THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday, 17 March 2017

स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६

स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६

Part 1

>>> CLICK HEAR TO DOWNLOD PDF <<< 

>>【फॉर्म भरा】<<

मित्रांनो आपली शाळा स्वच्छ, समृद्ध व आरोग्यदायक असावी असे प्रत्येकालाच वाटते आणि त्यानुषंगाने प्रत्येक जण आपापल्या परीने झटतही असतो. आपल्या या प्रयत्नांना आता अधिक वाव देवून आपल्या कार्याचा सन्मान करणेकरीता *भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय* द्वारे सादर आहे

╔═════════════════════════╗          
    ❖ स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६ 
 ╚═════════════════════════╝

>>> CLICK HEAR TO APLY <<< 

ज्या मध्ये राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सहभागी होता येईल.
निकष व गुणदान :-
═══════════════
मूल्यांकन करण्यासाठी एकूण ५ क्षेत्रांचा समावेश असेल त्यांचे गुणदान पुढील प्रमाणे
1. Water                                                22
2. Toilet                                                28
3. Hand-washing with soap          20
4. Operation & Maintenance          15
5. Behavior change and
capacity building                          15
_____________________________Total Marks                                       100
एकूण गुणांपैकी प्राप्त गुणांवर
शाळेचा रेंटिंग पुढील प्रमाणे असेल
School Rating Scheme
═══════════════════
प्राप्तांक स्टार रॅंक शेरा
90% — 100% *ग्रीन* еxcellant
75% — 89 % *ब्ल्यू* very good
51% — 74% *येलो* good
35% — 50% *ऑरेंज* need
improvement
35 % च्या खाली *रेड* poor
सदर स्पर्धा ही
❒⍓ *जिल्हा*
❒⍓ *राज्य*
❒⍓ *राष्ट्रीय*
या *तीन स्तरावर* होणार असून मिळालेल्या स्टार रेटींग नुसार त्यात सहभागी होता येईल.
*जिल्हा स्तर*
*——————*
■⧫ ज्यांचा प्राप्त रेटींग किमान уellow असेल अशा सर्व शाळा यात सहभागी होतील.
*ग्रामीण विभाग*
■⧫ ३ प्राथमिक + ३ माध्यमिक एकूण ६ शाळा
■⧫ तसेच प्रत्येक क्षेत्रातील ग्रीन रॅंक प्राप्त (३ प्राथ. + ३ माध्य.) अशा एकूण ६×५ = ३० शाळा या सुद्धा पुरस्कारासाठी पात्र असतील.
*शहरी विभाग*
■⧫ १ प्राथमिक + १ माध्यमिक एकूण २ शाळा
■⧫ तसेच प्रत्येक उपक्षेत्रातील ग्रीन स्टार प्राप्त १ प्राथ. + १ माध्य. अशा एकूण २×५ = १० शाळा. या पुरस्कारासाठी पात्र असतील..
थोडक्यात *एका जिल्ह्यातील एकूण ८ शाळांना सर्व समावेशक क्षेत्रांकरीता* तर *४० शाळांना उपक्षेत्रातील चांगल्या कामासाठी* जिल्हा पातळीवर पुरस्कार असेल.
*राज्यस्तर*
*—————–*
■⧫ जिल्हा स्तरावर निवड झालेल्या शाळा ज्यांचा किमान प्राप्त रेटींग हा निळा स्टार असेल या स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र असतील.
■⧫ एकूण २० प्राथमिक (ग्रामीण १५ व शहरी ५) + २० माध्यमिक (ग्रामीण १५ व शहरी ५) अशा एकूण ४० शाळा या स्तरावरील सर्व समावेशक क्षेत्रांसाठीच्या पुरस्कारासाठी पात्र असतील.
*राष्ट्रीय स्तर*
*—————–*
■⧫ राज्य पातळीवर पुरस्कार प्राप्त ४० शाळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र असतील .
■⧫ १०० प्राथमिक (३० शहरी + ७० ग्रामीण) व १०० माध्यमिक (३० शहरी + ७० ग्रामीण) अशा एकूण २०० शाळांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

【फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा 】

Part 2
╔═════════════╗
स्पर्धा नोंदणी
╚═════════════╝
हा भाग खुप महत्वाचा या बाबतच्या
पाय-या पुढील प्रमाणे
❶ स्वच्छ विद्यालय पुरस्कार हे аpp
प्ले स्टोर वरुन डाऊनलोड करा.
*किंवा*
*070972 98400* या नंबर वर मिस्ड
कॉल द्या аpps लिंक लगेच मिळेल.
*किंवा*
https://goo.gl/atAe69 या लिंक
वरुन аpps download करुन घ्या
❷ ऑनलाइन आवेदन लॉग इन पासवर्ड
मिळवणेकरीता अॅप्स वरुन
*किंवा*
वेबवरुन http://mhrd.gov.in या साईट
वरील मेनू ऑप्शन मध्ये स्वच्छ विद्यालय
पुरस्कार वर क्लिक करुन रजिस्ट्रेशन
करता येईल
❸ रजिस्ट्रेशन नंतर आपल्या मोबाइल वर
मिळालेला पासवर्ड व यु डायस वापरुन
*लॉग इन करा*
❹ लॉग इन केल्यानंतर दिलेल्या फॉर्म्यॅट
नुसार *ऑनलाइन सर्व्हे* ची सर्व टॅब
वरील माहीती अचूकपणे भरुन सेव
करत सबमिट करा
❺ *डाटा सर्व्हे फॉर्म्यॅट* ला
दिलेल्या टॅब वरुन डाऊनलोड करा
लॉग इन करुन माहीती सबमिट
करतांना या फॉर्म्यॅट वर माहीती भरुन
ऑनलाइन माहीती भरतांना मदत मिळेल
– – – – – – – – – – – – –
सदर पुरस्कार प्रक्रिया कालावधी पुढील प्रमाणे असेल
*_Timeline_*

अावेदन सादर करणे
*दि. १ जुलै २०१६ ते ३१ जुलै २०१६*
जिल्हा स्तर निवड व राज्यस्तर आवेदन
*दि. १ ऑगस्ट २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१६*
राज्यस्तर निवड
*१ सप्टेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६*
राष्ट्रीय स्तर निवेदन
*७ ऑक्टोबर २०१६*
राष्ट्रीय स्तर निवड
*२५ नोव्हेंबर २०१६*
मित्रांनो उपरोक्त दिलेल्या माहीती मध्ये काही समजले नसल्यास किंवा काही अडचण असल्यास अधिक माहीती करीता हे गाईडलाईन्स डाऊनलोड करा
🏼
http://mhrd.gov.in/swachh-vidyalaya-puraskar-guidelines
तर चला मग !
लागू तयारीला ,
*जर आपली शाळा असेल स्वच्छ व सुंदर* तर *मिळवून देवू या तीला तीचा सन्मान*…..

आमची शाळा
स्वच्छ शाळा

No comments:

Post a Comment