े ओझे समस्या व उपायदफ्तराचे ओझे- समस्या व उपाय����������������महाराष्ट्र ॲडमीन पँनल��������������⚠️मा.उच्च न्यायालयाने आजच दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारला फटकारले आहे.⚠️चला आपण याविषयाची संपुर्ण माहिती घेऊन आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कसे कमी करायचे हे पाहू.���������������� मुलांवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात शिफारसी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली होती.�� शिक्षण संचालक महावीर माने यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अहवाल न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाला सादरकरण्यात आला.�� त्यातील शिफारसी चांगल्या असल्याचे मत खंडपीठाने व्यक्त केले आणि यासंदर्भात काही सूचना केल्या. या अहवालाचा अर्जदारांनी अभ्यास करून आपले मत मांडावे, असेही न्यायालयाने सांगितले.��दप्तराचे ओझे किती असावे, याच्या मानकापेक्षा तिप्पट ओझे 12 वर्षांच्या मुलांच्या पाठीवर असते, असे निरीक्षण उच्चस्तरीय समितीने नोंदवले आहे.याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली.�� सामान्यतः मुलांच्या वयाच्या 10 टक्के एवढेच दप्तराचे ओझे असावे,असे अपेक्षित आहे; मात्र 12 वर्षांच्या मुलांच्या दप्तराचे ओझे 30 टक्के, म्हणजे साडेतीन किलो असते, असेही समितीला आढळून आले आहे.�� राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशी ���� मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सत्रनिहाय कमी पानांची एकत्रित पुस्तके काढावीत.�� एका दिवशी केवळ दोन किंवा तीन विषयांच्या तासिका असाव्यात.�� शाळेतील कपाटांत वह्या-पुस्तके ठेवावीत किंवा पुस्तकांचे दोन संच (घर आणि शाळेसाठी) करावेत.�� संगणकाद्वारे अभ्यास करावा.�� क्रीडा साहित्य शाळेनेच द्यावे आणि फिल्टर केलेले स्वच्छ पाणी पुरवावे.��अहवालातील निष्कर्ष���� ग्रामीण भागात दप्तराचे वजन कमी, शहरांत जास्त�� सीबीएसई, आयसीएसई शाळांची दप्तरे जास्त जड�� मणके, स्नायूंची झीज, डोकेदुखी, पाठदुखी, थकवा, वाढीवर परिणाम, मानसिक ताण, फुप्फुसांच्या कार्यक्षमतेत घट, सांधे आखडणे असे दुष्परिणाम�� 10 वर्षांपेक्षा लहान 58 टक्के मुलांना त्रास�� 12 वर्षांपेक्षा लहान 75 टक्के मुलांना त्रास�� इतर शिफारसी ���� दोन किंवा तीन महिन्यांच्या सत्रानुसार लहान पुस्तके छापावीत�� भाषा, गणित, विज्ञान, इतिहास-भूगोल अशा तीन पुस्तकांची एकत्रित बांधणी�� बालभारतीने पुस्तक छपाईसाठी वजनाला हलका कागद वापरावा.�� गृहपाठाच्या वह्या दोन-तीन विषयांसाठी एकत्रित कराव्यात�� 200 ऐवजी 100पानी वा त्याहूनही कमी पानांच्या वह्या घ्याव्यात�� जाड कव्हरच्या वह्यांवर बंदी घालावी�� गृहपाठाचे विषयनिहाय साप्ताहिक वेळापत्रक करावे�� वह्यांऐवजी वर्कशीटचा वापर करून त्या वर्गातच जमा कराव्यात�� वेळापत्रकात दररोज केवळ तीन विषयांच्या तासिका असाव्यात�� कमी तासिकांमुळे वह्या व पुस्तके कमी लागतील�� स्वाध्याय, गाईड, मार्गदर्शक पुस्तके शाळेत आणू नयेत�� सीबीएसई, आयसीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांनी एकच पुस्तक निवडावे�� संगणकाद्वारे ई-लर्निंगवर भर द्यावा�� पुस्तकांऐवजी ऑडिओ, व्हिडीओ स्वरूपात अभ्यास व्हावा�� ई-लर्निंग, टॅब्लेट पीसी, प्रोजेक्टर अशी डिजिटल क्लासरूम व्यवस्था�� बालभारतीच्या संकेतस्थळावर पुस्तके उपलब्ध करून द्यावीत�� शैक्षणिक संकेतस्थळे आणि साहित्याचा उपयोग करावा��शाळांसाठी सूचना���� वह्या व पुस्तके शक्यतो शाळेतच ठेवावीत किंवा पुस्तकांचे दोन संच करून एक शाळेत व एक घरी ठेवावा�� वह्या, पुस्तके ठेवण्यासाठी शाळेत कपाटे, लॉकर ठेवावेत�� क्रीडा साहित्य, पिण्याचे फिल्टर्ड पाणी शाळेनेच पुरवावे.��स्त्रोत -दै.सकाळ शनिवार
Pages
- Home
- शिष्यवृत्यांची अर्ज भरण्यासाठी संकेत स्थळे
- शैक्षणिक साहित्य
- सहज सोपे उपक्रम
- भाषणाचे नमुने
- कार्यालयीन
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- प्रश्नपञिका
- सरल माहिती भरण्यासाठी
- महाराष्ट्रातील ब्लॉगर
- माहितीचा अधिकार-अर्ज pdf
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- शिक्षकांसाठी आवश्यक माहिती
- माहितीचा अधिकार
- ● विद्यार्थी दालन
- विविध खेळ
- विज्ञानातील सोपे प्रयोग
- आपली शाळा (ISO) करण्यासाठी
- सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदीसेवापुस्तक अद्यय...
- उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना
- नोंदी कशा प्रकारच्या असाव्यात?
- संगणिकृत शालेय रेकार्ड
- थोर नेत्यांची माहिती
- भारतीय शास्त्रज्ञ
- important websites other
- SCHOLARSHIP SITES
- वार्षिक नियोजन
- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
- विविध अहवाल download
- शिक्षकांची संकेतस्थळे
- महत्त्वपूर्ण वेबसाईड्स
- ● महाराष्ट्रातील सर्व DIET ची संकेतस्थळे
- Marathi grammar
- शिक्षकांची भूमिका.
- नोंदी
- लर्निंगचे साहित्यdigital classroom
- रंजक खेळ
- रंजक गणिते
- 15 august speech
- 15AUGUST
- डाऊनलोड विभाग
- ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्टसह
- परिपाठ व गीते
- देशभक्ती पर मराठी हिंदी गाणे mp3
- प्रक्रल्पांची नावे
- महत्वाच्या वेबसाईट
- Magic experiments
- सूत्रसंचालन
- प्रकल्प
- Health information
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६
- मनोरंजक खेळ
- प्रश्नसंच
- बालगीते
- ISO मानांकनसाठीचे निकष
- शॉर्ट किज अॉफ कॉम्प्यूटर
- सहज सोपे उपक्रम
- लेझीम माहिती -
- मुख्याध्यापकांसाठी आवश्यक माहिती
- “ज्ञानरचनावादी अध्यापनात वापरता येणारे...
- ● स्पर्धा परीक्षा (शालेयस्तरांसह)
- important websites
- आवडता खेळ
- ● मराठी संत
- शैक्षणिक तंत्रज्ञान वेबसाईट
- माहिती पत्रक
- ब्लॉगसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद वेबसाईट...
- pdf download
- Project
- संग्राह्य पुस्तके
- लेझीम व्हिडिओ भाग
- मुळाक्षरे व बाराखडी
- संगीतमय पाढे- Mp3 व Video
- सोफ्टवेअर
- शिष्यवृत्ती विभाग
- शालेय सॉफ्टवेअर
- शैक्षणिक ॲप्स
- ईयत्ता चौथी शिष्यवृत्ती
- परिपत्रके व शासन निर्णय
- पाठ्यपुस्तके1-8
- इंग्रजी कविता - पहिली ते चौथी■
- ■मराठी कविता - पहिली ते चौथी■
- शिक्षकांची शै.संकेतस्थळे
- Download विभाग
- शासकिय योजना
- महत्वाच्या web sites
- शैक्षणिक साईट्सची माहिती
- शालेय सॉंफ्टवेअर नमस्कार शिक्षक मित्रांनो , बाजा...
- 15 august speech
- आजची वर्तमानपत्रे
- जनरल नॉलेज
- GR शिक्षण विभाग 2017
- संकेतस्थळे new
- नवीन माहिती
- संकलीत चाचणी-२
- BASELINE
- SARAL - विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती भरणे...
- ● वार्षिक नियोजन (इयत्तावार)2
- Best excel sheets
- My PPT
No comments:
Post a Comment