THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday 10 November 2021

*स्व समुपदेशनाची पहिली पायरी*

 *स्वची ओळ्ख*      

        
 स्व समुपदेशनाचा पहिला टप्पा हा ‘स्व’ ची ओळख हा आहे. स्वतःचे ध्येय ओळखणे, ध्येय गाठण्यासाठी स्वतःला नियोजन करता येणे, आपल्या कार्यपद्धतीत बदल करता येणे, स्वताच्या विचाराला, भावनेला ओळखता येणे, स्वतःचे विचार व भावनांवर नियंत्रण मिळविणे, आपला स्वताचा ठसा निर्माण करणे आणि इतरांना आपल्या प्रभावक्षेत्रात आणणे यालाच ‘स्व’ ची ओळख असे म्हणतात.   

           आपण आज जे आहोत ते आपल्या मेंदूमुळे. मेंदुमाध्येच आपले पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह विचार, आपली निर्णय क्षमता, आपल्यातील अचूअकता, नियोजन, चिंतन मनन, चांगल्या किंवा चुकीच्या सवयी, नातेसंबंध, इतकेच नव्हे तर आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता तयार होत असते. 

           त्यामुळे आज माझ्यामध्ये जे गुण-दोष आहेत, माझा स्वभाव, माझ्या सवयी, माझे आरोग्य, माझी शारीरिक व मानसिक कार्यक्षमता  हे सर्व माझ्या मेंदूमुळेच. पण तुम्ही जशा तुमच्या मेंदूला सूचना किंवा संदेश देतात, तुमची जशी मानसिकता असते, तुमचा जसा दृष्टीकोन असतो, तसाच तुमचा मेंदू काम करीत असतो. त्यानुसारच आपली व आपल्या सभोवतालच्या परिसराची निर्मिती होत असते. 
 
           त्यामुळे आपल्याला मेंदूची कार्यपद्धती समजून घ्यावी लागेल. कोणत्या मानसिकतेत मेंदू कसा काम करतो, मेंदुमधून कोणत्या मानसिकतेत कोणती रसायने बाहेर येतात, त्या रसायनाचा माझ्या आरोग्यावर, स्वभावावर, विचारावर आणि माझ्या कार्यक्षमतेवर कोणता परिणाम पडतो, माझ्यावरच नव्हे तर माझ्या कुटुंबावर, परिसरावर कसा पडतो हे समजून घ्यावे लागणार आहे. 
उदा-मी तान-तणावात असताना मेंदूतून कार्टेसॉईल हा हार्मोन्स बाहेर पडतो, यामुळे माझे हार्ट बीट वाढतात, वारंवार तणावात राहिलो, तर जास्त प्रमाणात कार्टेसॉईल हा हार्मोन्स स्त्रावतो आणि त्याचा परिणाम BP हा आजार आपल्याला कायम स्वरूपी सुरु होतो. तर याउलट विविध मानसिकतेतून आपल्याला डोपामाईन, सेरोटोनीन, एन्ड्रॉफिन सारखे पॉझिटिव्ह हार्मोन्स सुद्धा बाहेर पडतात, जे आपल्याला आत्मविश्वास, उर्जा, चांगले आरोग्य पुरवितात. 

            सोबत जसे एकमेकांचे बोलणे ध्वनीलहरीच्या माध्यमातून आपल्या कानावर पडतात, त्याचा अर्थ आणि भावना  आपल्याला समजतात, त्याचप्रमाणे मेंदूतून सुद्धा लहरीच्या मार्फत आपले विचार, भावभावना एकमेकांना समजत असतात. मग माझ्या मेंदूतून कोणत्या लहरी निघतात, कोणत्या लहरी निघाल्या पाहिजेत, कोणत्या लहरीचा माझ्या कुटुंबाच्या आरोग्य, शिक्षण, प्रभाव, आर्थिक, नातेसंबंध, व्यवसाय अशा विविध बाबतीत प्रगती झाली पाहिजे हे स्व समुदेषण घेणाऱ्या व्यक्तीला माहिती असले पाहिजे.  
 

Sunday 7 November 2021

शेवटपर्यंत वाचा हे तुम्हाला धक्का देईल
 कोरोनासाठी आतापर्यंत देणग्या .....

  टाटा: 1500 कोटी
  ITC: 150 कोटी
  हिंदुस्थान युनिलिव्हर: 100 कोटी
  अनिल अग्रवाल (वेदांत): 100 कोटी
  हिरो सायकल: 100 कोटी
  बजाज समूह: 100 कोटी
  शिर्डी मंदिर: 51 कोटी
  बीसीसीआय: 51 कोटी
  सीआरपीएफ: 33 कोटी
  अक्षय कुमार, अभिनेता: 25 कोटी
  सन फार्मा: 25 कोटी
  OLA: 20 कोटी
  पेटीएम: 5 कोटी + हँडवॉश
  मुकेश अंबानी: 500 कोटी + रुग्णालय
  अदानी ग्रुप 500 कोटी
  आनंद महिंद्रा: हॉटेल्स + व्हेंटिलेटर
 चिरंजीवी, अभिनेता: 4crore+oxyzen बँका
  प्रभास, अभिनेता: 4 कोटी
  नाडेला (मायक्रोसॉफ्ट): 2 कोटी
  अनिता डोंगरे: 1.5 कोटी
  अल्लू अर्जुन:.  1.25 कोटी
  राम चरण: 1.40 कोटी
  सोमनाथ मंदिर ट्रस्ट: 1 कोटी
  पवन कल्याण, अभिनेता: 2 कोटी
  महेश बाबू, अभिनेता: 1 कोटी
  हेमा मालिनी, अभिनेता: 1 कोटी
  बाला कृष्णा, अभिनेता: 1 कोटी
  जूनियर एनटीआर, अभिनेता: 75 लाख
  सुरेश रैना, क्रिकेटपटू: 52 लाख
  सचिन तेंडुलकर, क्रिकेटपटू: 52 लाख
  सनी देओल: 50 लाख
  कपिल शर्मा: 50 लाख
  रजनीकांत: अभिनेता: 50 लाख
  सौरव गांगुली: 50 लाख
 जवळजवळ सर्व सरकारी कर्मचारी: त्यांच्या पगाराचे 1-5 दिवस.
  आणि अजून बरेच आदरणीय दंतकथा, अजूनही ओतत आहेत
 *
  तुमच्या आवडत्या कंपन्या भारतातील कोरोना विषाणूशी लढण्यासाठी पंतप्रधान आपत्ती निवारण निधीमध्ये योगदान देतात.

  सबवे: 00
  पिझ्झा हट: 00
  डोमिनोज: 00
  मॅकडोनाल्ड: 00
  बर्गर किंग: 00
  बरिस्ता: 00
  बार्बेक्यू नेशन: 00
  KFC: 00
  फ्लिपकार्ट: 00
  Amazonमेझॉन: 00
  मिंत्रा: 00
  रेडिफ: 00
  स्नॅपडील: 00
  ह्युंदाई: 00
  होंडा: 00
  KIA: 00
  फोक्सवॅगन: 00
  एम. सुझुकी: 00 (आश्चर्यकारक)
  बीएमडब्ल्यू: 00
  ऑडी: 00
  मर्सिडीज: 00
 
  स्वदेशीचा अर्थ समजला का?

 गरजवंताच्या काळात फक्त आमचे कुटुंबच आमच्या पाठीशी उभे असते पण या सर्व दिवसात आम्हाला परदेशी कंपन्यांना कमाई करायला आवडते.  कमीतकमी या लॉकडाऊन नंतर pls फक्त भारतीय कंपनीच्या उत्पादनांना प्रोत्साहित करा जेणेकरून आमचा GDP वाढेल आणि भारत इतर कोणत्याही देशापेक्षा वेगाने परत येईल.

 🙏जय भारत🙏