THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Our scientist

01.) हैन्स क्रिश्चियन ओर्स्टेडHans Christian orstedयांनी १८२० साली चुंबकत्वाचा शोध लावला.त्यांना असे आढळले की तारेजवळ ठेवलेल्या चुंबक सुईचे तारेतून विदुयत धारा जाऊ दिल्यास विचलन होते.—————————————————————————————————————–02.) जेम्स वाटJames watt१९ जानेवारी १७३६ – १५ ऑगस्ट १८१९यांनी वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावला.—————————————————————————————————————–03.) अलेक्ज़ांडर फ्लेमिङAlexander Flemingयांनी जीवाणूंचा नाश करून रोगाला काबूत आणणाऱ्या पेनिसिलियम या प्रतिजैविकाचा शोध लावला .—————————————————————————————————————–04.) रॉबर्ट हूकrobart hookसर्व सजीव हे पेशींचे बनलेले असतात .अश्या पेशींचे शोध लावला.—————————————————————————————————————–05.) एडवार्ड जेनरEdward Jennerएडवार्ड जेनर यांनी देवी या रोगाची लस शोधून काढली.त्यांना हि प्रेरणा गवळंणिच्या हातावर आलेल्या पुरलावरून मिळाली.—————————————————————————————————————-06.) साल्क आणि सेबिनSalk and Sebinपोलिओ या रोगावरची लस शोधून काढली.—————————————————————————————————————-07.) सर आइज़क न्यूटनIsaac Newtonसर आइज़क न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध लावला.—————————————————————————————————————-08.) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामअबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलामDr A P J Abdul Kalamपृथ्वी , त्रिशूल , आकाश , नाग , अग्नी अश्या विविध क्षेपणास्त्राची निर्मिती थोर भारतीय क्षेपणास्त्राचे जनक——————————————————————————————————————-09.) अल्बर्ट आइन्स्टाइनAlbert Einsteinयांनी प्रकाशीय विदुयत परिणाम चा शोध लावला.——————————————————————————————————————10.) डॉ.होमी जहांगीर भाभा२४ जानेवारी, इ.स. १९६६— ३० ऑक्टोबर इ.स. १९०९भारतीय अणु भौतिक शास्त्रज्ञ , भारतीय अणु उर्जा व आण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.——————————————————————————————————————-11.) चंद्रशेखर वेंकट रामनChandrasekhara Venkata Raman7 November 1888 — 21 November 1970त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरींग) करिता ते ओळखले जातात.१९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन् यांना मिळाले होते.—————————————————

No comments:

Post a Comment