*
🔰🌀🔰🌀🔰🌀🔰🌀🔰🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♻ *आपले मूल्यशिक्षण*♻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1) 🌀 *श्रमप्रतिष्ठा*🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎀१-वर्ग स्वच्छ ठेवणे
♻२-परिसर स्वच्छ ठेवणे
🎀३-आईला घरकामात मदत करणे
♻४-बागकाम करणे ,कुंडीत रोपे लावणे
🎀५-सार्वजनिक स्थळांची सफाई करणे
♻६-भेटकार्डासारख्या वस्तू तयार करून विकणे
🎀७-क्रीडांगण तयार करणे
♻८-खरी कमाई
🎀९-वृध्द ,अपंगाना मदत करणे
♻१०-स्वतःची कामे स्वतः करणे
🎀११-मजूर ,कामगार यांची मुलाखत घेणे
♻१२-गाडगेबाबांच्या गोष्टी सांगणे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✳🍃✳🍃✳🍃✳🍃✳🍃
🔰🌀♏🅰🅿🌀🔰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♻ *आपले मूल्यशिक्षण*♻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🇮🇳 *राष्ट्रभक्ती*🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔱१-राष्ट्रगीत पाठ करून घेणे.
❇२-राष्ट्रगीत ४८ते ५२ सेकंदात स्पष्ट उच्चारात व योग्य तालासुरात विद्यार्थ्यांकडून म्हणून घेणे.
🔱३-प्रतिज्ञेचा अर्थ सांगणे.
❇४-स्वतंत्रदिनाची माहिती सांगणे.
🔱५-राष्ट्रगीताचा अर्थ सांगणे.
❇६-वंदे मातरम् चा अर्थ सांगणे.
🔱७-देशभक्तीपर गीतांच्या स्पर्धा घेणे .
❇८-क्रांतिकारकांच्या कथा सांगणे.
🔱९-महापुरुषांच्या कथा सांगणे.
❇१०-देशभक्तीपर गीतांचा संग्रह करणे.
🔱११-स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगणे.
❇१२-वर्तमानपत्रातील या संबंधीच्या बातम्या /घटना वाचून दाखवणे .
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰🌀♏🅰🅿🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♻ *आपले मूल्यशिक्षण*♻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🇮🇳 *सर्वधर्म समभाव*🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*❇१-सर्व धर्मातील सणांची माहिती घेणे.*
*🎀२-सर्व धर्मांच्या उपासनास्थळांची माहिती घेणे.*
*❇३-उपासना मंदिरांना भेटी देणे.*
*🎀४-सर्व धर्मांच्या प्रार्थना, नीति - वचने यांचा संग्रह करणे.*
*❇५-समतेच्या घोषणाचा संग्रह करणे.*
*🎀६-परिसरातील आवडत्या ठिकाणांना भेटी देणे.*
*❇७-त्या त्या सणांच्या दिवशी कार्यक्रम घेणे, संबंधीताना माहिती बोलाविणे.*
*🎀८-गांधीजींची एकादश व्रते ,प्रार्थना म्हणून घेणे.*
*❇९- सर्व धर्म संस्थापकांच्या गोष्टी सांगणे.*
*🎀१०-आपल्या सणांना परधर्मियांना आपल्या घरी बोलवण्यास सांगणे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰🌀🔰♏🅰🅿🔰🌀🔰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♻ *आपले मूल्यशिक्षण*♻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🇮🇳 *वैज्ञानिक दृष्टीकोन*🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔱१-घटनांचा कार्यकारण भाव सांगणे .उदा .जलचक्र.*
*🔱२-शास्त्रज्ञांची माहिती सांगणे.*
*🔱३-घाणीमुळे रोग होतात हे सांगणे.*
*🔱४-स्वच्छतेचे महत्व सांगणे.*
*🔱५-सोपे प्रयोग करून दाखवणे*
*🔱६-अंधश्रध्दा - निर्मुलनाची माहिती देणे*
*🔱७-पर्यावरणाकरिता वृक्षांचे फायदे सांगणे.*
*🔱८-विज्ञान प्रदर्शन /जत्रा आदिंना भेटी देणे.*
*🔱९-तंत्रसंस्थांना भेटी देणे.*
*🔱१०-आकाश -निरीक्षण करणे.*
*🔱११-प्रथमोपचाराची माहिती देणे.*
*🔱१२-शोध व संशोधक यांचा तक्ता तयार करणे.*
*🔱१३-शास्त्रज्ञांच्या गोष्टी सांगणे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰🌀♏🅰🅿🌀🔰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♻ *आपले मूल्यशिक्षण*♻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🇮🇳 *संवेदनशीलता*🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🎀१-निसर्गाची माहिती सांगणे.*
*🔰२-निसर्ग -कविता ऐकवणे.*
*🎀३-संतांच्या गोष्टी सांगणे.*
*🔰४-समाजसेवकांच्या जीवनातील गोष्टी सांगणे.*
*🎀५-श्रमजीवी व्यक्तींच्या भेटी घेणे.*
*🔰६- अनाथाश्रम , वृद्धाश्रम , सेवाभावी संस्थाची माहिती देणे.*
*🎀७-बालवयात शाळा सोडलेल्या मुलांशी गप्पा मारणे.*
*🔰८- शेजा-यांची माहिती घेणे.*
*🎀९ - वृक्ष लावून स्वत:चा वाढदिवस साजरा करणे.*
*🔰१०- परदु:खाची व अडचतींची जाणीव करून देणे.*
*🎀 ११- प्राण्यांना त्रास न देण्याची सवय लावणे.* *प्राण्यांना पिंज-यात बंद करून न ठेवणे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰🌀♏🅰🅿🌀🔰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♻ *आपले मूल्यशिक्षण*♻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🇮🇳 *वक्तशीरपणा*🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🍁१) स्वतःचे काम स्वतः करणे*
*🔱२) स्वतःचे वेळापत्रक तयार करणे*
*🍁३)शाळेत वेळेवर उपस्थित राहणे*
*🔱४)स्वतःची दिनचर्या लिहिणे*
*🍁५)शाळेचे वेळापत्रक ,बस ,रेल्वेचे वेळापत्रक समजून घेणे*
*🔱६)दररोजचा अभ्यास दररोज करणे*
*🍁७)उगवत्या सूर्याचे दर्शन घेणे*
*🔱८)वक्तशीरपणाचे फायदे समजावून सांगणे*
*🍁९)वेळेचे महत्व सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करणे*
*🔱१०)विनोबा भावे /गांधीजींच्या गोष्टी सांगणे*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏 *
🔰🌀♏🅰🅿🌀🔰
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♻ *आपले मूल्यशिक्षण*♻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🇮🇳 *नीटनेटकेपणा*🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🎀१-वर्गात रांगेने प्रवेश करणे.*
*🎀२-दप्तर व्यवस्थित ठेवणे.*
*🎀३-स्वतःचे कपडे स्वच्छ व व्यवस्थित ठेवणे*
*🎀४-केस नीट ठेवणे (विंचरणे ).*
*🎀५-पुस्तकाला आवरण (कव्हर )घालणे.*
*🎀६-सौंदर्यदृष्टीने वस्तूंची मांडणी करणे.*
*🎀७-अक्षर सुंदर काढणे.*
*🎀८-घरी ,समाजात ,शाळेत शिस्त पाळणे.*
*🎀९-सुविचारांचा संग्रह करणे*
*🎀१०-सेनापती बापटांच्या गोष्टी सांगणे.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏 *
✳🍃♏🅰🅿🍃✳

🙏
✳🍃♏🅰🅿🍃✳
🌀♏🅰🅿🌀
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♻ *आपले मूल्यशिक्षण*♻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🇮🇳 *सौजन्यशीलता*🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔰१-अभिवादन करणे , शिष्टाचार पाळणे.*
*🔱२-नम्रतेने हळू आवाजात बोलणे.*
*🔰३-चुकल्यास क्षमा मागणे , काम झाल्यास आभार मानणे.*
*🔱४- पाहुण्याचे स्वागत करणे.*
*🔰५- अभिनय ,नाट्य यांतून संवेदनांची जाणीव देणे.*
*🔱६- आई -वडील व गुरुजनांचा आदर बाळगणे.*
*🔰७-अंध व अपंग यांना मदत करणे.*
*🔱८- बालिकादिन ,महिला दिन इ . उपक्रम बालसभेत सादर करणे.*
*🔰९- २१मे सद्भावना दिवस , यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणे.*
*🔱१०- साने गुरुजींच्या गोष्टी सांगणे .*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏 *
✍ *

No comments:
Post a Comment