्वअटी 5/12/2016
- दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस शाळांमधून संविधान दिवस म्हणून साजरा करण्याबाबत. 24/11/2016
- राज्यातील खाजगी अनुदानित संस्थेतील शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय व सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये समकक्ष विविध अध्यापकीय स्वरुपाच्या पदांवर लीनची (धारणाधिकार ) सवलत देवून प्रतिनियुक्तीने नियुक्त करणे. 19/11/2016
- गणित विषयाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण व त्याकरिता साहित्य..19/11/2016
- राष्ट्रीय व राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थितीमध्ये सवलत देण्याबाबत... 16/11/2016
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर ( इ. 10 वी - Secondary School Examination Certificate ) जन्म ठिकाणाची नोंद करणेबाबत.......शुध्दीपत्र. 16/11/2016
- उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत.... 15/11/2016
- स्थलांतरित होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणा-या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत. दि ३/११/२०१६
- शैक्षणिक समृध्दी करण्यासाठी शिक्षक व अधिकारी यांचा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा. दि २/११/२०१६
- शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत... (सन 2016-17) दि २७/१०/२०१६
- अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती / वैयक्तिक मान्यता / समायोजनाबाबत.२७/१०/२०१६
- 40 टक्के पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना टंकलेखन परीक्षेच्या वेळेमध्ये सवलत देण्याबाबत... २०/१०/२०१६
- इ. 10 वी व इ. 12 वीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेचे आयोजन करण्याबाबत... दि २०/१०/२०१६
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाची पुनर्रचना- दि १७/१०/२०१६
- विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयीबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळेत घ्यावयाची 12 सत्रे. दि १४/१०/२०१६
- आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या 100 शाळा राज्यात निर्माण करणे. दि १४/१०/२०१६
- इयत्ता 6 वी ते 8 वी च्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांना देय असलेल्या वेतनश्रेणी संदर्भात. दि १३/१०/२०१६
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर ( इ.10 वी - Secondary School Examination Certificate) जन्म ठिकाणाची नोंद करणेबाबत... दि ५/१०/२०१६
- शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती देणेबाबत...दि ५/१०/२०१६
- शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणा-या अत्याचाराची तक्रार दाखल करण्याबाबत. POCSO e-BOX दि ४/१०/२०१६
- राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांकरिता व्यवसाय शिक्षण योजना राबविण्याकरिता विषयांचे विकल्प देणेबाबत. दि २६/९/२०१६
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम़ 2009 तसेच महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम़ 2011 मधील तरतूदीनूसार राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना सन 2015-16 या वर्षापासून अनुक्रमे इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी चे वर्ग स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर जोडण्यास मान्यता देण्याबाबत. दि २०/९/२०१६
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्वसाधारण नोंदवहीचा (जनरल रजिस्टर) नमुना सुधारित करणेबाबत. दि १९/९/२०१६
- राज्यातील शासकीय/अशासकीय अनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील बी.एङ अभ्यासक्रमांच्या शुल्कात सुधारणा करण्याबाबत. दि १९/९/२०१६
- केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनांच्या लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती (सन २०१६-१७) दिनांक ३0/०9/२०१६ पूर्वी केंद्र शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर भरणे व लाभार्थी विद्यार्थ्याचे नाव, आधार क्रमांक व लाभार्थी विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणेबाबत... (Aadhar seeding and Linking with Bank Account). दि १७/९/२०१६
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - माध्यमिक स्तर. दि १६/९/२०१६
- महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण - 2012 शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन. दि 8/9/2016
- सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना इ. 11 वी च्या जादा तुकडया / अतिरिक्त शाखांना स्वंयअर्थसहाय्यित तत्वावर मान्यता देण्याबाब दि ६/९/२०१६
- प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षीका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2015-16. दि ३/९/२०१६
- समुह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषदेच्या आयोजनाबाबत. दि १/९/२०१६
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) च्या परीक्षेत गुणपत्रिकेवर सुधारीत शेरे नमूद करणेबाबत. दि ३०/८/२०१६
- मानवी मनोरे उभारावयाच्या प्रकारास (खेळास) साहसी खेळाचा दर्जा देण्याबाबत. दि २४/८/२०१६
- महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन, अधिनियम 1977 व त्याअंतर्गत नियमावलीमध्ये सुधारणा करण्याकरिता समिती स्थापन करण्याबाबत. दि १९/८/२०१६
- नैऋत्य मान्सून वा-यांमुळे राज्यात होणा-या पर्जन्यवृष्टीमुळे शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक /शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी करावयाच्या दि ५/८/२०१६
- स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत. दि २९/७/२०१६
- सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविणेबाबत.... दि २१/७/२०१६
- शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानीत किंवा विनाअनुदानीत खाजगी शाळेतील संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने/गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत करणे, बडतर्फ करणे, सेवेतून काढून टाकणे याकरीता शिक्षण संचालक यांना प्राधिकार प्रदान करणेबाबत. १४/७/२०१६
- स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत. दि १/७/२०१६
- आंतरराष्ट्रीय योगदिन सर्व शैक्षणिक व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याबाबत. दिनांक २१ जून, २०१६. 8/6/2016
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. 4/6/2016
- शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबींसंदर्भात. 4/6/2016
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ... 27/5/2016
- प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमास (D.El.Ed.) मान्यता देण्याबाबत.17/5/2016
- राज्यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. 29/4/2016
- राज्यातील शासकीय तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत-- प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. दि १८/९/२०१५
- राज्यातील धार्मिक सण व उत्सव इ.च्या कालावधीमध्ये परीक्षा घेणे व शाळांना सुट्टयांच्या नियोजनाबाबत.८/९/२०१५
- शाळा, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांची माहिती सरल (SARAL - Systematic Administrative Reforms for Achieving Learning By Students) या संगणक प्रणालीव्दारे भरुन घेण्याबाबत दि 3/7/2015
- पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 थी ऐवजी ५ वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ ऐवजी ८ वी मध्ये आयोजित करणे आणि पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजनेचे नामाभिधान उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना असे करणेबाबत...दि .29/6/2015 व २/७/२०१५
- नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सन 2015-16 मध्ये शाळांची निवड करण्याबाबत.२१/४/२०१५
- शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनाकडून आयोजित केलेल्या अधिवेशनात उपस्थित रहाण्याबाबत.१५/९/२०१४
- सर्व शिक्षा अभियानांतर्गत गट / शहर साधनकेंद्रे (BRC/URC) शैक्षणिक कामकाजासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेशी संलग्न करणेबाबत. दि २१/८/२०१४
- शासन व्यवहारात मराठीचा वापर शासनाचे धोरणे, अहवाल, आदेश, नियम, शासन निर्णय, अधिसूचना, व प्रारूप नियम इत्यादी मध्ये मराठीचा वापर करण्याबाबत.... २०/८/२०१४
- प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत. दि १३/१२/२०१३
- शाळेतील विदयार्थ्यां ने-आण करणाऱ्या बसबाबत सुधारीत मार्गदर्शक सूचना. दि 26/11/2013
- राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:/ पुर्णत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक व सैनिकी शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी सुधारीत आकृतीबंध लागू करणे दि २३/१०/२०१३
- राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत. दि १७/६/२०१३
- राज्यातील प्राथमिक शाळामधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करण्याबाबत( कास्ट व्हेलीडीटी नको ) 1/3/2013
- ११ वी मध्ये जात पडताळणी करणे १३/२/२०१३
- राज्यातील सर्व शाळांमधून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्याबाबत. 4/2/20013
शासननिर्णय
|
download
|
२०१२
| |
राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मित्र उपक्रम कार्यान्वित करणे २७/१/२०१२ | download |
शाळा व्यवस्थापन बदलाचे सुधारीत नियम १७/२/२०१२ | download |
शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणा-या स्कूल बसबाबत सूचना २८/३/२०१२
| |
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये देणगी शुल्क घेण्यास प्रतिबंध २१/४/२०१२
| |
वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्याची अधिसुचना २५/५/२०१२
| |
शैक्षणिक सांख्यिकी माहितीमध्ये अचूकता व सुसुत्रता आणण्याबाबत कार्यपध्दती ठरवीणे. ३०/५/२०१२
| |
राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिकउच्च माध्यमिक सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक पदावर पदोन्नति मिळाल्यानंतर त्यांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे/पदोन्नतिच्या पदावर वेतन निश्चिती करणेबाबत. १९/७/२०१२
| |
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार अनधिकृत शाळांविरुद्ध कारवाई करण्याबाबत तात्पुरती स्थगिती २२/८/२०१२
| |
शाळांच्या स्थलांतरासंदर्भात धोरण निश्चित करणे २८/९/२०१२
| |
अध्यापक विद्यालयांना राज्यात यापुढे संलग्नता न देण्याबाबत १७/१०/२०१२
| |
राज्यातील ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या अशासकीय माध्यमिक शाळांना विनाअनुदान तत्वावर परवानगी देण्याबाबत ५/१२/२०१२
| |
शासननिर्णय
|
download
| ||||
२०११
| |||||
सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेष पुरवीणेबाबत ४/२/२०११
| |||||
शिक्षणाचा अ धिकार अ धिनियम 2009 शाळा प्रवेश १/३/२०११
| |||||
राज्यातील विदर्यासाठी अपघात विमा राजीव गांधी विदयार्थी सुरक्षा योजना सन 2009-2010 १/३/२०११
| |||||
र्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2011-12 करिता वर्गखोली बांधकामे व इतर बांधकामे एकक किंमत ४/३/२०११
| |||||
सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविणेबाबत. २५/३/२०११
| |||||
अनधिकृत वर्गांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून त्यांच्या परिक्षा अधिकृत शाळांमधून घेण्याबाबत २४/३/२०११
| |||||
ग्रामीण व नागरी भागात स्वच्छता सुवीधांचे सार्वत्रिकरण करण्यासाठी राज्यातील शालेय शिक्षण वीभागाच्या अखत्यारीतील प्रशासकीय इमारती व शाळांमध्ये करावयाच्या उपाययोजना ६/४/२०११
| |||||
राज्यातील शासन मान्य अनुसुचित खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचायांच्या पद मान्यतेबाबत १/४/२०११
| |||||
क्षणिक वर्षामध्ये कामाचे किमान दिवस, शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्येक आठवडयाला किमान तास निश्चित करणे २९/४/२०११
| |||||
insptre award१९/४/२०११
| |||||
राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा 15 जून पासून सुरु करण्याबाबत ३०/५/२०११
| |||||
राज्य शिक्षक पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याबाबत.१३/६/२०११
| |||||
+ 2 स्तरावरील किमान कौशल्यावर आधारीत व्यवसाय अभ्यासक्रम (M.C. V. C.) उत्तीर्ण विदयार्थ्याना डी एड अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याबाबत १०/६/२०११
| |||||
शाळांचे हस्तांतरणास स्थगिती देणेबाबत. १२/७/२०११
| |||||
राज्यातील विद्यार्थ्यासाठी अपघात विमा योजना राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना ऐवजी राजीव गांधी विद्र्याथी अपघात अनुदान सानुग्रह योजना राबविण्याबाबत ११/७/२०११
| |||||
शाळेतील बस बाबतच्या सुचना १३/९/२०११
| |||||
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत १७/९/२०११
| |||||
नियमित शिक्षक पदावरील शिक्षकाची अन्यत्र नियुक्ती झाल्यास शिक्षण सेवक योजना लागू न करणेबाबत १५/९/२०११
| |||||
राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये आनापान साधना वर्ग सुरु करण्याबाबत. ५/१०/२०११
| |||||
नगरपालिका/नगरपरषिद/महानगरपालिका सेवेमध्ये प्राथमिक शिक्षक पदांवर अनुकंप तत्वावर नियुक्त झाालेल्या अप्रशिक्षित उमेदवारांना पत्राव्दारा प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करण्याबाबत १९/११/११
| |||||
बीएड शिक्षकांना प्रशिक्षित समजण्याबाबत ११/११/११
| |||||
उच्च माध््यमिक / माध््यमिक /प्राथमिक शाळा / अध्यापक विद्यालये / सैनिकी शाळा / रात्र शाळांतील शिक्षक व शिक्षकेता कर्मचा-यांची वैयक्तिक मान्यता देण्याबाबतचे तसेच मान्यता नाकारल्याबाबतचे निर्णय संबंधित कर्मचा-यास कळविणेबाबत ९/११/११
| |||||
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांची अतिरिक्त पदे मंजूर करण्याबाबत. ७/१२/२०११ |
|
No comments:
Post a Comment