THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

उपस्थिती \सेल्फ़ी apps

उपस्थिती \सेल्फ़ी apps

उपस्थिती \सेल्फ़ी apps 



 घटक
डाउनलोड


 उपस्थिती \सेल्फ़ी apps download


 उपस्थिती \सेल्फ़ी apps pdf माहिती पुस्तिका


 उपस्थिती \सेल्फ़ी apps video balaji jadhav
 view


 उपस्थिती \सेल्फ़ी apps GR





































*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *१००९*
*दिनांक* : *०७/०१/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*
(सदर पोस्ट ही *मा.डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती* यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)
__________________________________________
🔷 *सेल्फी App आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी उपलब्ध करून दिल्याबाबत*🔷__________________________________________
सर्वांना सूचित करण्यात येत आहे की, महाराष्ट्रातील *सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांना* आपल्या विध्यार्थ्याची *(इयत्ता १ ते १२ वी)* online उपस्थिती भण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून *उपस्थिती* अँड्रॉइड मोबाईल अँप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात येत आहे.या अँप्लिकेशन च्या मदतीने सर्व शाळांनी *दिनांक ९ जानेवारी २०१७ वार- सोमवार* पासून आपल्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीची नोंद करावयाची आहे.
सोमवार पासून उपस्थिती अँड्रॉइड अँप प्रत्यक्ष वापर करण्याच्या अगोदर या अँपमध्ये प्रत्येक वर्गशिक्षकास आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर करावा लागत असल्याने हे अँप्लिकेशन आजच *student पोर्टल च्या मुख्याध्यापक लॉगिन मध्ये* आणि *आमच्या अधिकृत school.com whatsapp गृप* द्वारे download करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.तरी सर्व वर्ग शिक्षकांनी दिनांक ९ जानेवारी २०१७ सकाळी शाळेत जाण्याअगोदर हे अँप आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल करावे.या अँप बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली काही माहिती दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचावी.
__________________________________________
*उपस्थिती/सेल्फी App Download करण्यासाठी लिंक* __________________________________________
https://goo.gl/zRL5F2
__________________________________________
*उपस्थिती/सेल्फी App बाबत सविस्तर माहितीचे Manual डाउनलोड करण्यासाठीची लिंक* __________________________________________
https://goo.gl/vXMJ3x
__________________________________________
*उपस्थिती/सेल्फी अँप बाबत कोणतीही अडचण आल्यास खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा व आपली समस्या आम्हाला online फॉर्म द्वारे कळवा, आपली मदत करण्याचा प्रयन केला जाईल.* __________________________________________
https://goo.gl/glONN1
__________________________________________
*Student पोर्टलच्या मुख्याध्यापक लॉगिन मधून उपस्थिती अँड्रॉइड अँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप चा वापर करावा.* __________________________________________
*Student.maharashtra.gov.in या वेबसाईट ला भेट द्या*

 *प्रत्येक वर्गशिक्षकांनी आपल्या शाळेचा udise क्रमांक व मुख्याध्यापक लॉगिन पासवर्ड वापरून लॉगिन करा.*

*लॉगिन झाल्यावर Attendance App या Tab ला क्लीक करा.*

*Attendance App या टॅब मधील Download App या Sub-tab ला क्लीक करा.*

*ओपन झालेल्या स्क्रीन वर खालच्या बाजूला दिलेल्या Download या बटनावर क्लीक करा.*

*आपल्या मोबाइल मध्ये उपस्थिती अँड्रॉइड अँप डाउनलोड होईल*

*डाउनलोड झाले की या अँप ला इन्स्टॉल करा.*

*पुढील माहिती वाचण्यासाठी वर दिलेले मॅन्युअल डाउनलोड करून घ्या.*
*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*
*लिंक* :
https://goo.gl/6CiLy0
अधिक माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: egov.saral@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in


 =================================================================



♻ *विद्यार्थी दैनंदिन app* ♻

*विद्यार्थी दैनंदिन हजेरी भरण्यासाठी Daily attendance app डाउनलोड करण्यासाठी स्टूडेंट पोर्टल वर या आठवड्यात सोय उपलब्ध होणार आहे*
*student पोर्टल विषयी*
*उपस्थिती app बाबत*
📱 *येत्या जानेवारी पासून महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी हजेरी दररोज online भरायची आहे*
*या साठी शासनाने एक app तयार केले आहे ज्याचे नाव आहे *Daily Attendance* ( *दैनिक हजेरी* )
*या app मध्ये प्रत्येक तुकडी व इयत्ता नुसार विद्यार्थी उपस्थिती भरायची आह*े
*या साठी आता पूर्व तयारी असायला हवी*
*ती म्हणजे आता प्रत्येक वर्ग शिक्षकांकडे एक android स्मार्ट📱 फोन पाहिजे*
( *प्रत्येक शिक्षका कडे स्मार्ट फोन ची गरज नाही असे मला वाटते कारण एका कडे जरी स्मार्ट फोन असला तर जो app आपण डाऊनलोड करणार आहोत त्याद्वारे प्रत्येकाचा मोबईल क्रमांक टाकून फक्त otp टाकून लॉगीन करू शकतो . पण पोषण आहार च्या app सारखी गत व्हायला नको* )
💻 *हा app आपल्या मोबईल मध्ये डाऊनलोड करण्या पूर्वी आपल्याला student पोर्टल वर सर्व प्रथम दोन कामे करावी लागतील*
*१) बदली करून गेलेले शिक्षक delete करणे व नवीन शिक्षक create करणे. हे काम आपल्याला *maintainance* *या tab मध्ये करावे लागेल ज्याच्यात create teacher* *या मेनूत प्रत्येक शिक्षकाचा mobile क्रमांक add करून एक id नंबर तयार होईल*
२) *Master या tab assign class teacher यात प्रत्येक शिक्षकाला वर्ग किंवा तुकडीचा वर्ग शिक्षक नेमावा लागेल*
*या नंतर आपल्याला student पोर्टल वरून Attendance app वरून एक apk डाऊनलोड करून आपल्या android मोबईल मध्ये इंस्टाल करावा लागेल*
*शाळेचा udise क्रमांक टाकून आपल्या रजिस्टर mobile ने लॉगीन करावे लागेल*
*हा जो रजिस्टर mobile नंबर आहे जो student पोर्टल वर create class teacherहा tab आहे त्याच्यात असणार आहे तो आपल्याला बदलता सुद्धा येणार आहे*
*आपण कोणता रजिस्टर मोबईल नंबर वापरणार आहोत हे पाहण्यासाठी Reports – HM level - teacher masterया मध्ये पाहावा*
*आपण जेव्हा udise क्रमांक व mobile क्रमांक टाकून register या बटनावर click करू तेव्हा आपल्या mobile वर एक one time password (OTP) येईल तो टाकून confirm otp वर click करायचे आहे*
*त्या नंतर आपल्या समोर स्क्रीन वर दोन ऑप्शन येतील*
 *१) VIEW ATTENDANCE REPORT*
२) *SUBMIT ATTENDANCE REPORT*
*आपण SUBMIT ATTENDANCE REPORT वर click करू तेव्हा आपल्या समोर एक स्क्रीन येईल त्याच्यातील इयत्ता , तुकडी व दिनांक निवडावी. एक सूचना येईल Mark absent student त्या वेळी ok या बटनावर click करायचे आहे*
*या नंतर आपल्या समोर आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची यादी येईल आपण फक्त जे गैरहजर आहेत त्याच्या पुढे चौकोनात click करायचे आहे. तेव्हा त्या विद्यार्थ्याच्या पुढे एक चेक मार्क येईल*
*सर्वात खाली एक submit attedance हे नारंगी रंगात बटन आहे त्याच्यावर click करायचे आहे*
*आपल्या समोर त्या दिवशी किती विद्यार्थी हजर व किती गैरहजर आहेत तसेच त्या दिवसाची तारीख येईल आपण नंतर ok बटनावर click करायचे आहे*
*attendance submit successfully. do you want continue असा मेसेज येईल आपण yes किंवा नो करा*
*view attendance report वर click केल्यानंतर आपल्याला आपल्या वर्गातील विद्यार्धी हजेरी दिनांक नुसार पाहता येणार आहे*



 ===================================================================


No comments:

Post a Comment