THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday 28 April 2020

सरासरी मूल्यमापन कसे करावे?



_शासनाच्या आलेल्या सूचनेनुसार आपणास शैक्षणिक सञ २०१९-२० चे मूल्यमापन पूर्ण करावयाचे आहे. हे मुल्यमापन कसे करावे याविषयी माहिती देण्याचा हा प्रयत्न._*            ▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬
🚸 *_वरील लिंकवर क्लिक करून App Download करा._*
🚸 *_अतिशय कमी size फक्त ५.६० एमबी चे हे App आहे?_*
🚸 *_यामध्ये आपणास वर्णनात्मक नोंदी व सरासरी मूल्यमापन याविषयी माहिती मिळेल ?_*
🚸 *_सरासरी मूल्यमापन साठी लागणारी Excel sheet डाउनलोड करता येईल?_*
🚸 *_सरासरी मूल्यमापन Pdf मिळतील_*
🚸 *_मूल्यमापन कसे करावे यावरील व्हिडिओ पाहता येईल._*
Click below link

सरासरी मूल्यमापन कसे करावे?

●●● *_सरासरी  मूल्यमापन कसे करावे?_*●●
         🚥 *MAHESH MHASE🚥
═══════════════
*लिंक*  👉 https://bit.ly/2VEz50Y ▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬
🚸  *_शासनाच्या आलेल्या सूचनेनुसार आपणास शैक्षणिक सञ २०१९-२० चे मूल्यमापन पूर्ण करावयाचे आहे. हे मुल्यमापन कसे करावे याविषयी माहिती देण्याचा हा प्रयत्न._*   

Video बघावा-https://youtu.be/nzjQ5vwoJx8

        ▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬
🚸 *_वरील लिंकवर क्लिक करून App Download करा._*
🚸 *_अतिशय कमी size फक्त ५.६० एमबी चे हे App आहे?_*
🚸 *_यामध्ये आपणास वर्णनात्मक नोंदी व सरासरी मूल्यमापन याविषयी माहिती मिळेल ?_*
🚸 *_सरासरी मूल्यमापन साठी लागणारी Excel sheet डाउनलोड करता येईल?_*
🚸 *_सरासरी मूल्यमापन Pdf मिळतील_*
🚸 *_मूल्यमापन कसे करावे यावरील व्हिडिओ पाहता येईल._*

👉🏻 *_असे हे उपयुक्त App Download करा व आपला निकाल पूर्ण करा. खालिल लिंकवर क्लिक करुन Download करु शकता._*
*_लिंक_* 👉🏻  https://bit.ly/2VEz50Y
═══════════════ 
        ✍🏼 *🚥महेश म्हसे
═══════════════
👉🏻 *आपल्या मिञांना तसेच आपल्या Group वर शेअर करा.*

Friday 24 April 2020

💠💠 *शासन निर्णय-भाग 1*💠💠

🔔 *जिल्हापरिषदेतील शिक्षकांना निवडश्रेणी व वरिष्ठवेतनश्रेणी लागू करणे.*
https://youtu.be/zE6TPpl8emI

🔔 *पूर्वी केलेली सेवा सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरणेबाबत*
https://youtu.be/hWH-xEEjxZc

🔔 *प्रकल्पबाधित नवीन गावठाणातील नागरीसुविधापैकी शाळेच्या बांधकामाबाबत*
https://youtu.be/D8eYIi5wjlo

🔔 *शासकीय कर्मचारी सेवापुस्तकातील जन्मनोंद दुरूस्ती करणेबाबत*
https://youtu.be/hIFAFjQoD4s

🔔 *शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविण्याबाबत*
https://youtu.be/ejRR5TLT1SY


🔔 *पती पत्नी सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवेत असलेल्या पती अथवा पत्नीवर अवलंबित असल्याबाबत*
https://youtu.be/6sXuBt8zTvQ

🔔 *रुग्ण म्हणून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांना शिल्लक रजेचे रोख सममूल्य देण्याबाबत*
https://youtu.be/ypESXG37KfM

🔔 *अत्युत्कृष्ट आगाऊ वेतनवाढ देणेबाबत*
https://youtu.be/vwEBW11ON1o

🔔 *पक्षाघात झालेल्या खाजगी शाळांतील शिक्षकांना रजाविषयक सवलत देणेबाबत.*
https://youtu.be/peZ03TyAYIA

🔔 *शासकीय सेवकांना पदोन्नती संदर्भात मानीव दिनांक देण्याबाबत*
https://youtu.be/lUfwShOBpFQ

🔔 *शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी गटविमा योजना*
https://youtu.be/fkiVOdUks-I

🔔 *मंडल आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार शासकीय सेवेत आरक्षण*
https://youtu.be/3iw1VT4IqQI

🔔 *विशेष मागासवर्गीयांना शासकीय सेवेत आरक्षण*
https://youtu.be/FQK3Ciu11tQ

🔔 *शासकीय कर्मचारी चार वर्षातून एकदा महाराष्ट्रात कोठेही जाण्यास रजा प्रवास सवलत*
https://youtu.be/https://youtu.be/c7iaQHQ-q-o c7iaQHQ-q-o

🔔 *शासकीय कर्मचारी वारसांना अनुकंपातत्त्वावर नियुक्तीत सवलती*
https://youtu.be/m-pbHjGa98I

🔔 *शासकीय कर्मचारी वैद्यकीय सुविधा*
https://youtu.be/-b47ouj71AI

🔔 *सेवापुस्तकात खाडाखोड केल्यास गुन्हा नोंद करणे*
https://youtu.be/awuG8YNmFKM

🔔 *सेवा निवृत्तीचे वय 60 ऐवजी 58 वर्ष करणेबाबत*
https://youtu.be/yTn6ovTOQtE

🔔 *प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामाबाबत.*
https://youtu.be/SqLsMUwa0ng

🔔 *अति महत्वाच्या व्यक्तीच्या भेटीच्या वेळी विध्यार्थ्याना त्रास न देणे.*
https://youtu.be/Dohvuhyt_5g

🔔 *निवृत्तीवेतनात फेरबदल करणेबाबत*
https://youtu.be/n2-JuP-cwNc

🔔 *शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची व्याख्या (वैद्यकीय सवलत)*
https://youtu.be/vSRpNaoIJ0s

🔔 *पहिलीला नाव नोंदविताना जात व पोटजातीची नोंद करणे.*
https://youtu.be/mTElFbXAD14

🔔 *खाजगी शिकवणी करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध कारवाई*
https://youtu.be/SlREEcWrF4M

🔔 *शासकीय कर्मचाऱ्यासाठी मधुमेह आजारावरील औषधोपचार खर्च मिळणेबाबत*
https://youtu.be/cyY5H1XlFEQ

🔔 *प्रसूतीसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याबाबत*
https://youtu.be/SszQwC3md10

🔔 *शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय उपचारासाठी आजारांची यादी*
https://youtu.be/3TrGkvQ76YA

🔔 *वैद्यकीय कारणासाठी घेतलेली रजा निवृत्तीवेतनात घेणेबाबत*
https://youtu.be/xHd4nHTFkuk

🔔 *शासकीय कर्मचारी आणि जात प्रमाणपत्र व जात पडताळणी.*
https://youtu.be/MYfilktw3o4

🔔 *अपंग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत 3% आरक्षण*
https://youtu.be/26ry5LO3Opw

🔔 *शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देणेबाबत.*
https://youtu.be/5TnYVjobffo

🔔 *महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतर थांबवणे आणि सुट्टीच्या दिवशी बोलाविणे शक्यतो टाळणेबाबत..*
https://youtu.be/wtYCp0S02sg

🔔 *विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित तत्त्वावरील शाळांना अनुदान मिळणेबाबत...*
https://youtu.be/_-Kha3NLwU0

🔔 *अनुकंपा नियुक्ती संदर्भात येणाऱ्या अडचणी...*
https://youtu.be/qYOsuGO20JY

🔔 *अर्जित रजा परिगणना करण्याच्या पध्दतीत सुधारणा करणेबाबत...*
https://youtu.be/-VQ_0Q_supU

🔔 *शिक्षकांची नेमणूक,मान्यता,पदोन्नती याबाबत मार्गदर्शक सूचना*
https://youtu.be/QHo8tu-VD0k

🔔 *विवाहित मुलीला अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र ठरविण्याबाबत.*
https://youtu.be/rkyZWXA9ztU

🔔 *सेवापुस्तकाची दुसरी प्रत राज्य शासकीय कर्मचाऱ्याना देण्याबाबत*
https://youtu.be/G75HW9MQP58

🔔 *राष्ट्रध्वजाबाबत अतिशय महत्वाच्या सूचना.*
https://youtu.be/7S5_sNz3ovw

🔔

🔔 *प्रसूती रजा सेवा कालावधीची अट वगळणेबाबत...*
https://youtu.be/vzylV-fXAe0

🔔 *शिक्षकांचे अधिवेशन किती दिवस ? शासनाच्या अटी ?किती अधिवेशनास जाता येते ?प्रवास भत्ता मिळणार का ?*
https://youtu.be/6Pm24LTEq7I

*🎴महाराष्ट्र टीचर YouTube Channel*

🟥 *शासन निर्णय*
🟦 *शाळा ऑनलाईन माहिती*
🟨 *ई लर्निंग*

☑️ *यासाठी चॅनेलला एक वेळ अवश्य भेट द्या*

📣 *मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेले चॅनेल*

 🔥 *महाराष्ट्र टीचर YouTube Channel*
👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/channel/UC7nIL31cRtQRwQ6WjcsyMig

*सर्व ग्रुप वर शेअर करा* plz🙏

Sunday 19 April 2020

दि.१९एप्रिल २०२०, रविवार

*शाळा बंद ..... पण शिक्षण आहे* (प्रश्नमंजुषा-१)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!
      लॉकडाऊन काळातील या अभ्यासमाला उपक्रमाबरोबरच *पूर्व प्राथमिक/बालशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर दि.२० एप्रिल २०२० पासून सकाळी १०.०० वाजता 'गली गली सिम सिम' हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. तरी आपण सर्वांनी आवर्जून पहावा.*
   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

      दिनांक १३ एप्रिल ते १८ एप्रिल 2020 दरम्यान ६ अभ्यासमालांमधील घटकांवर आधारित प्रत्येक वर्गासाठी एक प्रश्नमंजुषा आज आम्ही देत आहोत.ही प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर *Submit* केली की लगेच आपल्यासमोर *View Score* असा पर्याय येतो.त्यावर टच केल्यानंतर आपल्याला या प्रश्नमंजुषेत किती गुण मिळाले हे समजेल.त्याचप्रमाणे एखाद्या चुकलेल्या उत्तराचा योग्य पर्याय काय होता हेही समजेल.
    *प्रत्येक वर्गाची प्रश्नमंजुषा सोडवताना आपला मोबाईल क्रमांक(उपलब्ध असल्यास व्हॉटस् अप क्रमांक) पुरवल्यास आपल्याला ही अभ्यासमाला आपल्या मोबाईलवर पाठवणे आम्हाला सोपे जाईल.*

    चला तर मग भाग घेऊया पहिल्या प्रश्नमंजुषेत!

              *प्रश्नमंजुषा - १*

*इयत्ता-पहिली*
https://bit.ly/3cpKuXO

*इयत्ता-दुसरी*
https://bit.ly/2VCgMZ1

*इयत्ता-तिसरी*
https://bit.ly/3bl7lDE

*इयत्ता-चौथी*
https://bit.ly/34PbWLZ

*इयत्ता-पाचवी*
https://bit.ly/2zbi0Tr

*इयत्ता-सहावी*
https://bit.ly/34Pc1iL

*इयत्ता-सातवी*
https://bit.ly/2KaYMQ6

*इयत्ता-आठवी*
https://bit.ly/3bkTkWz

*इयत्ता-नववी*
https://bit.ly/2xDxn6F

*इयत्ता-दहावी*
https://bit.ly/2Vfp9um

 1 ली ते 10 वीच्या सर्व विषयांच्या अभ्यासासाठी दीक्षा ऍपचा वापर करा.

*Stay home, stay safe!*

*अभ्यासासाठी शुभेच्छा!*


महाराष्ट्र,पुणे*

Thursday 16 April 2020

❇️❇️ *महाराष्ट्र टीचर*❇️❇️


🍍 *मुलांच्या उजळणी साठी उपयुक्त असे साधे आणि सोपे*

*🍎अनुस्वाराचे शब्द*
https://youtu.be/Edxy4nIB7pg

 *📙महाराष्ट्र टीचर YouTube Channel*

🥈 *शासन निर्णय*
🥉 *शाळा ऑनलाईन माहिती*
🏅 *ई लर्निंग*

*🍏यासाठी चॅनेलला एक वेळ अवश्य भेट द्या*

*🍑मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेले चॅनेल*

 *🚀महाराष्ट्र टीचर YouTube Channel*
👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/channel/UC7nIL31cRtQRwQ6WjcsyMig

*सर्व ग्रुप वर शेअर करा* plz🙏

Thursday 9 April 2020

📚
------------------------


*महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्डाचे  पहिली ते बारावी नवीन अभ्यासक्रमानुसार PDF पुस्तके*  उपलब्ध झाली अाहेत                                                          खालील लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करा

------------------------
 👇                    http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx#

--------------------------